5
1 जेना हवू विश्वास शे कि येशूच ख्रिस्त शे, तो देव पासून उत्त्पन हुयेल शे आणि जो उत्त्पन करणार संगे प्रेम ठेवस, तो तेना संगे बी प्रेम ठेवस, जो तेना पासून उत्त्पन हुयेल शे | 2 जब आमी देव वर प्रेम ठेवतस, आणि तेनी आदन्यास्ले मानतस, तो एनाच पासून आमले समजस, कि आमी देव ना पोरस्ले प्रेम करतस | 3 आणि देव ना प्रेम हवू शे, कि आमी तेन्या आदन्यास्ले मानोत; आणि तेन्या आदन्या कठीण नईत| 4 कारण कि जे काही देव पासून उत्त्पन हुयेल शे, ते संसार वर विजय होस, आणि तो विजय जेना कन संसार वर विजय होतस आमना विश्वास शे | 5 संसार वर विजय होणार कोण शे? फक्त तो जेना विस्वास शे, कि येशू, देव ना पुत्र शे | 6 हवूच शे तो, जो पाणी आणि रक्त व्दारे एयेल होता; म्हणजे- येशू ख्रिस्त: तो नई फक्त पाणी ना व्दारे, पण पाणी आणि रक्त दोन्हीस्ना व्दारे एयेल होता | 7 आणि जो साक्ष देस, तो आत्मा शे; कारण कि आत्मा सत्य शे | 8 आणि साक्ष देणारा तीन शेतस; आत्मा, आणि पाणी, आणि रक्त; आणि तिनी एकच गोष्ट वर सईम्मत शेतस | 9 जव आमी माणूसस्नि साक्ष मानी लेतस, त देव नि साक्ष त तेना तून मोठी शे; आणि देव नि साक्ष हय शे, कि तेनी आपला पुत्र ना बारामा साक्ष दियेल शे | 10 जो देव ना पुत्र वर विश्वास ठेवस, तो स्वता माच साक्ष ठेवस; जेनी देव वर विश्वास नई ठेव, तेनी तेले खोटा ठराव; कारण कि तेनी त्या साक्ष वर विश्वास नई ठेवा, जी देव नि आपला पुत्र ना बारामा दियेल शे | 11 आणि ती साक्ष हय शे, कि देव नि आमले कायम ना जीवन दियेल शे: आणि हवू जीवन तेना पुत्र मा शे | 12 जेना जोळे पुत्र शे, तेना जोळे जीवन शे; आणि जेना जोळे देव ना पुत्र नई, तेना जोळे जीवन बी नई शे | 13 मी तुमले, ज्या देव ना पुत्र वर विश्वास ठेवतस, एनासाठे लिखेल शे; कि तुमी समजोत, कि कायम ना जीवन तुमना शे | 14 आणि आमले तेना समोर जी धीर राहास, ती हय शे; कि कदी आमी तेना इच्छा प्रमाणे काही मांगतस, त तो आमनी आयकस | 15 आणि जव आमले माहिती पळस, कि जेकाही आमी मांगतस तो आमनी आयकस, त हय बी माहिती शे, कि जे काही आमी तेना कळून मांगानुत, ते भेटेल शे | 16 कदी कोणी आपला भावू ले असा पाप करतांना देखो, जेना दंड मृत्यू नई, त विनंती करा, आणि देव, तेले, तेसणा साठे, जेस्नी असा पाप करेल शे जेना दंड मृत्यू शे: एना बारामा विनंती कराले नई सांगत | 17 सर्वा प्रकार ना अधर्म त पाप शे, पण असा पाप बी शे, जेना फय मृत्यू नई || 18 आमले माहिती शे, कि जो कोणी देव पासून उत्त्पन हुयेल शे, तो पाप नई करत; जो देव पासून उत्त्पन हुईना, तेले तो वाचाळी ठेवस: आणि तो दृष्ट तेले हात नई लावू सकत || 19 आमले माहिती शे, कि आमी देव पासून शेतस, आणि पुरा संसार त्या दृष्ट ना अधीन मा पळेल शे | 20 आणि हय बी माहिती शे, कि देव ना पुत्र ईजायेल शे आणि तेनी आमले समज दियेल शे, कि आमी त्या सत्य ले वयखोत, आणि आमी तेना मा जो सत्य शे, म्हणजे- तेना पुत्र येशू ख्रिस्त मा राहातस: खरा देव आणि कायम ना जीवन हवूच शे | 21 पोरसहोण, स्वात ले मूर्ती पूजा पासून वाचाली ठेवा ||