14
1 दोन दिन नंतर वल्हांडण आणि बेखमीर भाकरना सन होणार होता: आणि मुख्य याजक आणि शास्त्री ह्या गोष्ट नि तपासमा होतात कि तेले कसकाय कपटमा धरीसन मारी टाकुत | 2 पण सांगत होतात कि सन ना दिन नई कदी अस नई हुई जावो कि लोकसमा गलबल होवो || 3 जव तो बेथानी मा कुष्टरोगी शिमोन ना घर जेवण कराले बठेल होता तव एक बाई अलाबास्र नि कुप्पी जाटामांसीना बहुमुल्य सुगंधी तेल लिसन उणी; आणि कुप्पी फोळीसन तेल ले तेना डोकावर ओतीटाक | 4 पण कोणी कोणी आपला मन मा रागेभरीसन सांगाले लागनात ह्या सुगंदित तेल ना काब नाश करामा उना ? 5 कारण कि हय सुगंदित तेल त पाउणशे रुपया तून जास्त किमत मा ईकिसन गरीबसले वाटा मा ईजात आणि त्या तेले भीडकाले लगनात| 6 येशु नि सांग; तीले सोळी द्या; तीले काब तरास देतस ? तीनी त मना संगे सत्कृत्य करेल शे | 7 गरीब तुमना संगे कायम ऱ्हातस: आणि तुमीनि जव ईछ्या हुईन तव तेसणा संगे चांगल काम करू सकतस; पण मी तुमना संगे कायम नई ऱ्हावाव | 8 ते काही ती करु सकनी तिनी कर ; तिनी मना गाळाई जावानि तयारीमा पहिले पासून मना शरीर वर सुगंदित तेल लायेल शे | 9 मी तुमले खरज सांगस कि सगळा जग मा जठे कोडे सुवार्ता सांगामा ईन तठे तिना ह्या काम नि चर्चा बी तिना स्मरणार्थ करामा ईन || 10 तव यहूदा ईस्कर्योत जो बारास मधला एक होता मुख्य याजक पुळे ग्या कि तेले तेस्ना हात मा धराई देवो | 11 त्या हय आयकीसन आन्दित हुईनात आणि तेले पैसा देवाले स्वीकार करा आणि हय संदि झामलाले लागना कि तेले कोणत्या प्रकारे धारीसन देवू || 12 बेखमीर भाकार सन ना पहिला रोज जेना मा त्या वल्हांडण यज्ञपशु करत होतात तेना शिष्यसनी तेले विचार तू कोठे देखस कि आम्ही जायसन तुना साठे वल्हांडणा खावानी तयारी करूत ? 13 तेनी आपला शिष्यस मधून दोनले हय सांगीसन धाळ कि नगर मा जावा आणि एक माणूस तुमले पाणिनि माठ उचलेल तुमले भेटीन तेना मांगे चालू लागज्यात | 14 आणि तो ज्या घर मा जाईन त्या घर ना मालक ले सांगज्यात; गुरुजी सांगस कि मनी उतरानी जागा कोठे शे जेना मा आपला शिष्यस संगे वल्हांडण खावू कोठे शे ? 15 तो तुमले एक सजाळेल आणि तयार करेल मोठी माळी दाखाळी दिन तठे आम्हना साठे तयारी करा | 16 त शिष्य निघीसन नगर मा उनात आणि जस तेनी तेसले सांगेल होत तसच देख आणि वल्हांडनि तयारी करी || 17 जव संज्याकाय हुईनी त तो बारास संगे उना | 18 आणि जाव त्या बठीसन जेवण करीराय्नतात त येशू नि सांग; मी तुमले खरज सांगस कि तुमना मधून एक जो मना संगे जेवण करीराय्ना मले धराई दिन | 19 तेसणा तोंडवर उदासी ईलागनि आणि त्या एक एक करीसन तेले सांगाले लागनात; काय तो मी शे? 20 तेनी तेसले सांग तो बारास मधला एक शे जो मना संगे थाट मा हात टाकस | 21 कारण कि माणूस ना पुत्र त जस तेना बारमा लिखेल शे जासच पण त्या माणूस वर हाय जेना कळून माणूस ना पुत्र धराय जावामा येस | कदि त्या माणूस ना जल्मच नई हुयेल होता त तेना साठे चांगल होत | 22 आणि जव त्या खाईच राय्नतात त तेनी भाकर लिधी आणि आशीर्वाद मांगीसन मोळी आणि तेसले दिधी आणि सांग ल्या हय मना शरीर शे | 23 नंतर तेनी प्याला