4
1 या गोष्टी नंतर जी मिनी नजर टाकी कि, तर काय देखस कि स्वर्ग मा एक दरवाजा उघळा शे; आणि जेले मिनी पयली तुरही ना सारखा शब्द शी आपला संगे गोष्टी करतांना आयक, तोच सांगस, कि आडे वरे इजाय : आणि मी त्या गोष्टी तुले दाखडसु, जेसाना या गोष्टी नंतर पूर्ण होवान आवश्य शे | 2 आणि लगेच मी आत्मा मा इगवू; कि एक संहासन स्वर्ग मा शे, आणि त्या संहासन वर कोणी बठेल शे | 3 आणि जो तेनावर बठेल शे, तो यशब आणि माणिक सारखा दिखतस, आणि त्या सिंहासन ना चारी बाजू मरकत सारखा एक मेघधनुष दिखस | 4 आणि त्या सुन्हासन ना चारी बाजू चौवीस सिंहासन शे; आणि या सिंहासंनस वर चौवीस प्राचीन श्वेत कपडा घालेल बठेल शे, आणि तेसणा डोका वर सोना ना मुकुट शे | 5 आणि सिंहासन मधून विजा आणि गर्जना निघतस आणि सिंहासन ना समोर आग ना सात दिवा पेटत होतात, या देव ना सात आत्मा शे | 6 आणि त्या सिंहासन ना समोर समजा बांगळ्या ना सारखा कांच ना सारखा समुद्र शे, आणि सिंहासन ना मधमा आणि सिंहासन ना चारी बाजू चार प्राणी शे, तेसणा मांगे पुढे डोयाच डोया शे | 7 पयला प्राणी सिंह सारखा शे, आणि दुसरा प्राणी ना तोंड गोरा सारखा शे, आणो तिसरा प्राणी ना तोंड मनुश्य सारखा शे, आणि चौथा प्राणी उळता घार सारखा शे | 8 आणि चारी प्राणी ना सहा:सहा:पंख शे, आणि चारी बाजू, आणि मधमा डोयाच डोया शे; आणि त्या रात दिन आराम न करता हाई सांगत राहतस, कि पवित्र, पवित्र,पवित्र प्रभू देव, सर्वशक्तिमान,जो होता, आणि जो शे, आणि जो येणार शे| 9 आणि जव त्या प्राणी तेना ज्या सिंहासन वर बठेल शे,आणि जो युगानयुग जिवंत शे, महिमा आणि आदर आणि धन्यवाद करतीन | 10 तव चौवीस प्राचीन सिंहासन वर बठनारास ना समोर पडी जातीन, आणि जो युगानयुग जिवंत शे, नमस्कार करतीन; आणि आपला आपला मुकुट सिंहासन ना समोर हाई सांगतांना टाकतीन | 11 कि आमना प्रभू, आणि देव, तूच महिमा, आणि मान, आणि सामर्थ ना योग्य शे; कारण तुनीच सर्व वस्तू रचना आणि त्या तुनी इच्छा शी होतात, आणि रचना होयनी ||