27
1 जेवा सकाय होयनी तव महायाजक आणि बाप लोक येशूले मारांनी समत्ती करण | 2 आणि तेसनी तेले बांध आणि लीजायन पिलातूस राजांना हात मा सोपा | 3 जेवा तेले पकडणारा याहुदानी देखा तो दोषी ठेहारेल शे तर पोचता पण आणि त्या तीस चांदीना सिक्का महायाजक आणि बाप लोक परत लयना | 4 आणि सांगणा मी निर्दोषी ले पकडाविसन पाप करेल शे तेसनी सांग आमले काय तूच जाणो| 5 तव तो त्या सिक्काले मंदिरमा फेकीसन चालना ग्या आणि जायसन आत्महत्या करीलीना | 6 महायाजक कांनी त्या सिक्कांना घेवून सांगणातेसले भंडार मध्ये ठेवणे योग्य नई शे कारण या रक्ताचे मोल शे | 7 मग तेसनी एकत्र होईसन त्या सिक्काले परदेशीसले गाडा साठे कुमार न खेत विकत लीलीधा | 8 या रितिने तो खेत आज लोक रक्ता ना वावर सांगतस | 9 तव जे यशासह संदेष्टा नी जे वचन सांगेल होत ते पूर्ण होयना कि तेसनी त्या तिस सिक्का मणजे त्या ठेहरायेल किंमतले ज्याले इस्राइल नी संतान मधून कितालक नी ठहरायेल होत होत लीलीधा | 10 आणि जासाप्रभू नी माले आज्ञा दियेल होता तसाच तेसले कुमार ना खेत नं किंमत मा दी टाकणात | 11 जेवा येशू राजाना समोर उभा होतात राजानी तेले विचार कि काय तू यहुदियांना राजा शे येशू नी त्याले असंग यु स्वता:तह सांगी रायना | 12 जेवा महायाजक व बाप लोक वर दोष लावत होतेतेनी काही उत्तर नई दिधा | 13 एना वर पिलातूस नी तेले सांग कायतू आयकत नई या तुना विरोध कितली गवाह दि रायनात | 14 परुंतु तेनी तेसले एक हि गोष्ट ना उत्तर नई दिधा आड लोंग कि राजानेले आश्चर्य वाटणा | 15 आणि राजा नी हाई रिती होतीकित्य सन मा लोकस साठे कोणी एक बंदिदार जेले ते सांगतस तेले सोडतस | 16 त्या वेळी बरबा नाव तेसनामा एक नामी बंदिदार होता | 17 जेवा त्या एकत्र होयनात पिलातूस नी तेसले सांग तुमले कोण आवडस कि मी तुमना साठे सोडी देवू बरबाले कि येशुले ख्रिस्त मनतस तेले | 18 कारण तेले माहित होत कि तेसनी तेले हे व्याने धरेल शे | 19 जेवा तो ताय नी गादीवर बढेल होता कि तेनी नवरी नी तेले सांगी धाड कि तू त्या धार्मिक माणूस ना कामना हात टाकू नका कारण मी आज स्वप्ना मा तेना मुळे गैरा दु:ख भोगेल शे | 20 महायाजक व बाप लोकासनी लोकासले भडकाव कि बरब्बाले मागील्या आणि येशूले नाश करावा | 21 राजाने त्यांना विचारले कि या दोनी मधून कोणाले आवडत कि तुमना साठे सोडी देवू तेसनी सांग बरब्बाले | 22 पिलातूस ना तेसले विचार मग येशूले जो ख्रिस्त मानला जास तेना काय करीसन सर्वाना तेले सांगका तेले क्रूस वर चढावा | 23 राजांनी सांगका तेना काय वाईट शेपरुंतु ते आजच ओरडी-ओरडीसन साब्गु लगनात तेले क्रूस वर चढावा | 24 जेवा पिलातुसनी देख कि काही होवू शकत नई परुंतु या उलट पयलेच गडबड होई रायनी तर तेनी पाणी लिसन पूर्ण गर्दी समोर हात धोवात आणि सांगणा मी या धार्मिक ना रक्त मा निर्दोष शे तुमीच जाणा सर्वा लोकासनी उत्तर दिधा कि येणा रक्त आमनावर व आमना पोरस व राहीन | 25 सर्वा लोकासनी उत्तर दिधा कि येणा रक्त आमनावर व आमना पोरस व राहीन | 26 एना साठे तेनी बरब्बाले तेसना साठे सोडी दिधा आणि येशू फटका मारीसन तेसना स्वाधीन कारण कि क्रुसवर चढावा येवो | 27 तव राजांनी शिपाई येशूले कचेरी मा लीजायसन तेना चारी बाजू पूर्ण गर्दी होयनी | 28 आणि तेना कपडा काडीसन तेले किरमिजी झगा घालू | 29 आणि काटासना मुकुट बनाविसन तेना डोकावर ठेवआणि तेना जेवणा हातमा वेत दिना आणि र=तेना समोर गुडघा तेकीसन मजाक उडवू लगनात कि हे यहुदिना राजा प्रणाम | 30 आणि तेनावर थुंकू आणि तोच वेत लिसन तेन डोमा मारू लगनात | 31 जेवा त्या तेनी मजाक करेल होतात तर तो झगा तेनावरून उतरीसन आखो तेनाच कपडा तेले घालनात आणि क्रूस वर चढावा साठे लीधात | 32 बाहेर जातांना तेसले शिमोन नावना