11
1 आखो मले मजाले एक काळी दिटाक, आणि कोणी सांग; उठ, देव ना मंदिर आणि वेदी, आणि तेना मा भजन करणारा ना माप ले | 2 आणि मंदिर ना बाहेर ना आंगण ले सोडी दे; तेले मापु नको, कारण ते अन्यजातीले दियेल शे,आणि त्या पवित्र नगर ले बेचाळीस महिना लोंग कुचरीन | 3 आणि मी आपला दोन साक्षीस ले हाऊ अधिकार देसू, कि टाट ओडेल एक हजार दोनशे साठ दिन लोंग भविष्यवाणी करा | 4 या त्याच जैतून ना दोन झाड आणि दोन दिवट शे ज्या पृथ्वी ना प्रभू ना समोर उभा राहतस | 5 आणि जर कोणी तेसले नुकसान पोहचावा ना विचार करस, तर तेसणा तोंड मधून आग निघीसन तेसणा शत्रू ले भस्म करी देस, आणि कोणी तेसले नुकसान पोहचावा ना विचार करस, तर अवश्य प्रकारे मारी देवामा ईन | 6 एसले अधिकार शे,कि स्वर्ग ले बंद करो,कि तेसनी भविष्यवाणी ना दिन मा मेह नई पडाव,आणि तेसले सर्व पाणी वर अधिकार शे,कि तेसले रक्त बनावो,आणि जव जव विचार करस तव तव पृथ्वी वर हर प्रकार नि आपत्ती लयतीन | 7 आणि मंग त्या आपली साक्ष दिदेतीन, तर तो पशु जो अथाह कुंड मधून निघीन,तेसणा शी भांडण करीसन जिंकीन आणि तेसले मारी टाकीन | 8 आणि तेसना धळ त्या मोठा नगर मा पडेल राहीन, जो आत्मिक प्रमाणे सदोम आणि मिसर सांगामा येस,जठे तेसणा प्रभू भी क्रूस वर च्दावा मा एल होता | 9 आणि सर्व लोक,आणि कुल, आणि भाषा, आणि जाती मधून लोक तेंसना धळ साडे तीन दिन लगून देखत राहतीन,आणि तेसणा धळ कबर मा नई ठेवू देवाव | 10 आणि पृथ्वी ना राहणारा,तेसणा मरा वर आनंदित आणि खुश होतीन, आणि एक दुसरा कडे भेट धाडतीन, कारण त्या दिन मा संदेष्टास ले पृथ्वी ना राहणारास ले त्रास देयेल होता | 11 आणि साडे तीन दिन नंतर देव ना कडून जीवन नि आत्मा तेसणा मा बसी गयी; आणि त्या आपला पाय वर उभा होई ग्यात, आणि तेसले देखनारास वर भीती इगयी | 12 आणि तेसले स्वर्ग मधून एक मोठा शब्द आयकू उना, कि आडे वरे या; हाई आयकीसन त्या ढग वर सवार होईसन आपला शत्रूस ले देखत देखत स्वर्ग वर चढी ग्यात | 13 मंग त्याच वेळी एक मोठा भूकंप होयना, आणि नगर ना दहावा भाग पदी ग्या; आणि त्या भूकंप शी सात हजार लोक मरी ग्या आणि राहेल भ्याई ग्यात, आणि स्वर्ग ना देव नि महिमा करणत | 14 दुसरी विपत्ती चालणी गई, देखा, तिसरी विपत्ती लवकर येणार शे || 15 आणि जव सातवा देवदूत नि तुरही फुंकी, तर स्वर्ग मा या विषय मा मोठा मोठा शब्द होऊ लागनात कि जगत ना राज्य आमना प्रभू ना, आणि तेना ख्रिस्त ना होई गया | 16 आणि तो युगानयुग राज्य करीन, आणि चौवीस प्राचीन ज्या देव ना समोर आपला आपला सिंहासन वर बठेल होतात, तोंड वर पडीसन देव ले दंडवत करीसन | 17 हाई सांगू लागनात, कि हे सर्वशक्तिमान प्रभू देव, जो शे, आणि जो होता, आमी तुना धन्यवाद करतस, कि तुनी आपला मोठा सामर्थ्य काम मा लयीसन राज्य करेल शे | 18 आणि अन्यजातीनी राग करणात, आणि तुना प्रकोप इगया आणि ती वेळ इजाएल शे,कि मरेल ना न्याय करामा येवो, आणि तुना दास संदेष्टा आणि पवित्र लोकस ना आणि त्या धाकला मोठा ना ज्या तुना नाव वर घाबरतस, बदला देवामा येईन, आणि पृथ्वी ना बिगाडनारा नाश करामा येईन || 19 आणि देव ना जो मंदिर स्वर्ग मा शे,तो उघाडा मा उना, आणि तेना मंदिर मा तेना करार ना सन्दुक दिखना, आणि विज्या आणि शब्द आणि गर्जन आणि भूकंप होयनात, आणि मोठा मोठा ओला पडनत ||