लीसन धन्यवाद करा आणि तेसले दिधा; आणि त्या सगळासनी तेना मधून पीनात | 24 आणि तेनी तेसले सांग हवू करार ना मना तो रक्त शे जो गैरास साठे व्हावाळा जास | 25 मी तुमले खरज सांगस कि द्राक्षरस त्या दिन लगून परत कदी नई पिवाव जठ लगून देव ना राज्य मा नवा नई पिलीवू || 26 नंतर त्या भजन[गीत] गायसन बाहेर जैतून ना डोंगर वर ग्यात || 27 तव येशू नि तेसले सांग ; तुमी सगळा ठोकर खाशात कारण कि लिखेल शे कि मी राखोयासले मारसू आणि मेंद्या दानाफान हुई जातीन | 28 पण मी आपला जिंदा होवा नंतर तुमना तून पहिले गालील मा जासू | 29 पेत्र नि तेले सांग; कदी सगळा ठोकर खावो त खावोत पण मी ठोकर नई खावाव | 30 येशू नि तेले सांग; मी तुमले खरज सांगस कि आजच ह्याच रात ले कोम्बळा ना दोन सावा बांग देवाना पहिले तू तीन सावा मनासी तोंड फिराई जासी | 31 पण तेनी आखो बी जोर लाईसन सांग कदी मले तुना सांगे मरण बी पळीन तरी बी तुना नकार कदी नई कराव: ह्या प्रकारे आणि सगळा सनी बी सांग | 32 नंतर त्या गेथशेमाने नाव नि जागा वर उनात आणि तेनी आपला शिष्यसले सांग आठेच बसेल राहा जठ लागून मी प्राथना करस| 33 आणि तो पेत्र आणि याकोब आणि योहान ले आपला संगे लीग्या: आणि गैराच व्याकुळ आणि अस्वस्थ होवाले लागणा| 34 आणि तेसले सांग; मना मन गैरा उदास शे आठलगुन कि मी मरावर शे: तुमी आठेच थांबा आणि जागेल ऱ्हावा | 35 आणि तो थोळाच पुळे वसरना आणि जमीनवर पळीसन प्रथना कराले लागणा कि कदी हुई सकीन त हयी घळी मनावरून टईजावो | 36 आणि सांग हे ''अब्बा'' हे बाबा तुना सी सगळ काही हुई सकस; ह्या प्याला ले मना जोळून दूर करी ले: तरी बी जस माले पाहिजे तस नई पण जसी तुनी ईछ्या शे तेच होवो | 37 नंतर तो उना आणि तेसले जपेल देखीसन पेत्र ले सांग; शिमोनतू जपिराय्ना ? काय तू एक घळी बी नई जागी सकना ? 38 जगता आणि प्राथना करत राहा कि तुमी परीक्षा मा नई पळोत: आत्मा त तयार शे पण शरीर अशक्त शे | 39 आणि तो परत चालना ग्या आणि ती गोष्ट सांगीसन प्राथना करी | 40 आणि परत ईसन तेसले जपेल देखा कारण कि तेसना डोया मा निंद भरेल होती; आणि नई जाणत होतात कि तेले काय उत्तर दिवूत | 41 नंतर तिसरा सावा ईसन तेनी सांग; आते जपत राहा आणि आराम करा बस घळी ईगई; देखा माणूस ना पुत्र पापीस ना हात मा धराइ जावामा ईन | 42 उठा जावूत: देखा मले धरावणार जोळे ईलागेल शे || 43 तो हय सांगीचराहाय्न्ता कि यहुदा जो बारास मधला होता आपला संगे मुख्य याजक आणि शास्त्री आणि वळिलस कळला कोल समुदाय तलवारी आणि सोटे लिसन लगेच ईपळणी | 44 आणि तेना धरावणार नि तेसले हवू पत्ता दियेल होता कि जेले मी चुम्मन लीसू तोच शे तेले धरीसन सांबाळीसन ली जायज्यात | 45 आणि तो उना आणि लगेच तेना जोळे जाईसन सांग; गुरुजी आणि तेना गैरा चुम्मन लीधा | 46 तव तेस्नी तेना वर हात टाकीसन तेले धरी लीधा | 47 तेसणा मधून ज्या जोळे उभा होतात एक नि तलवार वळीसन मुख्य याजक ना चाकर वर चालावी आणि तेना कान कापी टाका | 48 येशू नि तेसले सांग; काय तुमी दाखू समजीसन माना धराले साठे तलवारी आणि सोठा लिसन निघेल शेतस ? 