16
1 जव सब्बाथ ना दिन चालना ग्या त मरिया मग्दाली आणि याकोब नि माय मरिया आणि सलोमे नि सुगंदित वस्तू विकत लीधा कि ईसन तेनावर लावोत| 2 आणि हापत्ता ना पहिला दिन सक्काय मा जव दिन निघेलच होता त्या कबरवर उन्यात | 3 आणि एराएर ले सांगत होत्या कि आम्हना साठे कबर ना दरवाजा वरून दघळ कोण लोटीन ? 4 जव तेस्नी वरे देख त देखनात कि दघळ लोटेल शे ! कारण कि तो गैराच मोठा होता | 5 आणि कबर ना मधमा जाईसन तेस्नी एक जवान ले धव्या कपळा घालेल डाखोऱ्या कळे बठेल देखनात आणि गैऱ्या चकित हुईनात | 6 तेनी तेसले सांग चकित नका व्हा तुमी येशू ख्रिस्त ले जो वधस्तंभ वर चळावामा एयेल होता झामली राय्नात | 7 पण तुमी जावा आणि तेना शिष्य आणि पेत्र ले सांगा कि तो तुमना तून पहिले गालील मा जाईन; जस तेनी तुमले सांगेल होत तुमी तठेच तेले देखश्यात | 8 आणि निघीसन कबर मधून पईग्यात; कारण कि थरकाप आणि धाक तेसणा मा घुशी जायेल होती आणि तेस्नी कोलेच काही नई सांग कारण कि घाबरत होत्या || 9 सब्बाथ ना पहिला दिन सक्काय मा तो जो उठीसन पहिला पहिला मरिया मग्दाली ले जेना मधून तेनी सात दृष्ट आत्मा काळेल होता दिखना | 10 तेनी जायसन तेना जोळीदार ले ज्या दुखी होतात आणि रळी राय्नतात बातमी दिधी | 11 आणि तेस्नी हय आयकीसन कि तो जिंदा शे आणि तेनी तेले देखेल शे विस्वास नई कर || 12 त्या नंतर तो दुसरा रूप मा तेसणा मधून दोन ले जव त्या गाव कळे जाईराय्नतात दिखना | 13 तेस्नी बी जाईसन दुसरासले बातमी दिधी पण तेसणा बी विश्वास नई कर || 14 मांगे तो त्या अकरासले बी जव त्या जेवण कराले बठेल होतात दिखना आणि तेसणा अविश्वास आणि मन नि कठोरता वर दोष दिधा कारण जेस्नी तेना जिंदा हुईजावा नंतर तेले देखेल होतात एस्नी तेस्ना विश्वास नई कर होत | 15 आणि तेनी तेसले सांग तुमी सगळा जग मा जाईसन सगळी सृष्टी ना लोकसले सुवार्ता नि घोषणा करा | 16 जो विश्वास करीन आणि बाप्तिस्मा लीन तेनाच तारण हुईन पण जो विश्वास नई कराव जो अपराधी ठरीन | 17 आणि विश्वास करणारस मा ह्या चीन्न होतीन कि त्या मना नाव तून दृष्ट आत्मासले काळतीन | 18 नवी नवी भाषा बोलतीन सापसले उचली लेतिन आणि कदि त्या नाश कारी वस्तू बी पिलेवोत तरी बी तेस्न काही नुकसान नई हुवाव त्या आजारीसवर हात ठेवतीन आणि त्या बरा हुई जातीन || 19 ह्या प्रकारे प्रभू येशू तेसणा शी गोष्टी करा नंतर स्वर्ग वर उचलाई ग्या आणि देव ना उजवी कळे बठी ग्या | 20 आणि तेस्नी निघीसन सगळी कळे घोषणा करी आणि प्रभू तेसणा सांगे काम करत राय्ना आणि त्या चीन्न पासून ज्या संगे संगे होतात वचन ले द्रूढ करत राय्ना | आमेन ||