LUKE
लुका
1
1 ह्यासाठे कि गैरा सनी त्या गोष्टी सले ज्या आम्हना मधमा हुयेल शे इतिहास लीखा मा हात लायेल शे | 2 जस कि तेस्नी ज्या पहिले पासूनच ह्या गोष्टीसना देखणार आणि वचन ना सेवक होतात आम्हना लागून लयनात | 3 एनासाठे माहाराज थियफिला मले बी हय चांगल माहिती पळण कि त्या सगळा गोष्टीसना सगळा हाल पहिले पासून ठीक ठीक तपासी करीसन तेसले तुना साठे नंबर वारी [अनुक्रमाने] लिखू | 4 कि तू हय जानिलेवो कि त्या गोष्टी जेस्नी तुनी शिक्षण लीयेल शे कसी निच्चीत शे|| 5 यहुदीसना राजा हेरोद ना वेळ अबिया ना वर्ग मा जखऱ्या नाव ना एक याजक होता आणि तेनी बायको अहोरोन ना कुटुंब मधली होती तेना नाव अलीशिबा होत | 6 आणि त्या दोनी देव ना समोर धर्मी होतात: आणि प्रभू न्या सगळ्या आदन्यासले आणि विधीसवर निर्दोष पने चालणार होतात | तेसणा पोर परी नई होतात 7 कारण कि अलीशिबा वांझ होती आणि त्या दोनी धल्ला होतात|| 8 जव तो आपला वर्ग नि वारी वर देव ना समोर याजक ना काम करत होता| 9 त याजक ना रीतीस पमाणे तेसणा नाव वर चिट्ठी निघनी कि प्रभू ना मंदिर मा जायसन धूप पेटाळो | 10 आणि धूप पेटाळा ना टाईम लोकसनी सगळी मंडळी बाहेर प्राथना करी राय्न्ति | 11 कि प्रभू ना एक दूत धूप नि वेदि ना उजवी कळे उभा रायेल दिखना | 12 आणि जखऱ्या देखीसन घाबरायना आणि तो गैरा भयभीत हुईग्या | 13 पण दूत नि तेले सांग जखऱ्या भयभीत नको होवू कारण कि तुनी प्राथना आयकाय जायेल शे आणि तुनी बायको अलीशिबा पासून तुना साठे एक पुत्र हुईन अंनि तू तेना नाव योहान ठेवजो | 14 आणि तुले आंनद आणि उल्लास हुईन: आणि गैरा लोक तेना जल्म ना मुळे आनंदित होतीन | 15 कारण कि तो प्रभू ना समोर महान हुईन; आणि द्रक्षारस आणि मद्य कडी नई पिवाव; आणि आपली माय ना गर्भ मधूनच पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुई जाईन | 16 आणि इस्राएल मधून गैरासले तेसणा प्रभू देव ना कळे फिराईन[लईन]| 17 त एलिया नि आत्मा आणि सामर्थ्य मा भरीसन तेना पुळे पुळे चालीन कि पीतरस्ना मन पोरस कळे फिराई टाको ; आणि आद्न्या नई माननारस्ले धरमिस नि समज वर लयो; आणि प्रभू साठे एक योग्य प्रजा तयार करो | 18 जखऱ्या नि दूत ले विचार; हय मी कस समजू ? कारण कि मी त धल्ला शे; आणि मनी बायको बीधल्ली हुई जायेल शे| 19 दूत नि तेले उत्तर दिधा कि मी गब्रिएल शे जो देव ना समोर उभा ऱ्हास; आणि मी तुनासी गोष्ट कराले आणि तुले हय सुवार्ता आयकाळाले धाळायेल शे | 20 आणि देख ज्या दिन लगून ह्या गोष्टी पुरी नई हुई जावोत त्या दिन लगून तू मुका ऱ्हाशिन आणि बोली नई सकाव एनासाठे कि तू नि मनी गोष्टीसले ज्या आपला टाईम वर पुरी हुईन विश्वास नई कर| 21 आणि लोक जखऱ्या नि वाट देखी राय्न्तात आणि आच्चर्य कराले लागनात कि तेले मंदिर मा इतला वेळ काब लागणा ? 22 जव तो बाहेर उना त तेसणा शी बोलू नई सकना : त त्या समजी ग्यात कि तेनी मंदिर मा दर्शन भेटेल शे; आणि तो तेसले इशारा देत राय्ना आणि मुका ऱ्हायग्या | 23 जव तेनी सेवा ना दिन पुरा हुईनात त तो आपला घर चालना ग्या | 24 ह्या दिनस नंतर तेनी बायको अलिशीबा गर्भवती हुईनी; आणि पाच महिना लगून स्वता ले हय सांगीसन दपाळी ठेव | 25 कि मानसस मा मना अपमान दूर करासाठे प्रभू नि ह्या दीनस मा कृपादृष्टी करीसन मनासाठे अस करेल शे || 26 साहावा महिना मा देव ना कळून गब्रिएल दूत गालील ना नासरेथ नगर मा एक कुवारी कळे धाळा मा उना | 27 जेनी मांगणी योसेफ नाव दावीद ना घराणा मधला एक पुरुष संगे हुयेल होती: त्य कुवारी ना नाव मरिया होत | 28 आणि दूत नि तेना जोळे मधमा ईसन सांग; आंनद आणि विजय तुनी हो जेना वर देव नि कृपा हुयेल शे प्रभू तुना संगे शे | 29 ती त्या वचन कन गैरी घाबरी गई आणि विचार कराले लागणी कि हय कोणता प्रकार ना अभिनंदन शे? 30 दूत नि तिले सांग मरिया; घाबरू नकोकारण कि देव नि कृपा तुना वर हुयेल शे | 31 आणि देख तू गर्भवती होशीन आणि तुले एक पुत्र हुईन ; तू तेना नाव येशू ठेवजो | 32 तो महान हुईन; आणि परात्परना पुत्र सांगाईन; आणि प्रभू देव तेना बाप दावीद ना राजासन तेले दिन | 33 आणि तो याकोब ना घर वर युगानयुग राज करीन; आणि तेना राज ना समापन नई हुवाव | 34 मरिया नि दूत ले सांग हय कसकाय हुईन ? मले माणूस माहित नई | 35 दूत नि तेले उत्तर दिधा; कि पवित्र आत्मा तुनावर उतरीन आणि परात्पर नि सामर्थ्य तुना वर सावली[छाया] करीन एनासाठे तो पवित्र जो जल्म लेणार शे देव ना पुत्र सांगाइन | 36 आणि देख आणि तुनी नातलग अलीशिबा ना बी माथारापना मा पुत्र होणार शे हवू तेना जो वांज सांगावत होती साहावा महिना शे | 37 कारण कि जो वचन देव ना कळून ऱ्हास तो असमर्थ नई ऱ्हास | 38 मरिया नि सांग देख मी प्रभू नि दासी शे मले तुना वचन ना सारखच होवो तव दूत तेना कळून चालना ग्या || 39 त्या दिनसमा मरिया उठीसन लगेच डोंगराळ देश मा यहुदा नगर ले गई | 40 आणि जखऱ्या ना घर मा जाईसन अलीशिबा ले अभिवंदन कर | 41 जस अलीशिबा नि मरिया ले अभिवंदन कर तवच बच्चा टीना पोट मा उळी मारणा आणि अलीशिबा पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुईगी | 42 आणि तिनी मोठा शब्द मा आराया मारीसन सांग तू स्त्रीयासमा धन्य शे आणि तुना पोट ना फय धन्य शे | 43 आणि हय कृपा मले कोठून हुईनी कि मना प्रभू नि माय मना जोळे उणी ? 