28
1 शब्बाथ ना दिन नंतर आठवडाना पयलाच दिन उजाडताच मरीयामा आणि दुसरी मरियम कब्रले देखाले उणी | 2 आणि देखा एक मोठा भूकंप होयना कारण प्रभूना एक दूत स्वर्ग तून उतरणा आणि रूप जोडे इसन तेनी दगड लोटी दिधा आणि तेनावर बठी गया | 3 तेन रूप विजे सारखा होताआणि तेन कपडा बर्फासारखा शुब्र होतात | 4 तेना भयमा राखणारा थरथर कापनात आणि मारेल सारखा होय ग्यात | 5 स्वर्गदूत नी बायासले सांग कि तुमी घाबरू नका माहित शे कि तुमी ज्या येशूले क्रुसवर चाढायेल होतात तेले झामलतस | 6 तो आडे नई शे परुंतु आमना वचन ना नुसार जिवंत होई जायेल शे या हाई जागा देखा जडे प्रभू पडेल होता | 7 आणि फटकामा जाईसन तेना शिष्यसले साब्ग कि तो प्रेत मधून जिवंत होई जायेल शे आणि देखा तो तुम्नातून पयले गलील मा पोहचणा तिथे तेना दर्शन करशान देखा मिनी तुमले संगीतुमले दियेल शे | 8 त्या भय आणि मोठी ख़ुशी मा कब्र पासून फटकामा परत जायसन तेना शिष्यले समाचार देवा साठे पयनात | 9 आणि देखा येशू तेसले भेटना व सागणा सलाम आणि त्या तेना जोडेइसन आणि तेना पाच पकडीसन तेले दंडवन करणात | 10 तव येशू नी तेले सांग घाबरू नका मना भावूसले जाईसन सांगा कि गलील म शिष्य जावा तडे माले देखशान | 11 ते जातच होतात कि देखा राखावाया सनी नगर मा जाईसन महायाजकले जाईसन पूर्ण गोष्टी सांगणात | 12 तव त्या बाप लोकस बराबर एकत्र होईसन संमती करणातआणि शिपाई ले जास्त चांदी दिसन सांगणात | 13 कि रातले आमी झोपत होते तर तेना शिष्य इसन तेले चोरी लीग्यात | 14 आणि हाई गोष्ट हाकीन ना कान पर्यंत पोहचानी तर आणि तेले समजावी लीसुत आणि तुमले हानी पासून लीसुत | 15 तेसनी पैसा लिसन जसा सिकाडेल होतातसाच करणात आणि हाई गोष्ट आज पर्यंत यहुदियामा चालू शे | 16 आणि आकरा शिष्य गलीलमा त्या डोंगर वर ग्यात जडे येशू नी तेसले सांगेल होत | 17 आणि तेसनी तेना दर्शन लिसन तेले तेले प्रणाम करणात पण कोणाले शोक होयना | 18 येशू तेसणा कडे इसम साब्गाना कि स्वर्गना आणि पृथ्वी ना पूर्ण आदिकर माले दियेल शे| 19 एना साठे तुमी जाईसन सर्व जातींना लोकसले मना शिष्य बनावा आणि तेसले बाप परगा आणि पवित्र आत्माना नावावर बाब्तीसमा द्या | 20 आणि तेसले सर्व गोष्टी जे मी तुमले आज्ञा दियेल शे माले सिखाळा आणि देखा मी जगमा शेवट पर्यंत तुमना बराबर शे |