3
1 त्या दिनमा योहान बाप्तीसमा देणारा इसन यहुदिना जंगल मा हावू प्रचार कराले लागना | 2 मन फिरावा करनू स्वर्गना राज्य जोडे इजायेल शे | 3 हावू तोच शे जेनी बारामा यशायाह संदेष्टा कळून करेल जंगलमा एक हाकमारणारा एक शब्द होई रायना शे कि प्रभू ना रस्ता तयार करा तेना रस्ता शिधा करा | 4 हावू योहान उठ ना केसासना कपडा घालेल होता आपली कमर मा चमडाना कमर बंद बांधेल होता; तेना जेवण टोळा व रानमध हाई होत | 5 तव येरुशलेम व बठ्ठा यहुदिया आणि यारदेन ना आस-पास ना बठ्ठा जागावरून लोक तेना कडे इय ग्यात | 6 तेसनी आपला-आपला पापसले मानिसन यरदन नदी मा तेनावर बाप्तीसमा लिधा | 7 पर्यंत तेनी गैरा फरीसी आणि सदुकी ले साठे तेना कडे येतांना देख आणि तेसले सांग हे जनार ना पिल्ता तुमले कोणी समजाळ कि येनारा क्रोध तून पया | 8 येणा साठे कि मन फिरावा ना चांगला फय आणा | 9 आणि आपला-आपला मनमा हाई नका विचार करा कि आमना बाप अब्राहम शे कारण मी तुमले सांगस कि देव या दगडास तून अब्राहम साठे परगा उत्पन्न करू शकस | 10 आते कुऱ्हाड झाडणा मुयावर ठेवेल शे; एना साठे जो-जो झाड चांगला फयनई लगनात तो कापाय जास आणि आग मा टाकाय जास | 11 मी तर पाणी वर तोटी मनातून भी शक्तीशाली शे; मी तेना जुत्ता उचालाना भी योग्य नई; तो तुमले भी पवित्र आत्मा अमनी आग तून बाप्तीसमा देन | 12 तेना सूप तेना हात मा शे तो आपला खया चांगला रीतमा सफा करीन आणि आपला गहुलेत खेत मा एकत्र करीन परुंतु भूसिले त्या आग मा बाईन जे मलायाव नई | 13 त्या टाईम ले गलीलमा यरदान ना किनारावर योहान ना जोडे तेनावर बाप्तीसमा लेवाले उना | 14 परुंतु योहान हाई संगीसन तेले रोकले लागणा मालेत तुना हात वर बाप्तीसमा लेवानी गरज शे; आणि तुमना कडे येलशे | 15 येशू तेले हवू उत्तर दिधा आते आसच होऊ दे करत आपले हाई रितीवर बठ्ठ धर्म पुरण करावा योग्य शे | 16 आणि येशू बाप्तीसमा लिसन लगेच पापितून वरे आणि देखा तेना साठे आकाश उघडी ग्या; आणि तो देवणी आत्माले काबुतरण रूप मा उतरतांना व आपला वरे येतांना | 17 देखा हाई आकाश वाणी होयनी ; हावू मना प्रिय पुत्र शेजेनामा मी गैरा खुश शे |