1 Corinthians
1 कुरिन्थियों
1
1 पौला कडून जे देवनि इच्छातून येशू ख्रीस्ताले प्रेरित होवासाठी बलावामा उना आणि भाऊ सोस्थिनेस कडून. 2 देवनी त्या मंडळीनां नाव जे कुरंथीयुस माशे म्हणजे तेसना नाव ज्या ख्रिस्त येशुमा पवित्र होयनात आणि पवित्र होवासाठे बोलावामा येल शे आणि त्या सर्वासना नाव भी प्रत्येक जगावर आमना आणि आपला प्रभू येशू ख्रिस्तना नावनी प्रार्थना करामायेस. 3 आमना बाप देव आणि येशू ख्रिस्तना कडून तुमले अनुग्रह आणि शांती भेटत राहो. 4 मी तुमना विषयमा आपला देवना धन्यवाद सर्वदा करत राहस एनासाठी कि देवना हावू अनुग्रह तुमना वर ख्रिस्त येशूमा होयना. 5 कि तेनामा होयसन तुमी सर्व गोष्टीमा मणजे सर्व वाचन आणि सर्व ज्ञान मा धनी करामा उनत | 6 कि ख्रिस्त नि साक्ष पक्की निघनी || 7 आड लंग कि कोणताही वरदान मा तुमले कमी नयी आणि तुमी आमना प्रभू येशू ख्रिस्त ना प्रकट होवाना रस्ता देखत राहतस || 8 तो तुमले शेवट लोंग दृढ भी करीन. कि तुमी आमना प्रभू येशू ख्रिस्त ना दिन मा निर्दोष ठरा | 9 देव खरा शे जेनी तुमले आपला पुत्र आमना प्रभू येशू ख्रिस्त नि संगती मा बलायेल शे || 10 हे भावूस होण मी तुमले येशू ख्रिस्त जो आमना प्रभू शे.तेना नाव ना द्वारे विनंती कारस कि तुमी सर्वा एकच गोष्ट सांगा आणि तुमना मा फुट नको होवो पण एकच मन आणि एकच मत होईसन एकत्र राहा || 11 कारण हे मना भावूस होण खोलए ना घराणा ना लोकसनी माले तुमना विषय मा सांग होत कि तुमना मा झगळा होई रायनत || 12 मना सांगण हाई शे कि तुमना मधून कोणी तर स्वताले पौल कोणी अपुल्लोस ना कोणी कैफा ना कोणी ख्रिस्त ना सांगस || 13 काय ख्रिस्त वाटाय गया काय पौल तुमना साठे क्रूस वर चडावामा उना ? का तुमले पौलुसना नाव वर बाप्तिस्मा भेटणा || 14 मी देव ना धन्यवाद करस कि त्रीस्पूस आणि गयुस ले सोडीसन मनी तुमना मधून कोनालेच बाप्तिस्मा नई दिधा || 15 कधी अस नको होवाले पायजे कि कोणी सांगीन कि मना नाववर बाप्तिस्मा भेटणा | 16 आणि मिनी स्तीफनास ना घरानाले भी देणा एसले.सोडीसन माले माहित नयी कि मिनी आजून कोले बाप्तिस्मा दिधा || 17 कारण ख्रिस्तनी माले बाप्तिस्मा देवांना साठे नई पण सुसमाचार आयकाळाले धाळेल शे आणि हाई भी शब्द ना ज्ञान ना नुसार नई आस नई होवो कि ख्रिस्त ना क्रूस व्यर्थ ठरावा || 18 कारण क्रूस नि कथा नाश होणारा जवळ मूर्खता शे पण आम्ही उद्धार भेटणारा जवळ देव नि सामर्थ्य शे.| 19 कारण लिखेल शे कि मी ज्ञानवान ना ज्ञान नष्ट करी देसू आणि समजदार नि समजले तुच्छकरी देसू || 20 कडे राहणा ज्ञानवान आणि कडे राहणा शास्त्री कडे या संसार ना विवादी काय देव नि संसार ना. ज्ञान ले मूर्खता नई ठराव || 21 कारण जाव देव ना ज्ञान ना नुसार संसार ज्ञान वर देव ले नई ओयखना तर देव ले चांगल वाटण कि या प्रकार ना मूर्खता ना द्वारे विस्वास नाराले उद्धार द्या || 22 यहुदिसले तर चिन्ह पायजे आणि यनानी तर ज्ञान ना शोध मा शे || 23 पण आमी तर त्या क्रूस वर छडाएल ख्रिस्त ना प्रचार करतस जो यहुदिया ना जवळ ठोकर ना कारण आणि अन्याजातीना जावळ मूर्खता शे || 24 पण ज्या बलाएल शे.त्या यहुदी कि युनानी तेसणा जवळ ख्रिस्त देव नि सामर्थ आणि देव ना ज्ञान शे || 25 कारण देव नि मूर्खता मनुष्य ना ज्ञान पासून ज्ञान वान शे आणि देव नि निर्बलता मनुष्य ना ताकत पासून गैरी बलवान शे || 26 हे भावूस होण आपला बलावावर तर विचार करा कि नई शरीर ना नुसार गैरा ज्ञान वान आणि नई गैरा सामर्थी आणि नई गैरा कुलीन बलावामा उनात || 27 पण देव नि जग ना मूर्ख ले निवाडी लिध कि ज्ञान वान ले लज्जित करो आणि देव नि जग ना कमजोर ले निवाड कि बलवान ले लज्जित करो | 28 आणि देव नि जग ना खाले तुच्छ ले पण ज्या नई शे तेसले भी निवाडी लिध कि जेसलेज्या शेतस व्यर्थ ठराव || 29 कारण कोणताही प्राणी देव ना समोर घमंड नई कराले पायजे || 30 पण तेनाच कडून ख्रिस्त येशू मा शेतस जे देव कडून आमना साठे ज्ञान ठरणा मणजे धर्म आणि पवित्रता आणि सुटका | 31 कारण जसा लिखेल शे तसाच होवो कि जो घमंड करीन तो प्रभू मा घमंड करा ||