44 आणि देख जस तुना अभिनंदन ना शब्द मना कानस्मा पळणा तवच बच्चा मना पोट मा आनंद कण उळी मारना | 45 आणि धन्य शे ती जेनी विश्वास कर कि ज्या गोष्टी प्रभू कळून तिले सांगामा उणी त्या पुरा होतीन | 46 तव मरिया नि सांग मना जीव प्रभू ले महान[थोर] सांगस | 47 आणि मनी आत्मा मना तारण करणार देव कण आनंदित हुईनी | 48 कारण कि तेनी आपली दासी नि दैन्यावस्थे वर नजर टाकेल शे एनासाठे देखा आते पासून सगळा युग युग ना लोक मले धन्य सांगतीन | 49 कारण कि त्या शक्तिमान नि मना साठे मोठा मोठा काम करेल शे आणि तेना नाव पवित्र शे | 50 आणि तेनी दया तेसणा वर ज्या तेले भ्यातस पिळीन पिळी लगून बनेल ऱ्हास | 51 तेनी आपला 'बाहुबल' दाखाळा आणि ज्या स्वता ले मोठा समजत होतात तेसले दाणा फान करा | 52 तेनी ताखत वालाले राजासन वरून पाळी टाक; आणि नम्र ले उंच कर | 53 तेनी भूख्यासले चांगल्या वस्तुसकन तृप्त करा आणि मालदारसले खाली हात काळी दिना | 54 तेनी आपला सेवक इस्राएल ले सामाई दिधा | 55 कि आपली ती दया ले आठवण करो जो इस्राएल आणि तेनि पिळी वर कायम ऱ्हान जस तेनी आम्हना पूर्वजस्ले सांगेल होत | 56 मरिया आसपास तीन महिना तिना संगे ऱ्हायसन आपला घर चालनीगी || 57 तव अलीशिबा ना प्रसव ना वेळ पुरा हुईना आणि तीले पृत्र हुईना | 58 तिना शेजारी आणि कुटुंबिस नि हय आयकीसन कि प्रभू नि तेना वर मोठी दया करेल शे तेना संगे आनंदित हुईनात | 59 आणि अस हुईन कि आठवा दिन ले त्या पोऱ्या ना सुंता कराले उनात आणि तेना नाव तेना बाप ना नाव वर जखऱ्या ठेवाले लागनात | 60 आणि तेनी माय नि उत्तर दिधा कि नई ; पण तेना योहान ठेवामा येवो | 61 आणि तेस्नी तिले सांग तुना कुटुंब मा कोणाच हवू नाव नई ! 62 तव तेस्नी तेना बाप ले इशारा मा विचार| 63 कि तूले तेना नाव काय ठेवण शे ? आणि तेनी लिवनी पाटी मांगाळी सन लिखीटाक कि तेना नाव योहान श: आणि सगळास्नि नवल कराआ| 64 तव तेना तोंड आणि जिब लगेच उघळीगी; आणि तो बोलाले आणि देव ले धन्यवाद देवाले लागणा | 65 आणि तेना सगळा शेजारी पाजारी भ्याय ग्यात; आणि त्या सगळ्या गोष्टी यहुदी ना सगळा डोंगराळ देश मा पसरी ग्यात | 66 आणि सगळा आयकनारस्नि आप आपला मन मा विचार करीसन सांगणात हवू पोऱ्या कसा ऱ्हाईन कारण कि प्रभू ना हात तेना संगे होता || 67 आणि तेना बाप जखऱ्या पवित्र आत्मा कन परिपूर्ण हुईग्या आणि भविष्यवाणी कराले लागणा | 68 कि प्रभू इस्राएल ना देव धन्य कि तेनी आपला लोकस वर ध्यान दिधा आणि तेसले मुक्ती दिधी | 69 आणि आपला सेवक दावीद ना कुटुंब मा आम्हाणा साठे एक तारण ना सिंग काळा | 70 [जस तेनी आपला पवित्र संदेष्टासणा द्वारे ज्या जग ना सुरुवात पासून चालीराय्नात सांगेल होत] | 71 म्हणजे आम्हना शत्रूस कळून आणि आम्हना सगळा द्वेष करणारस ना हात कन आम्हना तारण करेल शे| 72 कि आम्हना पूर्वजवर दया करीसन आपला पवित्र कराक ले आठवण करोत | 73 आणि ती शपथ जी तेनी आम्हना बाप अब्राहाम संगे खायेल होती | 74 कि तो आम्हले हय दिन कि आम्ही आपला शत्रुस्ना हात मधून सुटीसन | 75 तेना समोर पवित्रता आणि धार्मिकता मा जीवन भरीसन निर्भय ऱ्हायसन तेनी सेवा करत ऱ्हावो | 76 आणि तू हे पोऱ्या परात्पपरना संदेष्टा म्हणाइन कारण कि प्रभू ना रस्ता तयार करा साठे तेना पूळे पुळे चालीन | 77 कि तेना लोकसले तारण ना ज्ञान देवोजी तेसणा पापस नि क्षमा पासून भेटस | 78 हय आम्हना देव नि महान दया कण हुईन; जेना मुळे वरून आम्हना वर उदयप्रभा हुईन | 79 कि आंधार आणि मृत्युच्छायामा बठनारसले उजाया देवो आणि आम्हना पायसले शांतीना रस्ता वर सरळ चालाळो | 80 आणितो पोऱ्या वाळत आणि आत्मा मा बलवान होत ग्या आणि इस्राएल वर प्रगत होवाना दिन लगून जंगलस मा ऱ्हायना ||
15
1 सर्वा कर लेणार आणि पापी तेना जोळे येत होतात एनासाठे कि तेनी आयकुत |" 2 आणि परुशी आणि शास्त्री कुरीकुरी सन सांगाले लागनात,कि हवू त पापीस संगे भेटस आणि तेस्ना संगे जेवण बी करस ||" 3 तव तेनी टेसले हवू दाखला सांग|" 4 तुमना मधून कोण शे जेना शंबर बकर्या होत, आणि तेसणा मधून एक दवळी जावो; त नव्यानव ले जंगल मा सोळीसन, त्या दवळेल ले जठ लगून भेटी नई जावो झामलत नि राहाव ?" 5 आणि जव भेटी जास, तव तो मोठी ख़ुशी मा तेले खांदा वर उचली लेस |" 6 आणि घरमा ईसन मित्र अनि शेजारी ले एकत्र कारीसन सांगस, मना संगे अन्नात करा, कारण कि मनी दवळेल बकरी भेटी गी शे|" 7 मी तुमले सांगस ; कि ह्याच प्रमाणे एक पाछाताप करणारे पापिस्ना बारमा बी स्वर्ग मा ईतलाच ख़ुशी हुईन, जीताला कि नव्यानव असा धर्मी ना बारामा नई होस, जेसले पाछाताप नि गरज नई ||" 8 अथे कोण अशी बाई हुईन, जेना जोळे दहा शिक्का होवोत, आणि तेसणा मधून एक दवळी जावो; त तोच दियेल मालक आणि घर झाळी झुळीसन जठ लागून भेटी नई जावो, जीव लाईसन झामत नई राहो?" 