1 Peter
1 पतरस
1
1 पेत्र कळून जो येशू ख्रिस्त ना प्रेषित शे, त्या दुसऱ्या देशीस्ना नाववर, ज्या पंत, गलतिया,कप्पदुकीया, आशिया आणि बिथूनिया मा अथां तथा राहातस | 2 आणि देव बाप ना भविष्य न्यान प्रमाणे, आत्मा ना पवित्र कराना व्दारे आदन्या मानले, आणि येशू ख्रिस्त ना रक्त छिळकाय जावा साठे निवाळा मा एयेल शे | तुमले गैरी कृपा आणि शांती भेटत राहो || 3 आमना प्रभू येशू ख्रिस्त ना देव आणि बाप ले धन्यवाद द्या, जेनी येशू ख्रिस्त ले मरेल मधून जिंदा होवाना व्दारे, आपली मोठी दया कन आमले जिंदी आशा ना साठे नवा जल्म दिधा | 4 म्हणजे-- एक अविनाशी आणि निर्मय, आणि कोमजनार वतन ना साठे | 5 जी तुमना साठे स्वर्ग मां ठीयेल शे, जेस्नी राखोई देव ना सामर्थ कन, विश्वास व्दारे त्या तारण साठे, जो एणार वेळ मा प्रगट होणार शे, करामा एस | आणि एनाच मुळे तुमी मग्न होतास, कदाचित महत्वान शे कि आते काही दिन लगून नाना प्रकार ना परीक्षास मुळे उदास हुइश्यात | 6 आणि एनाच मुळे तुमी मग्न होतास, कदाचित महत्वान शे कि आते काही दिन लगून नाना प्रकार ना परीक्षास मुळे उदास हुइश्यात | 7 आणि हय एनासाठे शे कि तुमना परखायेल विश्वास, जो आग मधून सेखायेल नाश होणार सोना तून बी गैर, जास्त मोल्यवान शे, येशू ख्रिस्त प्रगट होवावर प्रशंसा,गौरव आणि मान ना कारण ठरो | 8 तेना कन तुमी बिगर देखाना प्रेम ठेवतस, आणि आते त तेना वर बिगर देखाना बी विश्वास करीसन असा खुश आणि मग्न होतस, जी वर्णन तून बाहेर आणि महिमा कन भरेल शे | 9 आणि आपला विश्वास ना फय म्हणजे- आत्मास्ना तारण भेटस | 10 ह्याच तारण ना बारामा त्या भविष्यवक्तास्नि गैरी शोधा-शोध आणि तपास-तुपास करी, जेस्नी त्या कृपा ना बारामा जी तुमना वर होवनार होती, भविष्य वाणी करेल होती| 11 तेस्नी ह्या गोष्ट नि शोध करी कि ख्रिस्त ना आत्मा जो तेस्ना मा होता, आणि पहिलेच पासून ख्रिस्त ना दुखस्नी आणि तेस्ना नंतर होणारी महिमा नि साक्ष देत होता, तो कसा आणि कोणता टाईम कळे संकेत करत होता|| 12 तेसणा वर हय प्रगट करा मा उन, कि त्या आपली नई पण तुमनी सेवा ना साठे ह्या गोष्टी सांग्या करत होतात, जेस्ना समाचार आते तुमले तेसणा व्दारे भेटणा जेस्नी पवित्र आत्मा व्दारे जो स्वर्ग मधून धाळामा उना: तुमले सुवार्ता आयकाळी, आणि ह्या गोष्टीसले देवदूत बी ध्यान दिसन देखानी ईच्छा ठेवतस || 13 एनामुळे आपली आपली बुद्धी नि कमर बांधीसन, आणि सावधान राहीसन त्या कृपा नि पुरी आशा ठेवा, जी येशू ख्रिस्त ना प्रगट होवाना टाईम वर तुमले भेटणार शे | 14 आणि आदन्या कारी पोरस सारखा आपली अन्यानता ना टाईम नि जुन्या ईच्छा सारखा नका बना | 15 पण जसा तुमना बलावणार पवित्र शे, तसाच तुमी बी आपला पुरा वागणूक मा पवित्र बना | 16 कारण कि लेखेल शे, कि पवित्र बना, कारण कि मी पवित्र शे | 17 आणि जव कि तुमी, ओ बाप, सांगीसन तेना कन प्रार्थना करतस, जो बिगर भेतभाव ना प्रत्येक ना काम प्रमाणे न्याय करस, त आपला बाहेर देशी होवाना टाईम भीती मा जगा | 18 कारण कि तुमले माहिती शे, कि तुमना वाईट वागण जे आजोबास पासून चालत ईरायन त्या पासून तुमना सुटका चांदी सोन म्हणजे नाश हुईजाणार वस्तूस व्दारे नई हुईन | 19 पण निर्दोष आणि निशकलंक कोकर म्हणजे- ख्रिस्त ना मूल्यवान रक्त व्दारे हुईन | 20 तेना न्यान त जग नि उत्त्पती ना पहिलेच पासून माहिती होता, पण आते ह्या आखरी युग मा तुमना साठे प्रगट हुईना | 21 जी तेना व्दारे त्या देव वर विश्वास करतस, जेनी तेले मरेल मधून जिंदा कर, आणि महिमा दिधी; कि तुमना विश्वास आणि आशा देव वर पाहिजे| 22 त जव कि तुमी निष्कपट बंधुप्रिती ना निमित्त सत्य ले माना मुळे आपला मनस्ले पवित्र करेल शे, त तन मन लाईसन एक दुसरा वर जास्त प्रेम ठेवा | 23 कारण कि तुमनी शानवान नई पण सदाजीवी बीकन देव ना जिंदा आणि कायम राहणार वचन व्दारे नवा जल्म लीयेल शेतस | 24 कारण कि प्रत्येक प्राणी गवत सारखा शे, आणि तेनी पुरी शोभा गवत ना फुल सारखा शे: गवत सुखी जास, आणि फुल गई जास | 25 पण प्रभू ना वचन युगनयुग स्थिर राहीन: आणि हईच सुवार्ता ना वचन शे जो तुमले आयकाळा मा एयेल होता||