22
1 मंग तेनी माले बिल्लौर ना सारखी झळकती,जीवन न एक नदी दिखनि,जी देव आणि मेम्ना ना सिंहासन ना मधून निघीसन नगर ना सडक ना मधमा वाहत होती | 2 आणि नदी आथान बाजू; आणि त्या बाजू, जीवन ना झाड होता:तेना मा बारा प्रकार ना फय लागतस,आनि तेले दर महिना ले फय लाग्स; आणि त्या झाड ना पान शी जाती जाती ना लोक चांगला होतस | 3 आनि मंग श्राप नई होवाव आणि देव आणि मेम्ना ना सिंहासन त्या नगर मा राहीन, आणि तेना देस तेनी सेवा करीन | 4 आणि तेना तोंड देखशान, आणि तेना नाव तेसणा कपाया वर लिखेल राहीन | 5 आणि मंग रात नई होवाव, आणि तेसले दीपक आणि सूर्य ना उजाया ना उपयोग नई होवाव, कारण प्रभू देव तेसले उजाया दिन; आणि त्या युगानयुग राज्य करतीन || 6 मंग तेनी माले सांग, या गोष्टी विश्वास ना योग्य शे,आणि खर शे, आणि प्रभू नि जो संदेष्टा नि आत्मास ना देव शे, आपला देवदूत ले एनासाठे धाळ, कि आपला दासस ले त्या गोष्टी जेसन लवकर होण आवश्य शे दाखाळ | 7 देख, मी लवकर येणार शे; धन्य शे जो, या पुस्तक नि भविष्यवाणी नि गोष्टी मानस || 8 मी तोच योहान शे,जो या गोष्टी आयकना, आणि देखत होता; आणि जव मनी आयक, आणि देख, तर जो देवदूत माले या गोष्टी दाखाळत होता, मी तेना पाय वर दंडवत करानासाठे पडी ग्या | 9 आणि तेनी माले सांग,देख,आस नको करु; कारण मी तुना आणि तुना भाऊ संदेष्टा आणि आणि या पुस्तक ले मानणारा ना संगी दास शे; देव लेच दंडवत कर || 10 मंग तेनी माले सांग,या पुस्तक नि भविष्यवानी ना गोष्टी बंद नको करू; कारण वेळ जवळ शे || 11 जो अन्याय करस तो, अन्यायच करत राहो; आणि जो मळीन शे,तो मळीन बनेल राहो; आणि जो धर्मी शे,तो धर्मी बनेल राहो; आणि जो पवित्र शे, तो पवित्र बनेल राहो | 12 मी, लवकर येणार शे; आणि हरेक ना काम ना नुसार बदला देवांना साठे मना जवळ प्रतीफय शे | 13 मी, अलफा आणि ओमेगा, पयला आणि शेवट, सुरवात आणि समाप्त शे | 14 धन्य शे त्या, ज्या आपला कपडा धोयी लेतस, कारण तेसले जीवन ना झाड जवळ येवाना अधिकार भेटीन, आणि त्या फाटक मधुन नगर मा प्रवेश करतीन | 15 पण कुत्रा,आणि टोमणा देणारा, आणि व्याभिचारी, आणि हत्यारा, आणि मूर्तिपूजक, आणि हरेक खोटाले आवडणारा, आणि गाडणारा बाहेर थांबतीन | 16 मना येशू नि देवदूत एनासाठे धाळना, कि तुमना समोर मंडळी ना विषय मा या गोष्टी नि साक्ष देवो : मी दाऊद ना मुल,आन वंश, आणि सकायना चमकणारा तारा शे || 17 आणि आत्मा, आणि नवरी दोन्ही सांगतस,ये; आणि आयकनारा भी सांगनत कि ये;आणि जो प्यासा शे,तो एस आणि जो काही इच्छस तो जीवन ना पाणी सेंतमेंत ल्या || 18 मी हरेक ले जो या पुस्तक नि भविष्यवाणी नि गोष्टी आयकस, साक्षी देस, कि जर कोणी मनुष्य या गोष्टीव मा काही वाढावस, तर देव त्या विपत्ती ज्या या पुस्तक मा लिखेल शे, तेना वर वाढावीन | 19 आणि जर कोणी या भविष्यवाणी नि पुस्तक मधुन काही काडी लेस, तर देव त्या जीवन ना झाड आणि पवित्र नगर मधून जेनी चर्चा या पुस्तक मा शे, तेना भाग काडी दिन || 20 जो या गोष्टी नि साक्षी देस,तो हाई सांगस, हा लवकर ईसू |आमेन |हे प्रभू येशू ये || 21 प्रभू येशू नि दया पवित्र लोकस ना संगे राहो | आमेन ||