9 आणि जव भेटी जास, तव तो ती आपला मैत्रिणी आणि शेजारनिस ले एकत्र कारीसन सांगस, कि मना संगे ख़ुशी करा, कारण कि मना दवळेल शिक्का भेटीजायेल शे|" 10 मी तुमले सांगस; कि ह्याच प्रकारे एक मन पश्चताप करणार ना मन मा देव ना स्वर्ग दूतसना समोर खुश होस ||" 11 नंतर तेनी सांग, कि कोणी माणूस ना दोन पोर होतात|" 12 तेसणां मधून धाकला नि बाप ले सांग कि ओ बाप संपत्ती मधून जो भाग मना शे, तो माले दि टाक| तेनी तेसले आपली संपत्ती वाटी टाकी |" 13 आणि जास्त दि नई जायेल होतात कि धाकला पोऱ्या सगळकाही एकत्र करीसन एक दूर देश मा चालना ग्या आणि तठे कुकर्म मा आपली संपत्ती उळाई टाकी |" 14 जव तो सगळ काही सारी दिना, त त्या देश मा मोठा काय पाळणा, आणि तो गरीब हुई ग्या |" 15 आणि तो देश ना रहिवासी मधून एक ना कळे ग्या : तेनि तेले आपला वावर मा डुक्कर चारले धाळ्ना" 16 आणि तो देखत होता, कि त्या शेंगास मधून जेसले डुक्कर खात होतात आपला पोट भरू; आणि तेले कोणी काही नई देत होता |" 17 जव तो आपला आप मा उना, तव सांगाले लागणा, कि ओ बाप कितलाक मजूरस्ले जेवांतून जास्त भाकर भेटस, आणि मी आठे भुक्या मारी राय्णु |" 18 मि आते उठीसन आपला बाप कळे जाईसन आणि तेले सांगसू, कि बाबा मी स्वर्गना विरुध्द मा आणि तुनी नजर मा पाप करेल शे |" 19 आते ह्या योग्य नई कि तुना पोऱ्या सांगावू, मले एक मजूर सारखा ठीईले |" 20 तव तो उठीसन, आपला बाप कळे चालना: आते तो दूरच होता, कि तेना बाप तेले देकीसन दया करी, आणि पईसन तेले तेले गये लाव, आणि गैरा मुक्कू लीना|" 21 पुत्र नि तेले सांग; बाबा जी, मनी स्वर्ग ना विरुध्द मा आणि तुनी नजर मा पाप करेल शे; आणि आते ह्या योग्य नई रायनु,, कि तुना पोऱ्या सांगावू |" 22 पण बाप नि आपला चाकरस्ले सांग; फटका मा चांगला तून चांगला कपळा काळीसन तेले घाला,आणि तेना हात मा अंगठी,आणि पायस्मा जोळा घाला |" 23 आणि पायेल गोरा लईसन मारा एनासाठे कि आम्ही खावूत आणि ख़ुशी करूत |" 24 कारण कि मना हवू पोऱ्या मरीजायेल होता, परत जीईउठेल शे : दवळी जायेल होता,आते भेटी जायेल शे : आणि त्या आनंद कराले लागनात |" 25 पण तेना मोठा पोऱ्या वावर मा होता: आणि जव तो येतान्ना घर जोळे भिळणा, त तेनी गाना म्हणाना वाजाळा ना आणि नाचाना आवाज आयका |" 26 आणि तेनी एक चाकर ले बलाई सन विचार; हय काय हुई रायन ?" 27 तेनी तेले सांग, तुना भावू एयेल शे; आणि तुना बाप नि पायेल गोरा मारायेल शे, एनासाठे कि तेले चांगला भेटेल शे|" 28 हय आयकीसन तो रागे भारी ग्या, आणि मधमा नई ग्या: पण तेना बाप बाहेर जाईसन तेले पटाळाले लागणा |" 29 तेनी बाप ले उत्तर दिधा, कि देख; मी ईतला साल पासून तुनी सेवा करीराय्णु, आणि कदी बी तुनी आज्ञा टायेई नई, तरी बी मले एक बकरी ना बाच्या बी नई दिना, कि मी आपला मित्रस संगे आनंद करतू |" 30 पण तू हवू पोऱ्या, जेओ तुनी संपत्ती वेस्यास्मा उळाई टाकेल शे, उना, त तेना तुनी पायेल गोरा कापाळ |" 31 तेनी तेले सांग; पुत्र, तू कायम मना संगे शे; आणि जे काही मन शे ते सगळ तूनच शे|" 32 पण आते आनंद कराले आणि मग्न हुवाले पाहिजे कारण कि हवू तुना भावू मारी जायेल होता परत जिंदा हुई जायेल शे; दवळी जायेल होता, आते भेटी जायेल शे ||"
19
1 तो यारीहो मा प्रवेश करीसन जाई रायंता |" 2 आणि देखा, जक्कय नाव ना एक माणूस होता जो जकातदारस्ना अधिकारी होता आणि मालदार होता|" 3 येशू ले देखानी तेनी ईच्छा होती कि तो कोणता शे ? पण गर्दी मुळे देखू नई सकत होता कारण कि तो ठेंगणा होता |" 4 तव तेले देखा साठे तो पुळे पयीसन एक गुल्लर ना झाळ वर चळीग्या, कारण कि तो त्याच रस्ता वरून जाणार होता |" 5 जव येशू त्या जागा वर पोचणा, त वरे देखीसन तेले सांग; ओ जक्कय फटका मा उतरी ये; कारण कि मले तुना घरमा राहाण अवश्य शे |" 6 तो लगेच उतरी सन ख़ुशी मा तेले घर लीग्या |" 7 हय देखीसन सर्वा लोक कुळकुळीसन सांगाले लागनात, तो त एक पापी माणूस ना घ जायेल शे |" 8 जक्कय उभा रायसन प्रभू ले सांग; प्रभू, देख मी मनी आधी संपत्ती गरीबस्ले देस, आणि कदी कोणा काहीबी अन्याय करीसन लीयेल शे त तेले चार गुणा दीटाकस |" 9 तव येशू नि तेले सांग; आज ह्या घर मा तारण एयेल शे, एनासाठे कि हवू बी अब्राहाम ना पुत्र शे |" 10 कारण कि माणूस ना पुत्र दवळेल ले शोधाले आणि तेसणा तारण कराले एयेल शे |" 11 जव त्या ह्या गोष्टी आयकी रायंतात, त तेनी एक दाखला दिधा, एनासाठे कि तो यरुशलेम जोळे होता, आणि त्या समजत होता, कि देव ना राज्य आते प्रगत होवाव शे |" 12 त तेनी सांग, अ मालदार माणूस दूर देश ले चालना एनासाठे कि राजपद लिसन परत येवो |" 13 तेनी आपला दासस मधून दहास्ले बलाईसन दहा मोहर दिधात, आणि तेसले सांग, मले परती एवा लगून लेन देन करज्यात |" 14 पण तेना नगर ना राहाणार तेना कण वाईट होतात, आणि तेना मांगे दुतस व्दारे सांगी धाळ, कि आमनी ईच्छा नई शे, की हवू आमना वर राज्य करो |" 15 जव तो राजपद लिसन परती उना, त अस हुईन कि तेनी आपला दासस्ले जेसले रोकळा दियेल होता, आपला जोळे बलाव एनासाठे कि मालूम करो कि तेस्नी लेन देन पासून काय कमाव |" 16 तव पहिला ईसनि ईसन सांग; स्वामी तुनी मोहर पासून पाच आखो मोहर कमायेल शेतस |" 17 तेनी तेले सांग; धन्य शे उत्तम दास, तुले धन्य शे, तू गैरा थोळासा मा विश्वासी निघणा आते दहा नगरस्ना अधिकार ठेव |" 18 दुसरा नि ईसन सांग; स्वामी तुनी मोहर पासून आखो पाच मोहर कमाएल शे |" 19 तेनी सांग, कि तू बी पाच नगरस्वर अधिकारी हुईजा |" 20 तिसरा नि ईसन सांग; स्वामी देख, तुनी मोहर हय शे, जेले मी कपळा मा बांधीठीयेल शे |" 21 कारण कि मी तुले भ्यात होता, एनासाठे कि तू कठोर माणूस शे: जे तुनी नई ठेयेल तेले तू उचली लेस, आणि जे तुनी नई पेरेल, तेले कापस |" 22 तेनी तेले सांग; दृष्ट दास, मी तुनाच तोंड कण तुले दोषी ठरावस: तू मले वायाखत होता कि कठोर माणूस शे, जे मी नई ठेव तेले उचली लेस, आणि जे मी नई पेरत, तेले कापस |" 23 तुनी मना पैसा पेंडीवर काब नई ठीई टाक, कि मी ईसन व्याजकण ली लेतू ?" 