49 मी दररोज मंदिर मा तुमना संगे ऱ्हाईसन प्रवचन सांगत होता आणि तव तुमनी मले नई धर पण हय एनासाठे हुयेल शे कि पवित्र शास्त्र नि गोष्टी पुरी होवोत | 50 एनावर सगळा शिष्य तेले सोळीसन पई ग्यात || 51 आणि एक जवान आपली निरवस्त्र शरीर वर चादर पांगरीसन तेना मांगे चालू लागणा; आणि लोकसनी तेले धरा | 52 पण तो चादर सोळीसन नागा पई ग्या || 53 नंतर त्या येशू ले मुख्य याजक कळे ली ग्यात; आणि सगळा मुख्य याजक आणि वळिल धारया आणि शास्त्री तेना कळे एकत्र हुई ग्यात | 54 पेत्र दूर दूर तून तेना मांगे मांगे मुख्य याजक ना आंगण ना मधमा लागून ग्या आणि कामदारस बरोबर बठीसन आंग सेकाले लागणा | 55 मुख्य याजक आणि सगळी न्यायसभा येशू ले मारी टाकासाठे तेना विरुध्द मा साक्षी शोधामा होतात पण नई भेटणी | 56 कारण कि गैराच तेना विरुध्द मा खोटी साक्ष दिराय्न्तात पण तेस्नी साक्ष एक सारखी नई होती | 57 तव कितलासनी उठीसन तेना वर हय खोटी साक्ष दिधी | 58 कि आम्ही येले हय सांगतांना आयकेल शे कि मी ह्या हात ना बनायेल मंदिर ले पाळी टाकासू आणि तीन दिन मा दुसरा बनावसू जो हात कण नई बनेल होवो | 59 एनावर बी तेस्नी साक्ष एकसारखी नई निघनी | 60 तव मुख्य याजक नि मधमा उभा ऱ्हायसन येशू ले विचार; कि तू कोणताच उत्तर नई देत ?ह्या लोक तुना विरुध्द मा काय साक्षी देतस ? 61 पण तो शांत ऱ्हायना आणि काही उत्तर नई दिधा: मुख्य याजक नि तेले परत विचार काय तू त्या परम धन्य ना पुत्र ख्रिस्त शे ? 62 येशू नि सांग; हा मी शे: आणि तुमी माणूस ना पुत्र ले सर्वसमर्थ ना उजवाकळे बठो आणि आकाश ना ढगस संगे येतांना देखशात | 63 तव मुख्य याजक नि आपला कपळा फाळीसन सांग; आते आम्हले शाक्षीस नि आखो काय गरज शे ? 64 तुमनी हय दुर्भाशन आयक: तुमनी काय म्हणन शे? त्या सगळासले सांग तो मरणदंड ना योग्य शे ? त्या सगळासनी सांग तो मरणदंड ना योग्य शे | 65 तव कोणी त तेना वर थुकाले आणि कोणी त तेना तोंड झाकाले आणि तेले बुक्का माराले आणि तेले सांगाले लागनात कि भविष्वानी कर: आणि कामगारसनि तेले लिसन झापट मारनात 66 जव पेत्र खाले आंगण मा होता त मुख्य याजक नि दासीस मधून एक तठे उणी | 67 आणि पेत्र ले आंग सेकता देखीसन तेना वर टपिसन देख आणि सांगाले लागणी तू बी त्या ख्रिस येशू ना सांगे होता | 68 तो नाकारी गयाआणि सांग कि मी त नई वयखत आणि नई समजत कि तू काय सांगीराय्नी : नंतर तो बाहेर निघीसन देवडी मा ग्या; आणि कोम्बळा नि बांग दिधी | 69 ती दासी तेले देखीसन तेसले ज्या जोळे उभा होतात परत सांगाले लागनि हवू तेसणा मधून एक शे | 70 पण तो परत एक सावा नकारी ग्या आणि थोळा टाईम मा तेस्नी ज्या जोळे उभा होतात परत पेत्र ले सांग; निच्चीत तू तेसणा मधून एक शे ; कारण कि तू गालीली बी शे | 71 तव तो शापौउच्चांरण देवाले आणि शपत खावाले लागणा कि मी त्या माणूस ले जेण्या तुमी गोष्टी करतस नई वयखत | 72 तव लगेच दुसऱ्यांदा कोम्बळा नि बांग दिधा:पेत्र ले ती गोष्ट जी येशू नि तेले सांगेल होती आठवण उणी कि कोम्बळा ना दोन सावा बांग देवाना पहिले तू तीन सावा मना नकार करशीन: तो ह्या गोष्टी ले विचार करीसन रळाले लागणा ||