एक क्रुरणेकर माणूस भेटना तेनी तेले पकडनात कि तो तेना क्रूस वर उचलीसन लि चला | 33 आणि त्या जागांवर जे गुलगता नाव नी जागा मणजे कवटीनची जागा सांगततस | 34 त्यांनी तेले पित्तमिश्रित दाक्षारस तेले पिवळे दिनात परुंतु तो चाखीसन तेले पिवान नई सांग | 35 तव त्यांनी तेले क्रूस वर चडानात आणि चिटटी टाकिसन तेना कपडा वाटी लीधा | 36 आणि तडे बठीसन तेना राखण करू लगनात | 37 आणि तेना दोष पत्र तेना डोकावर लावनात कि हावू यहोदीयांना राजा येशू शे | 38 तव तेना संगे दोन डाकू एक जेवण बाजू आणि एक डावखोऱ्या बाजू क्रूस वर चडावनात | 39 आणि येनावर जाणारा डोक हालाई तेना बारामा वाईट बोलू लगनात | 40 आणि हाई सांगत होतात कि हे मंदिरले पाडणारा आणि तीन दिन मा बनावणारा व स्वता:हालेत वाचाव जर तू देवना परगा शे तो क्रूस वरून उतरणात | 41 हाई रीतीकन महायाजक भी शास्त्री आणि बाप लोक सर्व तेना मजाक करीसन सांगतस एनी दुसराले वाचाव आणि स्वता:हाले वाचून नई सकत | 42 हावू त इस्राईल ना राजा शे आते क्रूस वरून उतराईनत आणि विश्वास करसू | 43 तेनी देव वर विश्वास हेवले शे जर तो येले आवडस तर तो तेले सोडविलीन कारण एनी सांगेल कि मी देवाना परगा शे | 44 या प्रकारे लुटारू जेत्याना सोबत क्रूस वर चढायेल होतात तेनी निंदा करत होतात | 45 दुपार पासून तिसरा प्रहरपर्यंत त्या पूर्ण देश मा अंधार होई गया | 46 तिसरा प्रहर ना वेळी येशूनी जोर मा आवाज दिसन सांगणा एलाई एलाई लमा सबकुतनी मणजे हे मना देव तुनी माले सोड | 47 जे तिथे उभा होतात टेसना मधून कितला कानी हाई आयकीसन सांगतो तर एलियाह ले आवाज दिख रायना | 48 तेसना मधून एक फटकामा पयना आणि स्पंज लिसन अंबेने भरून वेतणार ह्तेवून तेले पेवाडेल | 49 दुसरानी सांग राय जावा देखुत एले एलियाह वाचवाले येत नई | 50 तव येशूनी मोठा शब्द मा आवाज दिसन मना जीव सोडी टाक “ 51 आणि देखा मंदीरना परदा वरूनत खाली पर्यंत फाटीसन दोन टुकडा होई गया आणि दधरती हाली गई खडक फुटनात | 52 आणि कब्रा खुली गई आणि झोपेल पवित्र लोकासनी गैरा शरीर उठना | 53 आणि तेन जिवंत होवा नंतर ती कब्रू मधून निघीसन पवित्र नगर मा गया आणि गैरासले दिखना | 54 तव सुबेदार आणि जे तेना संगे येशूनी राखवन करणारा भूकंप आणि जे काही होयेल होत देखीसन घाबरी ग्यात आणि सांगणात खरोखर देवना परगा होता 55 तडे गैरा बाया ज्या गलीततून येशूना सेवा करत जाईसन तेना संगेव एल होतीनदूर तून हाई देखत होती | 56 तेसना मा मरियम मगदलिनी आणि याकुब आणि योसेस नो माय मरियम आणिजब्दी नं परगा नी माय होती | 57 जेवा संध्याकाय होयनी तर योसेफ नावना अरिमतीयाह ना एक धनवान माणूस जो स्व:ताह येशू नी शिष्य होता नाउना तेनी पिलातूस कडे जायईसनयेशू ना शरीर मागणा | 58 एना वर पिलातूस नी देवणी आज्ञा दिधी | 59 युसुप नी शरीर लिसन तेले श्वेत चादर मा गुंडाळ 60 आणि तेनी आपली नवीन कब्र मा ठेव जेनी खडकासमा खोडेल होती आणि कब्र ना दरवाजावर मोठा दगड लोटीसन चालना गया | 61 आणि मरियम मगदालिनी आणि दुसरी मरियम तडे कब्र ना समोर बठेल होती | 62 दुसरा दिन जे तयारी ना दिन ना नंतर ना दिन होता महाजक आणि परुशी पिलातूस कडे एकत्र हुईसन सांग | 63 हे स्वामी आमले माहित शेकि त्या भटकावणा रा नी जिवंत राईसन सांग होत कि मी तीन दिन नंतर जिवंत होई जासू | 64 कि आज्ञा द्या कि तीन दिन पर्यंत कब्र नी राखावायी करोतआस नको व्हाल पायजे कि तेना शिष्याईसन तेले चोरी लीजावोआणि लोकले सांगेत कि तो प्रेत मधून परत जिवंत व्होय ग्यातर मांगली फसगत पयल्या पेक्षा वाईट होईन | 65 पिलातूस नी तेसले सांग तुमना कडे पहारेदार शेत जावा आपली माहती नुसार राखाई करणा | 66 तर त्या पहेरेदार ले सगेलिसन ग्यात आणि दगड वर नजर लाईसन राखवाई करणात |