24 आणि ज्या लोक नजीक उभा होतात, तेसले सांग, ती मोहर तेना जोळून लिल्या, आणि जेनाकळे दहा मोहर शेतस तेले दिटाका |" 25 [तेस्नी तेले सांग; स्वामी, तेना जोळे दहा मोहर त शेतस ]" 26 मी तुमले सांगस, कि जेना कळ शे, तेले देवामा इन, आणि जेना कळे नई, तेना कळून तेबी जे तेना कळे शे ली लेवामा इन |" 27 पण मना त्या दुश्मनस्ले जेस्नी ईच्छा नई कि मी तेसणा वर राज्य करू, तेसले आठे लईसन मना समोर आठे मारी टाका ||" 28 ह्या गोष्टी सांगीसन तो यरुशलेम कळे तेस्ना पुळे पुळे चालत ग्या |" 29 आणि जव तो जैतून नाव ना पहाळ वर बेतफगे आणि बेथानिया जोले पोचणा, त तेनी आपला शिष्य मधून दोन ले हय सांगीसन धाळ |" 30 समोर ना गाव मा जा तेना मा बी भिळताच गाढव ना बच्चा जेनावर आजून कोणी बठेल नशीन तो तुमले बांधेल भेटी तेले सोळीसन लईया |" 31 जर कोणी तुमले विचारीन कब सोळीरायनात हय सांगज्यात कि प्रभू ले एनी गरज शे |" 32 ज्या धाळेल होतात त्या जाईसन जस सांगेल होत तसच तेस्नी देख |" 33 जव त्या गाढव ना बच्चा ले सोळीरायन्तात त तेना मालक नि तेसले सांग ह्या बच्चा ले काब सोळतस |" 34 तेस्नी सांग, प्रभू ले एनी गरज शे |" 35 त्या तेले येशू कळे लायनात आणि आपला कपळा त्या बच्चा वर टाकीसन येशू ले तेना वर बसाळनात |" 36 जव तो जात होता त त्या आपला कपळा पसरावत जात होतात|" 37 जवळ येतांना जव तो जैतून डोंगरना उतरती वर उना तव शिष्य नि पुरी मंडळी त्या बठ्ठा महतकृत कामले देखतस आणि खुश हुईसन मोठा आवाज मा देव नि स्तुती कराले लागतस |" 38 धन्य शे तो राजा जो प्रभू ना नाव वर एस स्वर्ग मा शांती आणि ऊर्ध्वलोकी मा गौरव हो |" 39 तव गर्दी मधून कांही परुशी तेलेसांगाले लागनात गुरुजी तुना शिष्यस्ले धमकाव |" 40 तेनी तेसले उत्तर दिधा मी तुमले सांगस कि ह्या हुईगयात तर दघळ बोमली उठतीन |" 41 जव तो जवळ उना तो नगर ले देखीसन रळना |" 42 आणि सांगणा कि जर गैर चांगल होत कि हा तू ह्या दिन मा शांतीना गोष्टी समाज ता पण आते त्या तुना डोया पासून लपी जायेल शे |" 43 कारण त्या दिन तुनाव्र येतीन कि तुना शत्रू मेंढेकोट बांद्गी सन तुले घेरतिन आणि चारीस कळून तुले दाबतीन |" 44 तुले आणि तुना पोरस्ले ज्या तुना शे माटीमा मा मियी जातीन आणि तुना मा दघळवर दघळ बी नई सोळावत; कारण कि तूनि ती संधी तुना वर कृपा दृष्टी करा मा उणी नई वयख ||" 45 तव तो मंदिर मा जाईसन ईकनास्ले बाहेर काळाले लागणा ||" 46 आणि तेसले सांग, लिखेल शे; कि मना घर प्रार्थना ना घर हुईन: पण तुमनि तेले डाखुस्ना गुफा बाणाई टाकेल शे ||" 47 आणि तो दररोज मंदिर मा प्रवचन सांगत होता: आणि मुख्य याजक आणि शास्त्री आणि लोकस्ना मुख्य तेले नाश करानि संधी देखी रायन्तात |" 48 पण कोणता उपाय नई काळी सकनात; कि हय कोणत्या प्रकारे करूत कारण कि सर्वा लोक मोठी ईच्छा कण तेनी आयकत होतात| "
20
1 एक दिन अस हुईन कि जव मंदिर मा लोकस्ले प्रवचन सांगत होता आणि सुवार्ता सांगत होता, मुख्य याजक आणि शास्त्री ह्या वरिष्ठस संगे पुळे ईसन थांबीग्यात |" 2 आणि सांगाले लागनात, कि आमले सांग, तू ह्या कामस्ले कोणा अधिकार कण करस आणि तो कोण शे, जेनी तुले हवू अधिकार दियेल शे ?" 3 तेनी तेसले उत्तर दिधा, कि मी तुमले एक गोष्ट ईचारस; मले सांगा|" 4 योहान ना बाप्तिस्मा स्वर्ग कळून होता कि माणूस कळून होता?" 5 तव त्या आपसा मा सांगाले लागनात, कि कदि आमी सांगसुत स्वर्ग कळून, त तो सांगीन; मंग तुमी तेनावर विश्वास काब नई कर ?" 6 आणि कदी आमी सांगसुत, माणूस कळून, त सर्वा लोक आमले दघळ मारतीन, कारण कि तेसले खरज माहिती शे, कि योहान भविष्यवक्ता होता |" 7 त तेस्नी उत्तर दिधा, आमले नई माहिती, कि तो कोणा कळून होता|" 8 येशू नि तेसले सांग, त मी बी तुमले नई सांगत, कि मी हय काम कोणता अधिकार कण करस |" 9 तव तो लोकस्ले तव तो लोकस्ले हवू दाखला सांगाले लागणा, कि कोणी माणूस नि द्राक्ष वाळी लाई, आणि शेतकरीस्ले तेना ठेका दिटाक आणि गैरा दीनस साठे बाहेर देश चालना ग्या |" 10 टाईम वर तेनी शेतकरीस कळे एक दास ले धाळ, कि त्या द्राक्ष वाळी ना काही फयस्ना भाग तेले देवो, पण शेतकरीस्नि तेले मारी सन खाली हात परताई टाक|" 11 नंतर तेनी आखो एक दास ले धाळ, आणि तेस्नी तेले बी मारीसन आणि तेना अपमान करीसन खाली हात परताई टाक |" 12 नंतर तेनी तिसरा धाळा, आणि तेस्नी तेले बी जखमी करीसन काळी टाक |" 13 तव द्राक्ष वाळी ना मालक नि सांग, मी काय करू ? मी आपला प्रिय पुत्र ले धाळसु कदाचित त्या तेना आदर करोत |" 14 जव शेतकरीसनी तेले देख त आपसा मा विचार कराले लागनात, कि हवू त वारीस शे; या, आमी तेले मारी टाकुत, कि जमीन आमनी हुईजावो |" 15 आणि तेस्नी तेले द्राक्ष वाळी मधून बाहेर काळीसन मारी टाक: एनासाठे द्राक्ष वाळी ना मालक तेसणा संगे काय करीन?" 16 तो ईसन त्या शेतकरीस्ले नाश करीन, आणि द्राक्ष नि वाळी दुसरास्ले दिटाकीन: हय आयकीसन तेस्नी सांग, देव अस नको करो|" 17 तेनी तेसणा कळे देखीसन सांग; मंग हय काय, लिखेल शे, कि ज्या दघळ ले राजमिस्त्रीस्नि बिगर काम ना नकारेल होता, तोच कोपरा ना सुरुवात हुईग्या |" 18 जो कोणी त्या दघळवर पळीन तो चकनाचूर हुईजाईन, आणि जेना वर तो पळीन, तेले तो दइ टाकीन ||" 19 त्याच घळी शास्त्री आणि मुख्ययाजकस्नि तेले धरान देख, कारण कि समजी ग्यात, कि तेनी आमना वर हवू दाखला सांगा, पण त्या लोकस्ले भ्यायनात |" 20 आणि त्या तेनी ताक मा रायनात आणि भेदीस्ले धाळात, कि धर्म ना नाव लीसन तेनी कोणती न कोणती गोष्ट धारोत, कि तेले अधिकारी ना हात आणि अधिकार मा सोपी देवूत |" 21 तेस्नी तेले हय ईचार, कि गुरुजी, आमले माहिती शे कि तू खर सांगस, आणि सिखाळस बी, आणि कोणाच पक्ष नई लेत; पण देव ना रस्ता खरोखर दाखाळस |" 22 काय आमले केसर ले कर देन बर शे, कि नई |" 23 तेनी तेस्नी चालाकीले समजीसन तेसले सांग; एक दिनार माले दाखाळा |" 24 एनावर कोणी मूर्ती आणि नाव शे? तेस्नी सांग, केसर नि |" 25 तेनी तेसले सांग; त जे केसर न शे, ते केसर ले द्या आणि जे देव ना शे, ते देव ले द्या|" 26 त्या लोकस समोर त्या गोष्ट ले धरू नई सकनात, पण तेना उत्तर कण चकित हुईसन चूप राहीग्यात |" 27 नंतर सदुकी ज्या सांगतस, कि मरेल न जिंदा होण शेच नई, तेना मधून कितलाकस्नी तेना जोळे ईसन ईचार |" 28 कि गुरुजी, मोशे नि आमना साठे हय लिखेल शे, कि कडी कोणा भावू आपली राहातांना बी बिगर पोरस्ना मरी जावो, त तेना भावू तेनी बायको संगे लगण करी लेवो, आणि आपला भावू साठे वंश पैदा करो |" 29 त सात भावू होतात, पहिला भावू लगन करीसन बिगर पोरस्ना मरीग्या |" 30 नंतर दुसरा आणि तिसरा नि बी त्या बाई संगे लगन करी लीधा |" 31 ह्याच प्रमाणे साती झन बिगर पोरस्ना मरी ग्यात |" 32 सर्वास नंतर ती बाई बी मरी गी |" 33 त जिंदा होवावर ती तेसणा मधून कोणी बायको हुईन, कारण कि सातीस्नी बायको हुईजायेल होती |" 34 येशू नि तेसले सांग; कि ह्या युग ना पोरस्मा लग्न लुग्न होतसच |" 35 पण ज्या लोक ह्या योग्य ठरतीन, कि त्या युगले आणि मरेल मधून जिंदा होवान लीलेवोत, तेसणा मा लग्न लुग्न नई होवावत |" 36 त्या परत मरावत बी नई; कारान कि त्या देवदूतस सारखा होतीन, आणि जिंदा होवाना पोर होवाकण देव ना पोर होशात |" 37 पण ह्या गोष्टले कि मरेल जिंदा हुईजातस, मोशे नि बी झाळी नि काहाणी मा प्रगट करेल शे, कि तो प्रभू ले अब्राहाम ना देव, आणि ईसाख ना देव, आणि याकोब ना देव सांगस |" 38 देव त मरेल ना नई, पण जिंदास्ना देव शे: कारण कि तेना जोळे सगळा जिंदा शेतस |" 39 तव हय आयकीसन शास्त्रीस मधून कितलाकस्नि सांग, कि गुरुजी, तुनी बर सांग|" 40 आणि तेसले परत तेना कण आखो काही ईचारानि हिम्मत नई पुरणी |" 41 मंग तेनी तेसले ईचार, ख्रिस्त ले दावीद ना पुत्र काब सांगतस |" 42 दावीद स्वता स्तोत्रसहिता नि पुस्तक मा सांगस, कि प्रभू नि मना प्रभूले सांग, |" 43 मना उजवी कळे बठ, जठ लगुण कि मी तुना शत्रूस्ले तुना पायसना खाले नई करी देवू |" 44 दावीद त तेले प्रभू सांगस; त मंग तो तेना पोऱ्या कसा ठरणा ?" 45 जव सर्वा लोक आयकीरायन्तात, त तेनी आपला शिष्यस्ले सांग |" 46 शास्त्रीस पासून सावधान राहा, जेसले लांबा लांबा घालीसन फिरान बर शे, आणि जेसले बजारस्मा नमस्कार, आणि सभास्मा मुख्य जागा आणि पावूनचारी मा मुख्य जागा प्रिय वाटतस |" 47 त्या विधवास्नां घर खाईजातस, आणि दाखाळासाठे जास्त टाईम लगून प्रार्थना करत राहातस: एस्ले गैरा दंड भेटीन||"
21
1 नंतर तेनी वरे देखीसन मालदारस्ले आपला दान भांडार मा टाकतांना देख |" 2 आणि तेनी एक गरीब विधवा ले बी तेनामा दोन दमळी टाकतांना देख |" 3 तव तेनी सांग; मी तुमले खर्ज सांगस कि ह्या गरीब विधवा नि सगळास्तून जास्त टाकेल शे |" 4 कारण कि सगळासनी आपली आपली वाळती मधून भांडामा काही टाकेल शे, पण एनी आपली कमी मधून आपली पुरी जीविका टाकी दियेल शे |" 5 जव कित ला लोक मंदिर ना बारामा बोली रायन्तात, कि तो कसा सुंदर दघळस्ना आणि भेट नि वस्तूसकण सवारायेल शे त तेनी सांग|" 6 त्या दिन येतीन, जेस्ना मा हय सगळ तुमी देखतस, तेसणा मधून आठे कोणताच दघळवर दघळबी नई राहाव, जो लोटाई नई जावो |" 7 तेस्नी तेले विचार, गुरुजी, हय सगळ कव हुईन? आणि ह्या गोष्टी जव पुऱ्या होवावर येतीन, त त्या टाईम ना काय चिन्ह हुईन ?" 8 तेनी सांग; सावधान राहा, फसूज्यात नका, कारण कि गैरा मना नाव ना ईसन सांगतीन, कि मी तोच शे; आणि हय बी कि टाईम जोळे ईलागेल शे: तुमी तेसणा मांगे नका चालना जायज्यात |" 9 आणि जव तुमी झागळा आणि विवाद्सनि चर्चा आयकश्यात, त घाबरज्यात नका; कारण कि येस्न पहिले होण निश्चीत शे; पण त्या टाईम लगेच समाप्ती नई हुवाव|" 10 तव तेनी तेसले सांग, कि जातीस वर जाती आणि राज्यस वर राज्य चाळावा करतीन |" 11 आणि मोठा मोठा भूकंप होतीन आणि जागा जागा वर काय नी महा मारी पळीन आणि आकाश मा भयंकार गोष्टी आणि मोठ मोठ्या चिन्ह प्रगत होतीन |" 12 पन सगळ्या गोष्टी तून पहिले त्या मना नाव मुळे तुमले धरतीन आणि छळ करतीन आणि पंचायत मा सोबतीण आणि जेल मा टाकतीन आणि राजास आणि अधिकारीस्ना समोर लीजातीन " 13 13, पण हय तुमना साठे साक्षी देवानि संधी हुईजाईन |" 14 एनासाठे आपला आपला मन म निश्चय ठेवा कि आमी पहिलेपासून उत्तर देवाले चिंता नई करावत |" 15 कारण कि मी तुमले असी बुद्धी दिसू, कि तुमना सगळा विरोधी सामना आणि खंडन नई करी सकावत |" 16 आणि तुमना माय बाप आणि भावू आणि कुटुंबि, आणि मित्र