5
1 आणि जो सिंहासन वर ब्ठेल होता, मिनी तेना उजवा हात मा एक पुस्तक देख,जी मधून आणि बाहेरून लिखेल होती, आणि ती सात मुहर लाईसन बंद करेल होती | 2 मंग मिनी एक बलवंत देवदूत ले देख,जो उंच शब्द मा हाई प्रचार करत होता, कि या पुस्तक ले खोलान आणि तेनी मुहर तोडाना योग्य कोण शे ? 3 आणि नई स्वर्ग मा, नई पृथ्वी वर, पृथ्वी ना खाले ना खाले ती पुस्तक ले खोलाले व तेनावर नजर टाकाना योग्य निघना | 4 आणि मी जोर जोर मा रडू लागणा, कारण त्या पुस्तक ले खोलान, व तेनावर नजर टाकाले कोणी नई भेटणा | 5 तव त्या प्राचीन मधून एक नि माले सांग, रडू नको, देख, यहूदा ना गोत्र ना तो सिंह, जो दाऊद जो मुल शे, त्या पुस्तक ले खोलाले आणि तेना सातही मुहर तोदाना साठे जयवंत होएल शे | 6 आणि मिनी त्या सिंहासन आणि चारी प्राणी आणि त्या प्राचीन ना मधमा, समजा एक वध करेल मेम्ना उभा देखनु : तेना सात सिंग आणि सात डोया होतात; या देव ना सात आत्मा शे, ज्या सर्व पृथ्वी वे धाडेल शे | 7 तेनी इसन तेन उजवा हात शी जो सिंहासन वर बठेल होता, ती पुस्तक ली लीधा | 8 आणि जव तेनी ती पुस्तक ली लिधी, तर त्या चारी प्राणी आणि चौवीस प्राचीन त्या मेम्ना ना समोर पदी ग्यात; आणि हरेक ना हात मा वाणी आणि धूप शी भरे सोना ना कटोरा होतात, या तर पवित्र लोकस नि प्रार्थना शे | 9 आणि त्या हाई नवीन गीत गाऊ लागणत, कि हाई पुस्तक ले लेवाले, आणि तेना मुहर खोलाना योग्य शे; कारण तुनी वध होईसन आपला रक्त शी हरेक कुल, आणि भाषा, आणि लोक, आणि जाती मधून देव ना साठे लोकस ले विकत लीयेल शे | 10 आणि तेसले आपला देव ना साठे एक राज्य आणि याजक बनावणा; आणि त्या पृथ्वी वर राज्य करतस | 11 आणि जव मिनी देख, तर तो सिंहासन आणि त्या प्राणी आणि त्या प्राचीन ना चारी बाजू गैरा देवदूत ना शब्द आयकणु, जेस्नी गिनती लाखो आणि करोडो मा होती | 12 आणि त्या उंच शब्द मा सांगतस, कि वध करेल मेम्नाच सामर्थ, आणि धन, आणि ज्ञान, आणि शक्ती, आणि आदर, आणि महिमा, आणि धन्यवाद ना योग्य शे | 13 मंग मिनी स्वर्ग मा, आणि पृथ्वी वर, आणि पृथ्वी ना खाले, आनि समुद्र नि सर्व रचेल वस्तू ना, आणि सर्व काही, जे तेसणा मा शे, हाई सांगताना आयक, कि जो सिंहासन वर बठेल शे, तेना, आणि मेम्ना ना धन्यवाद, आणि आदर, आणि महिमा, आणि राज्य, युगानयुग राहो | 14 आणि चारी प्राणी नी आमेन सांग, आणि प्राचीन पडीसन दंडवत करणात ||