2
1 हेरोद राजा ना दिनसना जव यहुदिया ना बैतलाहम मा येशू जन्म हुयना ;तो देखा पूर्व कळून जोतीशी यरुशालाम मधून इसन विचारले लागनात | 2 कि यहुदिया ना राजा जेना जन्म हुयेल शे ; कोठे शे ? कारण कि अमी पूर्व कडे तेना तारा देखेल आणि तेले नमन कराले लेयेल शेत | 3 ह्य आयकीसन हेरोद राजा जेना आणि रेनासंगे सगडा शकशव्ये घाबरी ग्यात | 4 आणि तेनी लोकासना सगडा मुख्यायाजक आणि शास्त्रीसले एकत्र करीसन तेसले विचार कि ख्रिस्तना जन्म कोठे होवाले पायजे ? 5 तेसनी तेले सांग याहूदिया ना बैतलाहम मा कारण कि भाविश्यवक्तासन व्दारे अस विचारेल शे | 6 कि ओ बैतलाहम लो यहूदा ना देश माशेतू कोणाही प्रकारे यहुदाना सधिकास मा सर्वासातून धाकला नई ; कारण कि तुना मधून एक आधिकार निघीनजो मनी प्रजा इस्राहल नी राखाई करीन | 7 तव हेरोद नी जोतिषसले चोरी कण बलायसन तेसले विचार कि तार ठीक कोणता टाईम वर दिखेल होता | 8 आणि तेनी ह्या संगीसन तेसले बैतलहम धाड कि जाईसन त्या व्या बाळना बारामा खर-खर करणात जर आमले काडशिन त्या डुकर सना टोया मा धाडी दे सं| 9 त्या राजा नी गोष्ट आयकीसन चालना ग्यात ; आणि देखा जो तारा तेसनी पुर्वाकडे देख होत तो तेसना पुळे-पुळे चालना आणि जडे बाळ होत त्या जागाना वरे जाईसन थांबी ग्या | 10 त्या ताराले देखीसन गैरा खुश हुईनात | 11 तेसनी घरमा जाईसन त्या बाळले तेनी माय मरिया ना संगे देखा आणि पाया पडीसन तेले नमन कर; आणि आपला आपला थैल्या उधाडीसन तेले सोना आणि गन्धरक्ष आणि लोबान भेट चाडाव | 12 आणि स्वप्न मा ह्य दर्शन देखीसन कि हेरोद कडे परत नका जायज्यात त्या दुसरा रक्ताकण आपल्या देशले चालना ग्यात | 13 तेसणा जाव नंतर प्रभू ना एक दूत नी स्वप्नमा योशेफले दिखीसन सांग उठ ;त्या बाळ आणि तेनी माय लिसन मिस्त्र देशले पयजा; आणि जठ लगून तठेच हायको कारण कि हेरोद ह्य बाळ सापडावा वर शे कि तेले मारय टाको | 14 तो रातले उठीसन बाळ आणि तेनी माय लिसन मिस्त्राले चाली दिना | 15 आणि हेरोद ना मरा लागून तठेच ऱ्हायना; एनासाठे कि तो वचन जो प्रभू नी भविष्यवक्ता द्वारे सांगेल होता कि मनी आपला परगाले मिस्त्र मधून बलाव पुरा होवो | 16 जव हेरोद्नी ह्य देखा जो तीनिसनी मना संगे मजाक करेल शेतव तो भरी ग्यात ; आणि लोकासले धाडीसन जोतिषीसले खर-खर विचारित्र हेमा प्रकारे बैतलाहोम आणि तेना आंगे पांगे ना पुरा परसले ज्या दोन- दोन वर्षाना आणि तून धाकला होतात माराय वकाना | 17 तव वचन जैरानिया भविष्यवक्ता व्दारे संगायेल होत ते शूर हुयना | 18 कि राजाह ना एक करून नाद आयकामा उना रडान आणि विकाप राहेल आपला पोरस साठे रळी रायंती आणि शांत होवाना नई देखी रायंती कारण कि त्या शेतास नई | 19 हेरोद ना मरा नंतर देखा प्रभू ना दुत नी मिस्त्रमा योसेफले स्वप्न मा देखीसन सांग | 20 कि उठ बाळ आणि तेनी मायले लिसन इस्त्राईल ना देश मा चालना जा; कारण कि ज्या बाळ ना जीव लेवाले देखीरायनात त्या मरी ग्यात | 21 तो उठना आणि बाळ आणि तेनी मायले संगे लिसन इस्त्राईल ना देश मा उना | 22 पण ह्य आयकीसन कि अरखीलाउस आपला बाप हेरोद नी जागा यहुदिया वर राज्य करीरायनात शेतठे जावाले भ्यायना; आणि स्वप्न मा दर्शन देखीसन गलीत ना देश मा चालना ग्यात | 23 आणि नासरथ नगर जाई बसणा;एनासाठे कि तो वचन पुरा होवोजो भविष्यवक्ता व्दारे मा संगायेल होत कि तो नासरेथ सांगाई |