2
1 इफिसुस नि मंडळी ना दूत ले हाई लिख,कि, ज्या सात तारा आपला उजवा हात लीयेल शे, आणि सोना ना सात दिवट ना मधमा फिरस,तो हाई सांगस कि 2 मी तुना काम,आणि कष्ट, आणि तुना धीरज जाणस, आणि हाई भी, कि तू वाईट लोकस ले तर देखु नई शकत; आणि ज्या स्वता ले प्रेरित सांगतस,आणि नई शे, तेसले तुनी पारखीसन खोटा देखणा | 3 आणि तू धीरज धरस, आणि मना नाव ना दुख उचलत उचलत थकणा नई | 4 पण माले तुना विरुद्ध मा हाई सांगण शे, कि तुनी आपला पयला सारखा प्रेम सोडीदिएल शे | 5 तर चेत सन, कि तू कडून पडेल शे,आणि मन फिराव आणि पयले सारखा काम कर, आणि जर तू मन नई फिरावाव, तर मी तुना कडे इसन तुना दिवट ना त्या स्थान शी बाजू मा करी देसू | 6 पण हो मनामा हाई गोष्ट तर शे, कि तू निकुलईयो ना काम शी घृणा करस, जेसना शी मी भी घृणा करस | 7 जेना कान आशीन, तो आयकी ले कि आत्मा मंडलीस ले काय सांगस, जो विजयी होस,मी तेले त्या जीवन ना झाड मधून जो देव ना स्वर्ग लोक मा शे, फय खावाले देसू | 8 आणि स्मुरना नी मंडळी ना दूत ले हाई लिख,कि, जो पयला आणि शेवट शे; जो मरी जायेल होता आणि आते जिवंत होई जायेल शे, तो हाई सांगस कि | 9 मी तुना क्लेश आणि गरिबी ले जानस, ( पण तू धनी शे ); आणि ज्या लोक स्वताले यहुदी सांगतस आणि नई शे, पण शैतान नि सभा शे,तेसनी निंदा ले भी जाणस | 10 जटा दुख तुले सहन करन पडीन, तेसले घाबरू नको, कारण देखा, शैतान तुमना मधून कितलाक ले जेलखाना मा टाकावर शे कारण तुमी पारख मा येवो; आणि तुमले दहा दिन लोंग क्लेश सहन करण पडीन; जीव देता लोंग विश्वासी राह,तर मि तुले जीवन ना मुकुट दिसू | 11 जेना कान शे तो आयकि ले कि आत्मा मंडळीस ले काय सांगस, जो विजयी होस, तेले दुसरी मृत्यू शे नुकसान नई होवाव || 12 आणि पिरगमून नि मंडळी ले हाई लिख, कि, जेना कडे दोनधारी आणि शुद्ध तलवार शे,तो हाई सांगस कि | 13 माले हाई तर माहित तर शे,कि तू तठे राहस जठे शैतान ना सिहासन शे, आणि मना नाव वर स्थिर राहस; आणि मना वर विश्वास करावर त्याडोणीस मा भी मांगे नई वसरना जेना मा मना विश्वास योग्य साक्षी अन्तीपास, तुमना मा त्याच जागी घात करामा उना जठे शैतान राहस | 14 पण माले तुना विरुद्ध काही गोष्ट सांगण शे, कारण तुना आठे कितलाक तर असा शे,ज्या बिलाम नि शिक्षा ले मानतस, जेनी बालक ले इस्त्राईल ना समोर ठोकर क्स्सर्ण ठेवाले सिखाड, कि त्या मुरत ना बलिदान खावोत, आणि व्याभिचार करा | 15 तसाच तुना आठे कितलाक तर असाच शे, ज्या निकुलइयो नि शिक्षा ले मानतस | 16 तर मन फिराव,नई तर मी तुना कडे लवकर इसन, आपली तोंड नि तलवारा शी तेसणा सांगे लढाई करसू | 17 जेना कान शे त्या, आयकी ले,कि आत्मा मंडळी ले काय सांगस; जो विजयी होस तेले मी गुप्त मन्ना मधून देसू, आणि तेले एक दगड भी दिसू, आणि त्या दगड वर एक नाव भी लिखेल राहीन, जेले तेना लेणारा ना शिवाय आजून कोणीच नई जाणाव | 18 आणि थुआतीरा नि मंडळी ना दूत ले हाई लिख, कि देव ना पुत्र जेना डोया आग ना ज्वाला ना सारखा, आणि जेना पाय उत्तम पितय न सारखा शे,हाई सांगस कि | 19 मी तुना काम आणि प्रेम,आणि विश्वास, आणि सेवा, आणि धीरज ले जाणस, आणि हाई भी कि तूना मंगला काम पयला पेक्षा वाढीसन शे,| 20 पण माले तुना विरुद्ध हाई सांगण शे, कि तू ती बाई इजेबेल ले राहू देस जी स्वाताले भाविश्यवक्तीन सांगस, आणि मना दास ले व्यभिचार कराले, आणि मुरत ना पुढे बलिदान खावाले सिखाडीसन भर्मावस | 21 मिनी तिले मन फिरावाले वेळ दिधा, पण ती आपला व्यभिचार शी मन नायी फिरावान करस | 22 देख, मी तिले खात वर टाकस, आणि ज्या टीना संगे व्याभिचार करतस जर याभी तेनासारखा काम शी मन नई फिरावाव तर तेसले मोठा क्लेश मा टाकसू | 23 आणि मी तिना पोरसले मारी टाकसु, आणि तव सर्व मंडळी जानी लीन कि र्हुदय आणि मन ना पारखणारा मीच शे :आणि मी तुमना मधून हरेक ले तेसणा काम ना नुसार बदला दिसू | 24 पण तुमी थुआतीरा ना बाकी लोकस ना जीत्ला या शिक्षा ले नई मानतस आणि त्या गोष्टी ले जेसले शैतान ना खोल गोष्टी सांगतस नई जाणतस, हाई सांगस कि मी तुमना वर आजून भार नई टाकाव | 25 पण हा, जे तुमना कडे शे, तेले माले येता लोंग धरी ठेवज्यात | 26 जो विजयी होयीन आणि मना काम ना नुसार शेवट लोंग करस मी तेले जाती जाती ना लोकस वर अधिकार दिसू | 27 आणि तो लोखंड ना राज दंड लिसन तेसणां वर राज्य करीन, ज्या प्रकारे कुंभार ना मातिना भांडा चकणा चूर होई जातस :तराजसा मिनी भी असाच अधिकार आपला बाप कडून लीयेल शे | 28 आणि मी तेले स्काय ना तारा दिसू | 29 जेना कान शे तो आयकी लेवो, कि आत्मा मंडळी ले काय सांगस ||