बी तुमले धरावतीन; आठ लागून कि तुमना मधून कितलाकस्ले माराई टाकतीन |" 17 आणि मना नाव मुळे सगळा लोक तुमना सांगे वाईट वागतीन |" 18 पण तुमना दोकाना एक बी केस वाकळा नई हुवाव |" 19 आपला धीर कण तुमी आपला जीव वाचाळी ठेवाशात ||" 20 जव तुमी यरुशलेम ले सैनिकस कण घेरेल देकशात, त समजी लेयज्यात कि तेन नष्ट होण नजीकच शे |" 21 तव ज्या यहुदिया मा शेतस त्या पहाळस्वर पइ जावोत, आणि ज्या यरुशलेम मा शेतस त्या बाहेर निघी जावोत; आणि ज्या गावस्मा शेतस त्या तेना मा नई जावात|" 22 कारण कि बदला लेवाना असा दिन होतीन, जेना मा लिखेल सगळ्या गोष्टी पुरा हुईजातीन |" 23 त्या दिनस्मा जी गर्भवती आणि दुध पाजत अशीन, तेसणा साठे हाय, हाय, कारण कि देश मा मोठा क्लेश आणि ह्या लोकस्वर मोठी आपत्ती हुईन |" 24 त्या तलवार ना धार वर जातीन, आणि सगळा देश ना लोकस्मा बंदी हुईसन पोचाळा मा येतीन, जठ लगून दुसऱ्या जातीना टाईम पुरा नई हुईजात, तठ लगून यरुशलेम दुसऱ्या जातीकण ठेचामा ईन |" 25 आणि सूर्य आणि चांद आणि तारास्मा चिन्ह दीखतीन, आणि पृथ्वी वर, देश देश ना लोकस्ले संकट हुईन; कारण कि त्या समुद्र ना गरजाना आणि लाठास्ना कोलाहल कण घाबरी जातीन |" 26 आणि भीती मुळे आणि संसार वर येणारी घटनासनी वाट देखत देखत लोकस्ना जीव मा जीव नई राहाव कारण कि आकाश नि शक्ती हालावामा येतीन |" 27 तव त्या माणूस ना पुत्र ले सामर्थ आणि मोठी महिमा संगे ढग वर येतांना देखतीन |" 28 जव ह्या गोष्टी होवाले लागतीन, त सरळ हुईसन आपला डोक वरे करज्यात; कारण कि तुमनी सूटका जोळेच शे |" 29 तेनी तेसले एक दाखला बी सांगा कि अंजीर ना झाळ आणि सर्वा झाळस्ले देखा |" 30 जसा तेसणा कोंब निघतस, त तुमी देखीसन स्वता समजी जातस, कि उन्नाया जोळे शे|" 31 ह्याच प्रकारे जव तुमी ह्या गोष्टी सांगतांना देखशात, तव समजी लेयज्यात कि देव राज्य जोळेच शे |" 32 मी तुमले खराज सांगस, कि जठ लगून ह्या सगळ्या गोष्टी नई हुईजावावत, त्या लागून ह्या पिळीना कदीच समाप्ती नई हुवाव |" 33 आकाश आणि पृथ्वी टइ जाईन, पण मना गोष्टी कदीच नई टयावत||" 34 एनासाठे सावधान राहा, अस नई हुईजावो कि तुमना मन मग्न आणि गुंगीवाला, आणि ह्या जीवन नि चिंतास कण सुस्त हुईजावोत, आणि तो दिन तुमना वर फासा सारखा अचानक इपळो |" 35 कारण कि तो पुरी पृथ्वीना सर्वा राहानारस्वर ह्याच प्रकारे इपळीन |" 36 एनासाठे जागत राहा आणि माणूस ना पुत्र समोर उभा राहाणा योग्य बना |" 37 आणि तो दिन मा प्रवचन सांगत होता; आणि रात ले बाहेर जाईसन जैतून नाव ना पहाळवर राहत होता|" 38 आणि सक्काय मा सगळा लोक तेनी आयकासाठे मंदिर मा तेना जोळे येत होतात | "
23
1 तव पुरी सभा उठीसन तेले पिलात कळे लीगई |" 2 आणि त्या हय सांगीसन तेना वर आरोप लावाले लागनात, कि आमी एले लोकस्ले फसाळतांना आणि केसर ले कर देवाले मना करतांना, आणि स्वता ले ख्रिस्त राजा सांगतांना आयकेल शे |" 3 पिलात नि तेले ईचार, काय तू यहुदी ना राजा शे? तेनी तेले उत्तर दिधा, कि तू स्वता च सांगरायना |" 4 तव पिलात नि मुख्ययाजकस्ले आणि लोकसले सांग, मी ह्या माणूस मा काहीच दोष नई देखत |" 5 पण त्या आखो बी दृढता कण सांगाले लागनात, हवू गालील पासून त आठ लागून सगळा यहुदी मा प्रवचन सांगत सांगत सर्वा लोकस्ले उसकाळस |" 6 हय आयाकी सन पिलात नि ईचार, काय हवू माणूस गालीली शे ?" 7 आणि हय समजीसन कि तो हेरोद नि हिरासत मा शे, तेले हेरोद कळे धाळी दिना, कारण कि त्या दिनस्मा तो बी यरुशलेम मा होता||" 8 हेरोद येशू ले देखीसन गैराच खुश हुईना, कारण कि तो गैराच दीनस पासून तेले देखानी ईच्छा करत होता: एनासाठे कि तेना बारामा गैर आयकेल होत, आणि तेना चिन्ह देखानी ईच्छा होती|" 9 तो तेले गैऱ्या गोष्टी ईचारत रायना, पण तेनी तेले काही बी उत्तर नई दिधा |" 10 आणि मुख्ययाजक आणि शास्त्री उभा रायनात तन मन कण तेना वर दोष लावत रायनात |" 11 तव हेरोद आपला शिपाईस संगे तेना अपमान करीसन तेनी चेष्टा करी, कलरदार कपळा घालीसन तेले पिलात कळे परताई टाकनात |" 12 त्याच दिन पिलात आणि हेरोद मित्र हुईग्यात| एनासाठे त्या पहिले एक दुसरा ना दुश्मन होतात ||" 13 पिलात नि मुख्ययाजक आणि अधिकारीस्ले आणि लोकस्ले बलाईसन तेसले सांग|" 14 तुमी ह्या मानुस्ले लोकस्ना फसाळनार म्हणून ठराईसन मना जोळे लयेल शेतस, आणि देखा, मनी तुमना समोर तेनी चौकशी करी, पण ज्या गोष्टी ना तुमी तेनावर दोष लावतस, त्या गोष्टीस्ना बारामा मनी तेना मा काही बी दोष नई देखेल शे |" 15 नई त हेरोद नि, कारण कि तेनी तेले आमना जोळे धाळी दियेल शे: आणि देखा, तेना कन अस काहीच नई हुईन कि तो मूर्तु दंड ना योग्य ठराय जावो|" 16 एनासाठे मी तेले मारीसन सोळीटाकस |" 17 तव सगळा मिय सन वरळी उठनात, कि एना कां खतम कर, आणि आमना साठे बरब्बा ले सोळी दे |" 18 कडी कोणी विवाद ना मुळे जो नगर मा हुयेल होता, आणि हत्या मुळे बंदीगृह मा टाकामा एयेल होता|" 19 पण पिलातूस नि येशू ले सोळीदेवानी ईच्छा कण लोकस्ले परत समजाळ |" 20 पण तेस्नी जोरमा सांग: कि तेले ख्रूस वर चळावा, ख्रूस वर |" 21 तेनी तिसरा सावा तेसले सांग; काब तेनी कोणत वाईट करेल करेल शे? मी तेना मा मूर्तु दंड सारखा कोणताच दोष देखत! एनासाठे मी तेले मारीसन सोळीदेस |" 22 पण त्या वरळीसन मांगे लागी ग्यात, कि तेले ख्रूस वर