6
1 मंग मिनी देख, कि मेम्ना नि त्या सात मुहर मधून एक ले खोल; आणि त्या चारी प्राणी मधून एक ना गर्ज ना सारखा शब्द आयकना, कि ये | 2 आणि, नजर टाकणु, आणि देखा, एक पांडरा घोडा शे, आणि तेनावर बसेल धनुष्य लीयेल शे: आणि तेले मुकुट देवामा उना, आणि तो जय करतांना निघणा कि आजून भी जय प्राप्त करू || 3 आणि जव तेनी दुसरी मुहर खोली, तर मिनी, दुसरा प्राणी ले हाई सांगतांना आयक, कि ये | 4 मंग एक घोडा निघणा, जो लाल रंग ना होता, तेना वर बठेल ले हाऊ अधिकार दियेल होता, कि पृथ्वी वरून मेल उचली ले, कारण लोक एक दुसराना वध करोत; आणि तेले एक मोठी तलवार देवामा उणी || 5 आणि जठलोंग तेनी तिसरी मुहर खोली,तर मिनी तिसरा प्राणी ले हाई सांगतांना आयक, कि ये; आणि मिनी नजर टाकी आणि देख,एक लाल घोडा शे; 6 आणि मिनी त्या चारी प्राणी ना मधून एक शब्द हाई सांगतांना आयक, कि दिनार ना सेर भर गहू, आणि दिनार ना तीसेर जव, आणि तेल,आणि द्राक्षरस न नुकसान नका करज्यात || 7 आणि जव तेनी चौथी मुहर खोली, तर तर मिनी चौथा प्राणी ना शब्द हाई सांगतांना आयक,कि ये 8 आणि मिनी नजर टाकी,आणि देखा, एक पितय सारखा घोडा शे; आणि तेनाव्र बठेल ना नाव मृत्यू शे: आणि आधोलोक तेना मांगे मांगे शे आणि तेसले पृथ्वी वर एक चौथाई वर हाऊ अधिकार दिधा,कि तलवार,आणि काय, आणि मरी, आणि पृथ्वी ना वनपषु द्वारा लोकस ले मारी टाका || 9 आणि जव तेनी पांचवी मुहर खोली, तर मिनी वेदि ना खाले त्या प्राण ले देख, ज्या देव ना वचन ना कारण, आणि त्या साक्षी ना कारण जी तेसनी दियेल होती, वध करेल होतात | 10 आणि तेस्नी मोठा शब्द मा आवज दिसन सांग; हे स्वामी, हे पवित्र, आणि खर, तू कडलोंग न्याय नई कराव ? आणि पृथ्वी ना राहणारा शी आमना रक्त ना बदला कड्लोंग नई लेवाव ? 11 आणि तेसणा मा हरेक ले श्वेत कपडा देवामा उना, आणि तेसले सांगा मा उन कि, आजून थोळा वेळ लोंग आराम करा, जठलोंग कि तुमना संगी दास. आणि भाऊ, ज्या तुमना सारख वध होणार शे; तेसनी भी गिनती पूर्ण नई होत || 12 आणि जव तेनी साहवी मुहर खोली, तर मिनी देख, एक मोठा भूकंप होयना; आणि सूर्य केसना सारखा काया, आणि चांद रक्ता सारखा होई गया | 13 आणि आकाश ना तारा पृथ्वी वर असा पडणंत कि जसा मोठी आंधी शी हालीसन अंजीर ना झाड वरून कच्चा फय पडतस | 14 आणि आकाश असा सरकि गया, जसा पत्र गुंडाळा वर सरकी जास, आणि हरेक डोंगर, आणि टापू आपला आपला जागा वरून टयी ग्यात | 15 आणि पृथ्वी ना राजा, आणि प्रधान, आणि सरदार, आणि मालदार आणि सामर्थी लोक, आणि हरेक दास, आणि हरेक स्वतंत्र,डोंगर ना खायीसमा, आणि दगडसमा जाई दपनात | 16 आणि डोंगर, दगडसले सांगूलागंनत, कि आमना वर पडीजा; आणि आमले तेना तोंडशी जो सिंहासन वर बठेल शेआनी मेम्ना ना प्रकोप शी द्पाळीले | 17 कारण तेना प्रकोप ना भयानक दिन इजाएल शे; आते को थांबू शकास ||