8
1 आणि जव तेनी सातवी मुहर खोली, तर स्वर्ग मा आधा घंटा लगुण सन्नाटा हुई गया | 2 आणि मिनी त्या देवदुतस ना जो देव ना समोर उभा राहतस, देख; आणि तेसले सात तुरही देवामा उणी || 3 मंग एक आजू देवदूत सोना ना धूपदान लिसन उना, आणि वेदि ना जवळ इसन उभा रायग्या; आणि तेले गैरा धूप देवामा उना, कि सर्व पवित्र लोकस ना प्रार्थना ना संगे ती सोनहली वेदी वर जो सिंहासन ना समोर शे चढावना | 4 आणि त्या धूप ना धुकय पवित्र लोकस नि प्रार्थना ना सांगे देवदूत ना हात मधून देव ना समोर पोहचावा मा उणी | 5 आणि देवदूत नि धूपदान लिसन तेनी वेदी नी आग भरणा, आणि पृथ्वी वर टाकणा, आणि गर्जन आणि शब्द आणि विज्या आणि भूकंप होऊ लागणा || 6 आणि त्या सात देवदूत जेसना कडे सात तुरही होती, फुंकाले तयार होयनात || 7 पयला देवदूत नि तुरही फुंकी, आणि रक्त मा एकत्र आग आणि गोया उत्पन होयनात, आणि पृथ्वी वर टाकायी ग्यात; आणि पृथ्वी नि एक तिसरा भाग बायी ग्या, आणि सर्व हिरव गवत भी बायी ग्या || 8 आणि दुसरा देवदूत नि तुरही फुंकी,समजा आग सारखा बयताना एक मोठा डोंगर समुद्र मा टाकामा उना; आणि समुद्र ना एक तिसरा भाग रक्त बनी ग्या | 9 आणि समुद्र नि एक तिसरा भाग र्व्हेल वस्तू जी सजीव होती मरी गयी, आणि एक तिसरा भाग जहाज नाश होई ग्यात || 10 आणि तिसरा देवदूत नि तुरही फुंकी; आणि एक मोठा ताराजो मशाल ना सारखा पेटत होता,स्वर्ग तून तुटणा, आणि नदी ना अक तीसारा भाग वर, आणि पाणी ना झरा वर ई पडणा 11 आणि त्या तारा ना नाव नागदौना सांगामा एस, आणि एक तिसरा भाग पाणी नागदौना ना सारखा कडू होई ग्या, आणि गैरा मनुष्य त्या पाणी ना कडू होवा वर मरी ग्यात || 12 आणि चौथा देवदूत निया तुरही फुंकी, आणि सूर्य ना एक तिसरा भाग आणि तारा ना एक तिसरा भाग वर आपत्ती उणी, आठलोंग कि तेस्नाआक तिसरा भाग अंधार होई ग्या आणि दिन ना एक तिसरा भाग उजाया नई रायना, आणि तसाच रात मा भी || 13 आणि जव मी आजून देखणु, तर ढग ना मधमा एक घार ले उडतांना आणि उंच शब्द मा हाई सांगताना आयक,त्या तीन देवदूत नि तुरही ना शब्द ना कारण जेसन फुंकण आजून बाकी शे, पृथ्वी ना राहणारा वर हाय ! हाय ! हाय !