चळावामा येवो, आणि तेस्न वरळन प्रबल हुयना|" 23 त पिलातूस नि आद्न्या दिधी, कि तेस्नी विनंती प्रमाणे करामा येवो |" 24 आणि तेनी त्या माणूस ले जो विवाद आणि हत्या मुळे बंदीगृह मा टाकामा एयेल होता, आणि जेले त्या मांगत होतात, सोळी टाक; आणि येशू ले तेसणा ईच्छा प्रमाणे सोपीटाक ||" 25 जव त्या तेले ली जाईरायन्तात, त तेस्नी एक शिमोन नाव ना एक कुरेशी ले जो गाव वरून ईराय्न्ता, धरीसन तेना वर ख्रूस ले लादी टाक कि तेले येशू ना मांगे मांगे ली चालो ||" 26 आणि लोकस्नी मोठी गर्दी तेना मांगे मांगे चालू लागणी: आणि गैरा बाया बी, ज्या तेना साठे छातीले मारत आणि तेना साठे दुख करत होती |" 27 आणि लोकस्नी मोठी गर्दी तेना मांगे मांगे चालू लागणी: आणि गैरा बाया बी, ज्या तेना साठे छातीले मारत आणि तेना साठे दुख करत होती |" 28 येशूनि तेसणा कळे फिरीसन सांग; ओ यरुशलेम न्या पोरीसहोण, मना साठे नका रळा; पण आपला आणि पोरस साठे रळा |" 29 कारण कि देखा, त्या दिन येतीन, जेस्ना मा सांगतीन, धन्य शेतस ज्या बाज शेतस, आणि त्या गर्भ नई जननात आणि त्या थाना जेस्नी दुध नई पाजात |" 30 त्या टाईम त्या पहाळस्ले सांगाले लागतीन, कि आमना वर पळा, आणि टेकळ्यास्ले कि आमले झाकी ले |" 31 कारण कि त्या हिरवा झाळसंगे असा करतस, त सुकेल संगे काय नई करावत ?" 32 त्या आखो दोन मानसस्ले बी ज्या कुकर्मी होतात तेना सांगे घात कराले ली चालनात ||" 33 जव त्या जागावर जिले खोपळी सांगतस पोचत, त तेस्नी तठे तेले आणि त्या कुकर्मीस्ले बी एक ले उजवी कळे आणि दुसरा ले डाखोऱ्या कळे ख्रूस वर चळाव |" 34 तव येशू नि सांग; ओ बाप, एस्ले माप कर, कारण कि एस्ले नई माहिती कि काय करी रायनात? आणि तेस्नी चिठ्ठ्या टाकीसन तेना कपळा वाटी लीधात |" 35 लोक उभा उभा देखीरायन्तात, आणि अधिकारी बी निंदा करी करीसन सांगत होतात, कि एनी दुसरास्ले वाचाळ, कदी हवू देव ना ख्रिस्त शे, आणि तेना निवाळेल शे, त स्वता ले वाचाळी ले |" 36 शिपाई बीजोळे ईसन सिरका दिसन तेनी निंदा करीसन सांगत होतात |" 37 कदी तू यहुदीसना राजा शे, त स्वता ले वाचाळ |" 38 आणि तेना वरे एक पत्र बी लायेल होता, कि हवू यहुदीस्ना राजा शे |" 39 ज्या कुकर्मी लटकायेल होतात, तेस्ना मधून एक नि तेनी निंदा करीसन सांग; काय तू ख्रिस्त नई? त स्वता ले आणि आमले वाचाळ |" 40 एनावर दुसरा नि तेले धामकाई सन सांग, काय तू देव ले बी नई घाबरत? तू बी त तोच दंड भोगी रायना शे |" 41 आणि आमी त न्याय प्रमाणे दंड भोगी रायनुत, कारण कि आमी आपलास्ना बराबर फाय भोगी रायनुत; पण एनी कोणताच वाईट काम नई कर |" 42 तव तेनी सांग; येशू जव तू आपला राज्य मा ऐशी, त मले आठवण ठेवजो |" 43 तेनी इले सांग, मी तुले खराज सांगस; कि आजच तू मना संगे स्वर्गलोक मा होशी ||" 44 आणि लगभग दोन पहर पासून तिसरा पहर लगून पुरा देश मा अंधार रायन |" 45 आणि सूर्य ना उजाया चालनाग्या, आणि मंदिर ना परदा मधून फाटी ग्या |" 46 आणि येशू नि जोरमा मा सांग; ओ बाप, मी आपली आत्मा तुना हात मा सोपस: आणि हय सांगीसन जीव सोळी दिना |" 47 अधिकारी नि, जे काही हुयेल होत देखीसन, देव नि स्तुती करी, आणि सांग; खरज हवू माणूस धर्मी होता |" 48 आणि गर्दी जो हय देखाले एकत्र हुयेल होती, ह्या घटना ले देखीसन छातीले मारत मारत परती गी |" 49 आणि तेना सगळा वयख पायखना, आणि ज्या बाया गालील मधून एयेल होत्यात, दूर उभ्या राईसन हय सगळ देखी रायंत्यात ||" 50 आणि देखा योशेफ नाव ना एक मंत्री जो साधा आणि धर्मी माणूस होता |" 51 आणि तेना विचार आणि तेस्ना ह्या काम कण खुश नई होता; आणि तो यहुदीस्ना ना नगर अरीमतीया ना राहणार आणि देव ना राज्य नि वाट देखणार होता|" 52 तेनी पिलात कळे जाईसन येशू ना प्रेत ले मांगी लिध |" 53 आणि तेले उतारीसन चादर मा गुंढाव, आणि एक कबर मा ठेव, जी दघळस्मा खोदेल होती; आणि तेनामा कोणी कदिच नई ठेवायेल होत |" 54 तो तयारी ना दिन होता, आणि शब्बाथ दिन चालू होणार होता|" 55 आणि त्या बायास्नी ज्या तेना संगे गालील मधून एयेल होत्यात, मांगे मांगे जाईसन त्या कबर ले देखण्यात, आणि हय बी कि तेना प्रेत कोणत्या प्रकारे ठीयेल शे |" 56 आणि परती सन सुगंधित वस्तू आणि ईत्र तयार करा: आणि सब्बाथ ना रोज त तेस्नी आद्न्या प्रमाणे आराम कर ||"
24
1 पण हाप्ता ना पहिला दिन सक्काय मा त्या त्या सुगंधित वस्तूस लिसन तेस्नी बनायेल होती, लिसन कबर वर उण्यात |" 2 तेस्नी दघळले कबर वरून कंडलेल देख |" 3 आणि मधमा जाईसन प्रभू येशू नि प्रेत नई दिखणी |" 4 जव त्या ह्या गोष्ट कण चकित हुईग्यात त देखा, दोन मानस धव्या कपळा घालेल तेसणा जोळे ईउभा रायनात |" 5 जव त्या भ्याई ग्यात, आणि धरती कळे तोंड वाकाळेल रायण्यात, त तेस्नी तेसले सांग; तुमी जिंदा ले मारेल मा काब सोधतस?" 6 तो आठे नई पण जिंग्दा हुईजायेल शे, आठवण करा कि तो गालील मा रायसन तुमले सांगेल होता |" 7 कि अवश्य शे, कि माणूस ना पुत्र पापिस्ना हात मा धराई देवामा येवो, आणि ख्रूस वर चळावा मा येवो; आणि तिसरा दिन जिंदा हुईजावो |" 8 तव तेन्या गोष्टी तेसले याद उन्यात |" 9 आणि कबर मधून परती सन तेस्नी त्या अकरास्ले, आणि, आणि सगळास्ले, ह्या गोष्टी सांगी आयकाळ |" 10 जेस्नी प्रेशितस्ले हाय गोष्ट सांगी, त्या मरिया मगदलिनी आणि योहान आणि याकोब नि माय मरिया