3
1 ओ प्रियसहोण, आते मी तुमले हवू दुसरा पत्र लिखस, आणि दोन्हीस्मा आठवण देवाळीसन तुमना शुध्द मन ले उभारस | 2 कि तुमी त्या गोष्टीसले, ज्या पवित्र भविष्यवक्तास्नि पहिले पासून सांगेल शेतस आणि प्रभू, आणि तारणार नि ती आदन्या ले आठवण करा, जी तुमना प्रेशितस व्दारे देवामा एयेल होती | 3 आणि हय पहिले समजील्या, कि आखरी दिनस्मा आपला वासनास्वर चालणार थट्टाखोर लोक येतीन, ज्या आपलाच ईच्छा प्रमाणे चालतीन | 4 आणि सांगतीन, तेनी येवानी शेपप्त कथीगी ? कारण कि ज्या प्रमाणे आजोबानत्या जपी जायेल शेतस, सर्व काही तसच शे, जस सृष्टी नि सुरुवात मा होत ? 5 त्या त जानी बुजी सन हय ईसरी ग्यात, कि देव ना वचन ना व्दारे आकाश प्राचीन काय पासून वर्तमान शे आणि पृथ्वी बी पाणी मधून बननि आणि पाणीच मा स्थिर शे | 6 एस्नाच मुळे त्या युग ना जग पाणी मा डूबिसन नाश हुई ग्या | 7 पण वर्तमान काय मा आकाश आणि पृथ्वी त्याच वचन व्दारे एनासाठे ठेवामा एयेल शेतस, कि पेटाळामा एवोत; आणि तो भक्तिहीन लोकस्ना न्याय आणि नाश होवाना दिन लगून असाच ठीयेल राहातीन || 8 ओ प्रियसहोण, हय एक गोष्ट तुमना पासून लपेल नई राहो, कि प्रभू ना आठे एक दिन हजार साल सारखा शे, आणि हजार साल एक दिन सारखा शे | 9 प्रभू आपली शेपप्त ना बारामा उशीर नई करत, जस उशीर कितला लोक समजतस; पण तुमना बारामा धीर धारस, आणि नई देखत, कि कोणी नाश होवोत; पण हय कि सर्वास्ले पश्चताप नी संधी भेटो | 10 पण प्रभू ना दिन चोर सारखा ईपळीन, त्या दिन आकाश मोठा नांद करीसन सरीजाईन, आणि सृष्टीतत्वे तप्त हुसन पिघई जातीन, आणि पृथ्वी आणि तेना वरला काम पेटी जातीन | 11 त जव कि ह्या सर्व्या वस्तू, या प्रकारे पिघयणार शेतस, त तुमले पवित्र चाल आणि भक्ती मा कसा मानस होवाले पाहिजे | 12 आणि देव ना त्या दिन नि वाट कोणत्या प्रकारे देखाले पाहिजे आणि तेन लवकर येवा मुळे कस प्रयत्न कराले पाहिजे; जेना मुळे आकाश आग कन पिघई जातीन, आणि आकाश ना गण गैरा तप्त हुईसन गईजातीन | 13 पण तेनी शेपप्त प्रमाणे आमी एक नवा आकाश आणि पृथ्वी नि आस देखतस जेस्नामा धार्मिक्ता राहीन || 14 एनासाठे, प्रियस होण, जव कि तुमी ह्या गोष्टीस्नी आस देखतस त प्रयत्न करा कि तुमी शांती कन तेना समोर निष्कलंक आणि निर्दोष ठरोत | 15 आणि आमना प्रभू येशू ना धीर ले तारण समजा, जसा आमना प्रिय भावू पौल नि बी त्या न्यान ना प्रमाणे जो तेले भेटणा, तुमले लिखेल शे | 16 तसच तेनी आपला सर्वा पत्रस्मा बी ह्या गोष्टीस्ना चर्चा करेल शे जेस्ना मा कितलाक गोष्टी असा शेतस, जेसन समजन कठीण शे, आणि बिगर शेकेल आणि चंचल लोक तेना अर्थ ले बी पवित्र शास्त्र ना दुसरा गोष्टीस सारखा वळी तानी सन आपलाच नाश ना कारण बणावतस | 17 एनासाठे ओ प्रियसहोण तुमी लोक पहिलेच पासून ह्या गोष्टीसले समजीसन सावधान राहा, एनासाठे कि अधर्मीस्ना भ्रम मा फसिसन आपली स्थिर्ता ले हात मधून कदी दवाळी नई देवोत | 18 पण आमना प्रभू, आणि तारणार येशू ख्रिस्त नि कृपा आणि वयख मा वाळत जावा | तेनीच महिमा आते बी होवो, आणि युगनयुग होत राहो | आमेन ||