13
1 जव तो मंदिर मधून निघीराय्न्ता तेना शिष्यस मधून एक नि तेले सांग ; गुरुजी देख कसा कसा दघळ आणि कसा कसा ईमारती शेतस ! 2 येशू नि तेले सांग; काय तुमी ह्या मोठ्या मोठ्या ईमारती देखतस: आठे दघळ वर दघळ बी वाचेल नई रहाव जो पाळाय नई जावाव 3 जव तो जैतून ना डोंगर वर मंदिर ना समोर बसेल होता त पेत्र आणि याकोब योहान आणि अंद्रीया आलग जाईसन तेले विचार | 4 कि आमले सांग कि ह्या गोष्टी कव होतीन? आणि जव ह्या सगळ्या गोष्टी पूर्या होवाव मा येतीन त त्या टाईम ना काय चिंन हुईन ? 5 येशू तेसले सांगाले लागणा ; सावधान राहा कि कोणी तुमले नई फसाळो | 6 गैराच मना नाव ना ईसन सांगतीन कि मी तठेच शे आणि गैरासले फसाळतीन | 7 आणि जव तुमी भांजगळी आणि भांजगळीसना बाता आयकष्यात ; त घाबरज्यात नका: कारण कि येसणा होवान अवश्य शे ; पण त्या टाईम शेवट नई हुवाव | 8 कारण कि जात जातवर अंनि राज्य राज्यवर उठीन आणि जठे तठे भूकंप होतीन आणि दुष्काळ पळतीन; हय त वेदनासनि सुरुवातच हुईन || 9 पण तुमी आपला बारामा सावधान राहा; कारण कि लोक तुमले न्यायसभाना हातमा सोपतीन आणि सभास्तानस्मा मार खाशात ; आणि मना साठे सुभेदार आणि राजास समोर उभा कराय जाशातकारण कि तेसणा साठे साक्षी होवो | 10 पण अवश्य शे कि पहिले सुवार्ता सगळा जातीस्मा गाजावाले पायजे. 11 जव त्या तुमले ली जायीसन सोपतीन त पहिले पासून चिंता नका करज्यात कि आम्ही काय सांगसुत; पण जे काही तुमले त्याच घळी सांगामा येईन तेच सांगज्यात; कारण कि बोलणार तुमी नई शेतस पण पवित्र आत्मा शे | 12 आणि भावू ले भावू आणि बाप ले पोऱ्या मारासाठे सोपतीन ; आणि पोर माय-बाप ना विरोध मा उठीसन तेसले माराय टाकतीन | 13 आणि मना नाव ना साठे सगळा लोक तुमना व्देष करतीन; पण जो आखरी लगून धीरज धरेल ऱ्हाईन तेनाच तारण हुईन || 14 त जव तुमी त्या ध्वस्तकरणार श्रापित वस्तू सले जठे योग्य नई तठे उभी देखा [वाचणार समजी लेवोत] तव ज्या यहुदीया मा शेत त्या डोंगरस पई जावोत | 15 जो धाबावर शे तो आपला घर मधून काही लेवाले खाले उतर ज्या नका आणि नई त मधमा जायज्यात | 16 आणि जो वावर मा शे तो आपला कपळा लेवा साठे परत नका जायज्यात | 17 त्या दीनस मा ज्या गरोदर आणि दुध पाजणार्या असतीन तेस्ना साठे [[हाय हाय] भयंकर अव्यस्ता हुईन | 18 आणि प्राथना करत जावा कि हय हिवाया मा नई होवो | 19 कारण कि त्या दिन असा दुखस्ना राहातीन कि सृष्टी ना सुरुवात तून जी देव नि उत्पन करेल शे आते लगून नई हुईनात आणि नई परत कधी होतीन | 20 आणि प्रभू त्या दिनसले कमी नई करता त कोणताच प्राणी नई वाचतात ; पण त्या निवाळेल ना साठे जेसले तेनी निवाळेल शे त्या दीनसले कमी करा | 21 त्या टाईम वर कदि कोणी तुमले सांगीन; देखा ख्रिस्त आठे शे देखा तठे शे त विश्वास नका करज्यात | 22 कारण कि खोटा ख्रिस्त आणि खोटा संदेष्टा उठी उभा राहातीन आणि चिन्ह आणि चमत्कार दाखाळतीनकि कदि हुई सकीन कि निवाळेल बी फसाळी टाकोत | 23 पण तुमी सावधान राहामी तुमले सगळ्या गोष्टी पहिलेच पासून सांगी टाकेल शे || 24 त्या दीनस मा त्या संकट नंतर सूर्य अंधकारमय हुईजाईन आणि चांद उजाया नई देवाव | 25 आणि आणि आकाश मधून तारा पळाले लागतीन : आणि आकाश मधल्या शक्ती [हालाईज जातीन]दगमगतीन | 26 तव लोक माणूस ना पुत्र ले मोठा पराक्रम मा आणि वैभव ना संगे ढगसस्मा येतान्ना देखतीन | 27 त्या टाईम ले तो आपला दूतस ले धाळीसन पृथ्वी ना ह्या सिमावरून आकाश ना त्या सीमालगून चारीसकळे आपला निवाळेल लोकसले एकत्र करीन || 28 अंजीर ना झाळतून हवू दाखला सिखा: जव तेनी फांदी कव्वी हुई जास ; आणि पाण निघाले लागतस त तुमी वयखी लेतस कि उन्नाया जवळ एयेल शे | 29 ह्याच प्रकारे जव तुमी ह्या गोष्टी ले होतांना देखशात त समजी लेज्यात कि तो नजीक शे आणि दरवाजावर शे | 30 मी तुमले खरज सांगस कि जठलगून ह्या सगळ्या गोष्टी नई हुईजावावात तठलगून ह्या लोक जात नई ऱ्हावावात | 31 आकाश आणि पृथ्वी टई जातीन पण मन्या गोष्टी कधीच नई टयावत | 32 त्या दिन नईत त्या घळीना बारामा कोणीच नई जाणत नईत स्वर्ग ना दूत आणि नईत पुत्र; पण फक्त बाप | 33 देखा जागेल ऱ्हावा आणि प्राथना करत ऱ्हावा; कारण कि तुमले नई मालूम कि तो टाईम कव ईन | 34 हय त्या माणूस सारखी स्थिती शे जो विदेश मा जाता टाईम आपला घर सोळी जास आणि आपला चाकरसले अधिकार देस द्वारपाळले जागेल ऱ्हावानि आद्न्या देस | 35 येनासाठे जागेल ऱ्हावा; कारण कि तुमले नई मालूम कि घर ना मालक कवय ईन संज्याकायले कि आधीरातले कि कोम्बळा बांग देवाना टाईम कि सक्कायमा | 36 अस नई हुईजावो कि तो अचानक ईसन तुमले जपेल देखो | 37 आणि जे मी तुमाले सांगस तेच सगळासले सांगस जागेल ऱ्हावा |