21
1 मंग मिनी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी ले देखणु,कारण पयला आकाश आणि पयली पृथ्वी जातरायनी होती, आणि समुद्र भी नई रायना | 2 मग मिनी पवित्र नगर नवीन येरुशलेम ले स्वर्ग वरून देव कडून उतरताना देख, आणि ती त्या नवरी ना सारखी होती, जी आपला नवरा साठे श्र्निगार करेल राहस | 3 मंग मिनी सिंहासन मधून कोणाले उंच शब्द शी हाई सांगताना आयका, कि देख, देव ना ठिय्या मनुष्य ना मधमा शे; तो एसना संगे ठिय्या करीन आणि त्या तेना लोक होतीन; आणि देव तेसणा संगे स्वता राह;आणि तेसणा देव राहीन | 4 आणि तो तेसणा दोयाना सर्वा अश्रू पुसी टाकीन;आणि येणा नंतर मृत्यू नई राहावं, आणि नई शोक, नई विलाप,नई पीडा, राहावं; पयल्या गोष्टी चालना ग्यात | 5 आणि जो सिंहासन वर बठेल होता, तेनी सांग, कि देख, मी सर्व काही नवीन करी देस;आजून तेनी सांग,कि लिखी ले, कारण या वचन विश्वास योग्य आणि सत्य शे | 6 मंग तेनी माले सांग, या गोष्टी पूर्ण होइजाएल शे, मी अल्फा आणि ओमेगा, पयले आणि शेवट: मी प्यासा ले पाणी ना झरा मधुन सेतमेत पिवाळसू | 7 जो विजयी होईन,तोच त्या वस्तू ना वारीस होईन;आणि मी तेना देव होयसू,आणि तो मना पोऱ्या होईन | 8 पण घाबरणारा,आणि अविश्वासी, आणि खराब, आणि हत्यारा, आणि व्याभिचारी, आणि टोमणा देणारा, आणि मूर्ती पूजक, आणि सर्व खोटा ना भाग त्या झील मा भेटतीन, जी आग आणि गंधक शी बयत राहस: हाई दुसरी मृत्यू शे || 9 मंग त्या सात देवदूत ना जवळ सात मांगला विपत्ती शी भरेल सात कटोरा होता,तेसणा मधून एक मना जवळ इग्या, आणि मना संगे गोष्टी करणा आणि सांगणा; आथा ये: मी तुले नवरी मणजे मेम्ना नि नवरी दाखाडसू | 10 आणि तो माले आत्मा मा, एक मोठा डोंगर वर लीग्या, आणि पवित्र नगर यरुशलेम ले स्वर्ग वरून देवना जवळ उतरताना दाखाळ | 11 देव नि महिमा तेना मा होती, आणि तेना उजाया गैरी कि महागामोल दगड, मणजे बिल्लौर ना सारखा यशब ना सारखा स्वच्छ होती | 12 आणि तेनी शहरपणाह मोठी उंच होती, आणि तेना बारा फाटक आणि फाटक वर देवदूत होतात; आणि तेसानावर इस्त्राईली ना बारा गोत्र ना नाव लिखेल होतात | 13 पूर्व कडे तीन फाटक, उत्तर ना कडे तीन फाटक, दक्षिण ना कडे तीन फाटक, आणि पश्चिम ना कडे तीन फाटक होतात | 14 आणि नगर नि शहरपणा ना बाहेर पाया होतात, आणि तेसणा वर मेम्ना ना बारा प्रेरित ना बारा नाव लिखेल होतात | 15 आणि जो मना संगे बोलत होता, तेना जवळ नगर, आणि तेना फाटक आन इतेणी शहरपणा ले मापा ना साठे एक सोना ना जग होता | 16 आणि ते नगर चौफेर बसेल होत आणि तेनी लांबी चौडाई ना बराबर होती, आणि तेनी त्या जग वर नगर ले मापना, तर साडे सातशे कोस ना निघणा: तेनी लांबी, आणि चौडाई, आणि उंच बराबर होती | 17 आणि तेनी ती शहरपणा ले मनुष्य ना, मणजे देवदूत ना नाव शी मापना, तर एक शे चौरेचाळीस हात निघनि | 18 आणि तेनी शहरपणा नि जुडाई यशब नि होती, आणि नगर असा शुद्ध सोना ना होता, जठे स्वच्छ कांच ना सारखा हो | 19 आनि त्या नगर ना पाया हर प्रकार ना गैरा किमती ना दगड शी सवारेल होतात, पयला पाया यशब ना होता, दुसरा नीलमणी ना, तिसरा लालडी ना, चौथा मरकत ना | 20 पांचवा गोमेदक ना, सहावा माणिक्य ना, सातवा पितमनी ना, आठवा पेरिज ना, नववा पुखराज ना, दहावा लह्सनिया ना, अकरावा धुम्रकांत ना, बारावा याकूत ना | 21 आणि बारा फाटक, बारा मोतीना होतात,एक एक फाटक, एक एक मोती ना बनाएल होता: आणि नगर ना रस्ता स्वच्छ कांच ना सारखा शुद्ध करेल होता | 22 आणि मिनी तेना मा कोणताच मंदिर नई देखा, कारण सर्वशक्तिमान प्रभू देव, आणि मेम्ना तेना मंदिर शे | 23 आणि त्या नगर मा सूर्य आणि चांद ना उजाया ना उपयोग नई, कारण देव ना तेज शी तेनामा उजाया होई रायना: आणि मेम्ना तेना दीपक शे | 24 आणि जाती जाती ना लोक तेना उजाया मा चाल फिर करतीन, आणि पृथ्वी ना राजा आपला आपला उजाया ना टक्कर लावतीन | 25 आणि तेना फाटक दिन मा कडी बंद नई होवाव, आणि तडे रात नई होवाव | 26 आणि लोक जाती जाती ना उजाय आणि विभव ना समोर तेना मा लयतीन | 27 आणि तेना मधून कोणी अपवित्र वस्तू व घृणित काम करणारा, व खोटा ले झाकणारा, कोणत्याच प्रकारे प्रवेश नई कराव; पण फक्त त्या ओक जेसाना नाव मेम्ना ना जीवन नि पुस्तक मा लिखेल शे ||