आणि तेस्ना संगे नि आखो बाया बी होत्यात |" 11 पण तेस्नी गोष्ट तेसले गोष्ट सारखी वाटणी, आणि तेस्नी तेस्नावर विश्वास नई ठेव |" 12 तव पेत्र उठीसन कबर वर पयत ग्या, आणि वाकीसन फक्त कपळा पळेल देखात, आणि जे हुयेल होत, तेना कण चकित हुईसन, आपला घर चालना ग्या |" 13 देखा, त्याच दिन तेसणा मधून दोन झन उम्माउस नाव ना गाव ले जात होतात, जो यरुशलेम पासून काही सात मिल ना दूर वर होता |" 14 आणि त्या ह्या सगळ्या गोष्टी वर ज्या हुयेल होतात, आपसा मा गोष्टी करत जाईरायन्तात |" 15 आणि जव त्या आपसा मा बोलत आणि विचारपूस करत होतात, त येशू स्वता जोळे ईसन तेसणा संगे चालनाग्या |" 16 पण तेस्ना डोया असा बंद करामा एयेल होतात, कि तेले वयखी नई सकनात |" 17 तेनी तेसले विचार; ह्या काय गोष्टी शेतस, ज्या चालता चालता तुमी आपसा मा बोली रायनात? त्या नाराज सारखा उभा राईग्यात |" 18 हय आयकीसन, तेस्ना मधून क्लीयुपास नाव ना माणूस नि सांग; काय तू यरुशलेम एखलाच यात्री शे; जेले नई माहित, कि ह्या दिनस्मा काय हुयेल शे ?" 19 तेनी तेसले विचार; कोणत्या गोष्टी? तेस्नी तेले सांग; येशू नासरेथकर ना बारामा जो देव आणि सर्वा लोकस्ना नजीक काम आणि वचन मा सामर्थ भविष्यवक्ता होता |" 20 आणि मुख्ययाजकसनी आणि आमना अधिकारीस्नि तेले धराईटाक, कि तेना वर मूर्तु नि आद्न्या देवामा येवो; आणि तेले ख्रूस वर चळावाले लाव |" 21 पण आमले आशा होती, कि हवूच ईस्राइल ले सुटका दिन, आणि ह्या गोष्टी शिवाय ह्या घटना ले हुयेल तिसरा दिन शे |" 22 आणि आमना मधून कईक बायास्णी नि बी आमले आचर्य मा टाकी दियेल शे, ज्या सक्काय मा कबर वर जायेल होत्यात |" 23 आणि जव तेनि प्रेत नई दिखणी, त हय सांगत उन्यात, कि आमनि देवदूत दर्शन देख, जेस्नी सांग कि तो जिंदा शे |" 24 तव आमना जोळीदारस मधुन कितलाक झन कबर वर ग्यात, आणि जस बायास्नी सांगेल होत, तसच देख; पण तेले नई देखनुत |" 25 तव तेनी तेसले सांग; ओ बिगर बुद्धी ना, आणि भविष्यवक्तास्ना गोष्टीस्वर मंदमत्तीस्ना |" 26 काय अवश्य नई होत, कि ख्रिस्त ह्या दुख उचलीसन आपली महिमा मा प्रवेश करो?" 27 तव तेनी मोशे आणि सर्वा भविष्यवक्तास पासून सुरुवात करीसन पुरा पवित्र शास्त्र मधून, आपला बारामधल्या गोष्टीस्ना अर्थ, तेसले समजाळी टाक |" 28 ईतला मा त्या त्या गाव ना नजीक पोचनात, जठे त्या जाईरायंत्तात, आणि तेना ढंग वरून अस माहिती पळण, कि तो पुळे जाईरायन शे |" 29 पण तेस्नी तेले हय सांगीसन रोक, कि आमना सांगे राय; कारण कि संज्याकाय हुईचालनी आणि दिन आते गैरा ढइजायेल शे| तव तो तेसणा संगे राहाले मधमा ग्या |" 30 जव तो तेसणा संगे जेवण कराले बठना, त तेनी भाकर लिसन धन्यवाद कर, आणि तेले मोळीसन तेसले देवाले लागणा |" 31 तव तेसणा डोया उगळी ग्यात; आणि तेस्नी तेले वयखी लिध, आणि तो तेसणा डोयास पासून लपीग्या |" 32 तेस्नी आपसा मा सांग; जव तो रस्ता मा आमना संगे गोष्टी करत होता, आणि पवित्र शास्त्र ना अर्थ समजाळत होता, त काय आमना मन मा उत्तेजना नई उत्तप्न हुईनी ?" 33 त्या त्याच घळी उठीसन यरुशलेम ले परती ग्यात, आणि त्या अकरा आणि तेसणा जोळीदारस्ले एकत्र देख|" 34 त्या सांगत होतात, प्रभू खरज जिंदा हुईजायेल शे, आणि शिमोन ले दिखेल शे |" 35 तव तेस्नी रस्ता न्या गोष्टी तेसले सांगी टाकी आणि हय बी कि तेस्नी तेले भाकर मोळतांना कस वयख ||" 36 त्या ह्या गोष्टी संगीच रायन्तात, कि तो स्वता तेसणा मधमा ईउभा राईग्या; आणि तेसले सांग, तुमले शांती भेटो |" 37 पण त्या घाबरी ग्यात, आणि भ्याय ग्यात, आणि समजनात, कि आमी कोणी भूत ले देखी रायनुत |" 38 तेनी तेसले सांग; काब घाबरतस? आणि तुमना मन मा काब शंका शे ?" 39 मना हात आणि पाय ले देखा, कि मी तोच शे; मले हात लाईसन देखा; कारण कि आत्मा ना शरीर नई राहास जसा मना मा देखतस |" 40 हय सांगीसन तेनी तेसले आपला हात पाय दाखाळात |" 41 जव ख़ुशीना मारे तेसले विश्वास नई हुईना, आणि आश्चर्य करत होतात, त तेनी तेसले विचार; काय आठे तुमना जोळे काही जेवण शे ? " 42 तेस्नी तेले भून्जेल मासा ना तुकळा दिधा |" 43 तेनी लिसन तेसणा समोर खादा |" 44 मंग तेनी तेसले सांग, ह्या मन्या त्या गोष्टी शेतस, ज्या मी तुमना संगे राहतांना, तुमले सांगेल होती, कि अवश्य शे, कि जीतल्या गोष्टी मोशे नि व्यवस्था आणि भाविष्यवक्ता आणि भजनस्नि पुस्तक मा लिखेल शे, सर्वी पुरी हो |" 45 तव तेनी पवित्र शास्त्र बोध होवा साठे तेस्नि समज उघाळी टाकी |" 46 आणि तेनी सांग, असा लिखेल शे; कि ख्रिस्त दुख उचलीन, आणि तिसरा दिन मारेल मधून जिंदा हुईजाईन |" 47 आणि यरुशलेम पासून सर्वा जातीस्मा पश्चताप ना आणि पापस्नी माफी ना प्रचार, तेनाच नाव कण करामा इन |" 48 तुमी ह्या सगळ्या गोष्टीस्ना साक्षी शेतस |" 49 आणि देखा, जेनी शेप्पत मना बाप नि करेल शे, मी तिले तुमना वर उतारसु आणि जठ लगून स्वर्ग मा सामर्थ नई भेटाव, तठ लगून तुमी ह्याच नगर मा थांबी राहा ||" 50 तव तो तेसले बेथानिया लगून बाहेर लीग्या, आणि आपला हात वरे करीसन आशीर्वाद दिधा |" 51 आणि तेसले आशीर्वाद देतांना तो तेस्ना तून आल्लग हुईग्या आणि स्वर्ग मधून उचलाई ग्या |" 52 आणि त्या तेले दंडवत करीसन ख़ुशी मा यरुशलेम ले परती ग्यात |" 53 आणि घाळीघळी मंदिर मा उपस्थित हुईसन देव नि स्तुती करत होतात|"