Acts
प्रेरितों के काम
1
1 थियुफिलुस, मी पइली पुस्तक त्या गोष्टीसना बारामा लीखी ज्या येशूनी सुरुवात मा करा आणि सीखाळत रायना. 2 त्या दीन लगुन जवतो त्या प्रेषितस्ले जेस्ले तेनी निवळल होत, पवित्र आत्माकन आद्न्या वरे उचलावाया नई ग्या. 3 आणि तोनी दुख भोगा नंतर गैरा पक्का पुरावाना स्वताले तेस्ले जिन्दा दाखन आणि चाळीस दिन लागुन तो तेसले दिखत रायना :आणि देव ना राज्य मा गोष्टी सांगत रायना. 4 आणि तेसने भेटी सन तेसले आद्न्या दिली, कि यरुशलेम ले नका सोडज्यात, पण बापनी ती प्रतीज्ञा पुरी होवानी वाट देखत राहा, जेना बारामा तुम्ही मना कडून आयकिल शेवस. 5 कारण की योहान नीत पाणी कन बापतिस्मा दियेल शे पण थोडा दिन सनानंतर तुमी पवित्रआत्मा कन बापतिस्मा लेशात. 6 तव्या एकत्र हुईन तेले विचार, कि प्रभू, काय तू ज्या टाईमले ईस्राइल के राज्य दि टाकशी ? 7 तेनी तेस्ले सांगा ; त्या टाईम आणि त्या काळ ले वयख ज्यात, जेस्ले बाप नि आपलायच अधिकार मा ठीयेल शे, तुमना काम नई. 8 पन जव पवित्र आत्मा तुमना वर ईन तव तुमले सामर्थ भेटीन; आणि यरुशलेम आणि सगळा यहूदी आणि सामरी मा, आणि प्रथ्वी ना आखरी भागुन मना साक्षी होतीन. 9 ह्य सांगीसून तो तेस्ना देखता-देखता वरे उचलई ग्या: आणि ढग नी तेले तेस्ना डोयासकन व्यपाडी सिधा. 10 आणि तेला जाताना टाईमले जव त्या आकाश कडी देखिरायनातात त तेचा दोन मानस धव्या कपडा घालेल तेचा जोडे इऊन उबे रायनात. 11 आणि सांगाव्ये लागतात; ओ गालिली मानस तुमी काव ऊभा रायसन स्वर्ग कडे देखी रायनात ? हवुच येशूनों तुमना जोडून उचलाई जाऐल शे ज्या प्रमाणे तुम्ही तेले स्वर्ग मा जाताना देखेल शे त्याच प्रमाणे तो परत ईन. 12 तव त्या जेथून नाव ना डोंगरवरून जो यरूशलेम जोडे एक सब्बात ना दिन ना लांब भर शे, यरूशलेम ले परतनात. 13 आणि जव तठे मिळन्नात त्या व्या अटारी वर गयात, जठे पेत्र आणि योहान याकोब आणि आंद्रियस आणि फिलिप आणि थोमा आणि बर्थल मय मत्तय आणि हलपई ना पुत्र याकोब आणि शिमोन जिलोत आणि याकोब ना पुत्र यहुदा राहत होतात. 14 व्या सगळा गैर्या स्त्रिया आणि येशू नी माय मरियम आणि तेमा भाऊस संगे एक चित हुईसन प्रार्थना मा रायनात. 15 आणि त्या दिनस्मा पेत्र भाउसमा मध ज्या एकशे बिसना लगभग होतात, ऊभा रायसन सांगवे लागना. 16 भाउस होन, जरूरी होत की पवित्र शास्त्रना तो लेख पुरा होवो, जे पवित्रआत्मा नी दाविद ना तोन्ड कन यहुदा ना बारामा जो येशू ले धराव नास्ना पुडारी होता,पहिले पासून सांग. 17 कारण की तोत आम्हणामा मोजाव ग्या, आणि इया सेवकाई मा सहभागी हुयना. 18 तेनी अधर्मना कमाई कन एक वावर विकत लिधा आणि डोक खाले हुईसन पडना आणि तेना पोट फाटी ग्या आणि तेना सगळया आतळी बाहेर निघी ऊंनात. 19 हय गोष्ट ले यरूशलेम ना राहनास्वी समजी लीध, आठव्यलुन की व्या वावर न नाव तेसनी भाषा मा ( हकलदमा ) म्हणजे ‘रक्त ना वावर’ पळी ग्या. 20 स्तोत्र संहिता मा लिखेळ शे, ‘तेना घर उजळी जावो, आणि तेनामा कानी नई बसो’ आणि तेनी पदवी कोणी दूसरा ली लेवो. 21 एना सावे जितना दिनस लगुन आम्हणा येशू आम्हणा संगे येतजात रायना- म्हणजे योहान ना बपतीस्मा पासून त तेन आम्हणा कडून उचलाई जावा लगन ज्या लोक बराबर आम्हणा संगे रायनात, 22 बर शे की तेसना मधून एक व्यक्ति आम्हणा संगे तेना जीन्दा होवाना साक्षी हुई जावो. 23 तव तेसनी दोन ले उभा कर, एक योसोफ ले जो बर-सबा सांगावत होता,जेना दूसरा नाव युसतुस शे, दूसरा मत्तिया के, 24 आणि हय प्रार्थना करी, “ओ प्रभु, तू जो सगळास ना मध वयलस ह्य प्रगट कर कि ह्या दोनीस मधुन तुनी केले निवाळिल शे, 25 कि तो ह्या सेवकाई आणि प्रेषित ना पद लेवो, जेले यहुदा सोडीसन आपला जागा वर चालना ग्या.” 26 तव तेसनी तेसना बारामा चिठ्ठ्या टाकात, आणि चिठ्ठी मत्तिय ना नाव नी निघणी. आखरी ना तो त्या अकरा प्रेषित संगे मोजाई ग्या.