9
1 आणि जव पांचवा देवदूत नि तुरही फुंकी,तर मिनी स्वर्ग तून पृथ्वी वर एक तारा पडताणा देख,आणि तेले अथाह कुंड नि च्यावी दियेल होती | 2 आणि तेनी अथांह कुंड ले उघाड, आणि कुंड मधून एक मोठी ना सारखा धुक्कय निघणा, आनि कुंड ना धुक्कय शी सूर्य आणि वायू आधयारी होई ग्यात | 3 आणि त्या धुक्कय मधून पृथ्वी वर किरकोळा निघनात, आणि तेसले पृथ्वी ना विंचू सारखी शक्ती देवामा उणी | 4 आणि तेसले आदेश देवामा उना,कि नई पृथ्वी ना गवत ले, नई कोणता हिरवगार ले,नई कोणता झाड ले,नुकसान पोहचवा,फक्त त्या मनुष्य ले जेस्ना कपाया वर देव नि मुहर नई शे | 5 आणि तेसले मारी टाकाना ना तर नई,पण पाच महिना लोंग पीडा देवाना अधिकार दियेल शे: आणि तेस्नी पिडा अशी होती, जसा विंचू डंक मारा वर मनुष्य ले होस | 6 त्या दिन मा मनुष्य मृत्यू ले झामलतीन, आणि नई भेटाव; आणि मरांनी लालसा करतीन, आणि मृत्यू तेनाशी पयीन | 7 आणि त्या किरकोडा ना आकार लडाई साठे तयार करेल घोडा ना सारखा होता,आणि तेसणा डोका वर समजा सोना ना मुकुट होता,आणि तेना तोंड मनुष्य ना सारखा होता | 8 आणि तेसणा केस बाई ना सारखा,आणि दात सिंह ना सारखा होता | 9 आणि त्या लोखंड ना सारखा कवच होता,आणि तेसणा पंख ना शब्द असा होता जसा रथ व गैरा घोडास ना ज्या लढाई मा पयतस | 10 आणि तेसनी शेपूट विंचू नि सारखी होती, आणि तेसणा मा डंक होतात, आणि तेसले पांच महिना लोंग मनुष्य ले दुख देवानी जी सामर्थ्य होती, ती तेसणा शेपूट मा होती | 11 अथाह कुंड ना दूत तेसणा वर राजा होता, तेना नाव इब्रानी मा अबद्दोन, आणि युनानी मा अपुल्लयोन शे || 12 पयली विपत्ती होई गयी, देखा आते येणा नंतर दोन विपत्ती आजून होणार शे || 13 आणि जव सहावा देवदूत नि तुरही फुंकी तो जो सोना नि वेदि देव ना समोर शे तेना सिंग मधून मिनी असा शब्द आयक | 14 समजा कोणी सहावा देवदूत शी जेना कडे तुरही होती सांगी रायना कि त्या चार देवदूत ले जो मोठी नदी फुरात ना जवळ बांदेल शे, सोडी दे | 15 आणि त्या चारी दूत सोडामा उनत त्या ज्या वेळी, आणि दिन, आणि महिना, आणि वर्ष ना साठे मनुष्य नि एक तिसरा भाग ले माराले तयार करेल होतात | 16 आणि फौज नि स्वार नि गिनती वीस करोड होती; मिनी तेसनी गिनती आयकि | 17 आणि माले या दर्शन मा घोडा आणि तेसणा सवार दीखनात, जेस्ना कवच आग, आणि धुम्रकांत,आणि गंधक,आ सारखा होता, आणि तेना घोडा ना डोक सिंह ना डोकं ना सारखा होता; आणि तेसणा तोंड मधून आग,आणि धुक्कय आणि गंधक निघत होती | 18 या तिनी मरिया;मणजे आग,आणि धुक्कय,आणि गंधक शी जी तेना तोंड तून निघत होती,मनुष्य नि एक तिसरा भाग मारी टाक | 19 कारण त्या घोडास नि सामर्थ्य तेसणा तोंड मा, आणि तेसनी शेपूट मा होती; एनासाठे कि तेसनी शेपूट सांप ना सारखी होती, आणि तेसणा शेपूट ना डोका भी होता,आणि येनाशी त्या पीडा पोह्चावत होतात | 20 आणि बाकी मनुष्य नि ज्या त्या मरियो शी नई मरणात, आपला हात ना काम शी मन नई फिराव,कि वाईट आत्मा ना, आणि सोना, आणि चांदी,आणि पितय,आणि दगड,आणि हात नि मूर्ती नि पूजा नका करा, ज्या नई देखस,नई आयकतस, नई चालू शकतस | 21 आणि जो खून, आणि टोमणा,आणि व्याभिचार,आणि चोरी,तेसनी करेल होती, तेसनी मन नई फिरावा ||