13
1 आणि मिनी एक पशु ले समुद्र मधून निघताना देख, जेना धा सिंग आणि सात डोका होतात; आणि तेना डोकास वर निंदा ना नाव लिखेल होतात | 2 आणि जो पशु मिनी देख, तो चिता सारखा होता; आणि तेना पाय लीसळा ना सारखा, आणि तोंड सिंह ना सारखा; आणि त्या अजगर नि आपली सामर्थ्य, आणि आपला सिंहासन, आणि मोठा अधिकार, तेले दि टाक | 3 आणि मिनी तेना डोका मधून एक ना वरे असा भारी घाव लागेल देख, समजा तो मरा वर होतां; मंग तेना प्राणघातक घाव बरा होई गया, आणि सर्व पृथ्वी ना लोक त्या पशु ना मांगे मांगे चकित होईसन चालनात | 4 आणि तेस्नी अजगर नि पूजा करणात, कारण तेनी पशु ले आपला अधिकार दि दियेल होता आणि हाई सांगीसन पशु नि पूजा करणा, कि या पशु ना सारखा कोण शे ? 5 कोण एनाशी लढू शकस ? आणि मोठा बोल बोलाले आणि निंदा करासाठे तेले एक तोंड देवामा उना, आणि तेले बेचाळीस महिना लोंग काम कराना अधिकार देवामा उना | 6 आणि तेनी देव नि निंदा करासाठे तोंड उघाळ, कि तेना नाव आणि तेना तंबू मणजे स्वर्ग मा राहणारा ना निंदा करोत | 7 आणि तेले हाऊ अधिकार देवामा उना,कि पवित्र लोकस शी भांडण कर, आणि तेसणा वर विजयी होवो, आणि तेले हरेक कुल, आणि लोक, आणि भाष, आणि जाती वर अधिकार देवामा उना | 8 आणि पृथ्वी ना सर्व राहणारा जेस्ना नाव त्या मेम्ना नि जीवन नि पुस्तक मा लिखेल नई शे,ज्या जंगल नि उत्पत्ती ना वेळी घात होएल शे, त्या पशु नि पूजा करतीन | 9 जेसना कान शे त्या आयकिले | 10 जेसले बंदी ममा पकडान शे, तो बंदी मा पडीन, जो तलवार वर मारीन, आवश्य शे कि तो तलवार शी मरीन,पवित्र लोकस ना धीरज आणि विश्वास येनामाच शे || 11 मंग मिनी आजून एक पशु ले पृथ्वी मधून निघताना देख, तेना मेम्ना ना सारखा दोन सिंग होतात; आणि तो अजगर ना सारखा बोलत होता | 12 आणि हाऊ त्या पयला पशु ना सर्व अधिकार तेना समोर काम मा लयत होता, आणि पृथ्वी आणि तेना राहणारा शी या पयला पशु ना जेना प्राणघातक घाव चांगला होइजाएल होता, पूजा करत होता | 13 आणि तो मोठा मोठा चिन्ह दाखाडत होता, आठलोंग कि मनुष्य ना समोर स्वर्ग तून पृथ्वी वर आग पाडी देस | 14 आणि त्या चिन्ह ना कारण जेले युआ पशु ना समोर दाखाळा ना अधिकार तेले देवामा एल होता; तो पृथ्वी ना राहणारा ले या प्रकारे भळकावत होता, कि पृथ्वी वर राहणारा ले सांगस,कि ज्या पशु ले तलवार लागेल होती, तो जिवंत होई जायेल शे, तेनी मुरत बनावा | 15 आणि तेले त्या पशु नि मुरत मा जीव टाकाना अधिकार देवामा उना,कि पशु नि मूरत बोलाले लागो; आणि जीतला लोक त्या पशु नि मूरत नि पूजा नई करत, तेसले मारी टाकान | 16 आणि तेनी धाकला, मोठा, मालदार, गरीब, स्वतंत्र, दास सर्वा ना उजवा हात व तेसणा क्पाया वर एक एक छाप करावी दिध | 17 कि तेले सोडीसन जेनावर छाप मणजे त्या पशु ना नाव, व तेना नाव ना अंक हो, आणि कोणी लेन देन नई करु शकाव | 18 ज्ञान येनामाच शे, जेले बुद्धी आशीन, तो या पशु ना अंक जोडिल्या, कारण मनुष्य ना अंक शे, आणि तेना अंक सहा शे सहासष्ट शे ||