3
1 तर यहुदी नी काय बढाई की खतना ना काय लाभ 2 हर प्रकार तन गैर काही पयल तर हाई की देवन वचन तेसले सोपामा उनात 3 जर की तलाक विस्वास थानी नीघतीन तरी भी काय होयन काय तेसणा विश्वासघाती होवावर देव ना खरेपाणा व्यर्थ ठहरतीन 4 कडचीन नये परंतु देवखरा आणी हरएक मानूस खोटा ठेहरीन जसा लिखेल शे की जेणावर तू आपला गोष्टीवर धर्मी ठहरे आणी न्याय करते वेठठी थुले जय भेटीन 5 जर आमना अधर्म देवनी धार्मीकता ले ठाहरावी देस तर आमी काय सांगुत काय हई की देव जो राग करस तो अन्यायी शे (हावू त मी मानूस नी रीतीवर सांगस ) 6 कदाचित नये नये तर देव कसकाय जगणा न्याय करीन 7 जर मना खोट ना कारण देवनी सच्चाई तेनी महिमा साठे जास्त हुईसन प्रगत होईन तर संग काबरा पापी सारख मी दंड ना योग्य ठहरावामा येस 8 आनी आमी काबर वाईट नयई करून की चांगलं करुत जेंव्हा आमनावर हावूच दोष लावामा भी येस आणी कीतलाक सांगतस कि येसन हाई सांगान शे परंतु आसासना दोषी ठेहरावन चांगल शे 9 तर मंग काय होयन काय आमी तेसना तून चांगला शेत काथी नई कारण आमी यहुदीया आणी युनाणीया दोणी वर हावू दोष लाएल शे कि त्या सर्व की सर्वं पापणा वंश मा शे 10 जसा लिखेल शे कि कोणी धर्मी नई एक भी नई 11 कोनी समजदार भी नई शे कोनी देवल झामल नारा भी नई 12 सर्व भटकी जाएल शे सर्व की सर्व आयदेल बाणी जाएल शे कोनी चांगल करणारा नई एक भी नई 13 तेसणा गया उधळेल काबरा शे तेसनी आपली जीभ वर छल करेल होतात, तेसणा होटस वर जनावर ना विष शे 14 आणी तेसना तोड श्राप आणी कडूपनाणा भरेल शे 15 तेसना पाय रक्त व्हावाळा साठे तयार राहतस 16 तेसना मार्ग मा नाश आनी कालेश शे 17 त्या कुशल ना रस्ता नये जानतस 18 तेसना डोयाना समोर देव ना भय नये शे 19 आम;ए माहीत शे की व्यवस्था जे काही सांगसं तेसलेच सांगस ज्या व्यवस्था ना आथीन शे, एना साठे हर एक तोंड बंद करामा ईन आणी पूर्ण संसार देव ना दंड ना योग्य ठहरतीन 20 कारण व्यवस्थाना कामवर कोणताही प्राणी धर्मी नई ठहराव एनासाठे की व्यवस्था ने व्दारा पाप नी ओयख होस 21 पण आते बिगर व्यवस्था देवनी ती धार्मीकता प्रगट होयनी जेणी साक्ष व्यवस्था आणी संदेस देतस 22 मनजे देव नी जी धार्मीकता जी येसु ख्रिस्त वर विस्वास करावर सर्वा विस्वास करनारास साठे शे कारण काही ही भेट नई शे 23 एना साठे की सर्वासनी पाप करेल शे आनी देवनी महीमावर रहीत शेतस 24 परंतु तेनी दया सी त्या छूटकारा ने व्दारा जो ख्रिस्त येसु मा शे सेंत मेंत धर्मी ठहरावामा येस 25 तेले देवनी तेना रक्ता ना कारण एक असा प्रयासचीत ठहरावना जो विस्वास करावर कार्यकारी होतरस ज्या तुमी पायले करेल होतात,आनी जेसनी देवनी आपली सहनसीलतावर आनाकाभी करणा तेसना बिषय मा आम्ही आपली धार्मीकता प्रगट करा 26 परंतु याच वेळी तेनी धार्मीकता प्रगट हो कि जेनाशी तो स्वःतह धर्मी ठहरावामा येवो आणी जेणा येसुवर विस्वास से तेना भी धर्मी ठेहरावनारा हो 27 तर घमंड करणा कडे राहना तेनी नर जागाच काय नई कोनती व्यवस्था नि कारण वर काय कर्मा स व्यवस्था कण नई परंतु वस्वास नी व्यवस्था ना कारण 28 एना साठे आमी या परीनाम वर येतम कि माणूस व्यवस्था ना कामविना विस्वास ना व्द्रारा धर्मी ठेहरस 29 काय देव कक्त यहुदीयाना इतला शे काय अन्याजाती ना नई हा अन्याजाती नाभी शे 30 कारण एकच देव शे जे खतनेवालासले विसवासकन आणी खतना रहीतले भी विस्वासना व्दारा धर्मी ठेहरावीन 31 तर काय आमी व्यवस्थाले विस्वासना व्दारे व्यर्थ ठेहरावतस, कदाचित नई परंतु व्यवस्था ले स्थिर करतस