7
1 वना नंतर मिनी पृथ्वी ना चारी कोणा वर चार देवदूत उभा देख, त्या पृथ्वी ना चारी हवा ले धरेल होतात कारण पृथ्वी, व समुद्र, व कोणताच झाड वर हवा नई चालो | 2 मंग मिनी एक देवदूत ले जिवंत देव नि मुहर लिसन पूर्व कडून वरे येतांना देख, तेनी त्य चारी देवदुतस शी जेसले पृथ्वी आणि समुद्र ले नुकसान कराना अधिकार दिएल देवामा एल होता, उंच शब्द मा आवाज दिसन सांग | 3 जठलोंग आमी आपला देव ना दासस ना कपाया वर मुहर नई लावतस, तठलोंग पृथ्वी आणि समुद्र आणि झाड ले नुकसान नका करज्यात | 4 आणि जेसले महूर दियेल शे, मिनी तेसनी गिनती आयक, कि इस्त्राईल नि संतान ना गोत्र मधून एक लाख चौरेचाळीस हजार वर मुहर दियेल शे | 5 यहूदा ना गोत्र मधून बारा हजार वर महूर दियेल शे, रुबेन ना गोत्र ना मधून बारा हजार वर; गाद मधून बारा हजार वर | 6 आशेर ना गोत्र मधून बारा हजार वर; मनश्शिह ना गोत्र मधून बारा हजार वर | 7 शिमोन ना गोत्र मधून बारा हजार वर; लेवी ना गोत्र मधून बारा हजार वर; लेवी ना गोत्र मधून बारा हजार वर; इस्साकार ना गोत्र मधून बारा हजार वर | 8 जबुलून ना गोत्र मधून बारा हजार वर; युसुफ ना गोत्र मधुन बारा हजार वर आणि बिन्यामीन ना गोत्र मधून बारा हजार वर मुहर दियेल शे | 9 एना नंतर मिनी नजर टाकी, आणि देखा,हरेक जाती, आणि कुल, आणि लोक आणि भाषा मधून एक अशी मोठी गर्दी, जिले कोणी मोजी नई शकत,श्वेत कपडा घालेल, आणि आपला हात मा खजूर ना डाया लिसन सिंहासन ना समोर आणि मेम्ना ना समोर उभी शे | 10 आणि मोठा शब्द शी आवाज दिसन सांगस, कि तारण ना साठे आमना देव ना जी सिंहासन वर बठेल शे, आणि मेम्ना ना जय-जय कार हो | 11 आणि सर्वा देवदूत,त्या सिंहासन आणि प्राचीन आणि आरी प्राणी ना चारी बाजू उभा शे, मंग त्या सिंहासन ना समोर तोंड वर पडणत; आणि देव ले दंडवत करीसन सांगनत, आमेन | 12 आमना देव नि स्तुती, आणि महिमा, आणि ज्ञान,आणि धन्यवाद, आणि आदर, आणि सामर्थ, आणि शक्ती युगानयुग बनेल राहो | 13 एना वर प्राचीन मधून एक नि माले सांग; या श्वेत कपडा घालेल कोण शे ? आणि कडून एल शे ? 14 मिनी तेले सांग, हे स्वामी,तुले माहित शे,:तेनी माले सांग; या त्याशे, जो त्यां मोठां क्लेश मधून निघीसन एल शे; तेसनी आपला आपला कपडा मेम्ना ना रक्ता मा धुयीसन श्वेत करेल शे| 15 या कारण त्या देव ना सिंहासन ना समोर उभा शे,आणि तेना मंदिर मा रात दिन तेनी सेवा करतस; आणि जो सिंहासन वर बठेल शे, तो तेसणा वर आपला तंबू तानीन | 16 त्या आजून भुखा आणि प्यासा नई होणार; आणि नई तेसणा वर उन, नई कोणतीच तपन पडाव | 17 कारण मेम्ना जो सिंहासन ना मधमा शे,तेसनी राखवाई करीन; आणि तेसले जीवन रुपी पाणी ना झरा ना जवळ लीजात जाईन,आणि तेसणा डोया मधून सर्व अश्रू पुसी टाकीन ||