2 John
2 यूहन्ना
1
1 मी वळीलै कळून त्या निवाळे श्रीमती आणि तिना पोर पारिस्ना नाव वर जेस्ना कळून मी खरापणा मुळे सत्य प्रेम ठेवस, जी आमना मा स्थिर राहास, आणि कायम आमना मा बिगर टयानी राहीन | 2 आणि फक्त मीच नई, त्या सगळा प्रेम ठेवतस, जेसले खर माहिती शे | 3 देव बाप, आणि बाप ना पुत्र येशू ख्रिस्त ना कळून कृपा, आणि दया, आणि शांती, सत्य, आणि प्रेम मा आमना संगे राहातीन || 4 मी गैरा खुश हुइनु, कि मी तुना कितलाक पोर पारीस्ले ह्या आदन्या प्रमाणे, जी आमले बाप कळून भेटेल होती सत्य वर चालतांना देख | 5 आते ओ श्रीमती, मी तूले कोणती नवी आदन्या नई, पण तीच जी आमना कळे सुरुवात पासून शे, लीखस; आणि तुले विनंती करस, कि आमी एकदुसरास्वर प्रेम ठेवोत | 6 आणि प्रेम हवू शे कि आदन्या प्रमाणे चालो: हय तीच आदन्या शे, जी तुमनी सुरुवात पासून आयकेल शे आणि तुमले एनावर चालाले बी पाहिजे | 7 कारण कि कितलाक असा भ्रम मा टाकणार जग मा निघी एयेल शेतस, ज्या हय नई मानतस, कि येशू ख्रिस्त देह रूप मा उना: भ्रम मा टाकणार आणि ख्रिस्त ना विरोधी हवूच शे | 8 आपला बारामा सावधान राहा; कि जो श्रम आमी करेल शेतस, तेले तुमी नई बिगाळोत: पण तेना पुरा फय भेटो | 9 जो कोणी पुळे चालना जास, आणि ख्रिस्त नि शिक्षा मा नई राहात, तेना जोळे देव नई: जो कोणी तेनी शिक्षा मा स्थिर राहास, तेनाच जोळे बाप बी शे, आणि पुत्र बी | 10 कदी कोणी तुमना जोळे एस, आणि हइच शिक्षा नई देत, तेले नईत घर मा येवू द्या, आणि नईत नमस्कार करा | 11 कारण कि जो कोणी असा झन ले नमस्कार करस, तो तेना वाईट कामस्ना भागी होस || 12 मले गैरा गोष्टी लिखना शेतस, पण कागद आणि शाई कन लिखानि ईच्छा नई होत, पण आशा शे, कि मी तुमना जोळे ईसू, आणि समोरा समोर गोष्टी करसू: जेना कन तुमनी ख़ुशी पुरी हुईजावो | 13 तुना निवाळेल बहिण ना पोर पारी तुले नमस्कार सांगतस |