14
1 आणि मिनी नजर टाक, आणि देखा, तो मेम्ना सिय्योन डोंगर वर उभा शे, आणि टीना संगे एक लाख चौरेचाळीस हजार जन शे, जेस्ना कपाया वर तेना आणि तेना बाप ना नाव लिखेल शे | 2 आणि स्वर्ग तून माले असा एक शब्द आयकू उना, जो पाणी नि गैरा धारा आणि मोठा गर्जन ना सारखा शब्द होता, आणि जे श्ब्ब्द मिनी आयक; ते अस होत, समजा वाणी वाजावनारा वाणी वाजावत हो | 3 आणि त्या सिंहासन ना समोर आणि चारी प्राचीन ना समोर समजा, हाई नवीन गीत गात राहतस आणि त्या एक लाख चौरेचाळीस हजार जन ले सोडीसन जुआ विकत लीयेल शे, कोणी ते गीत नई शिकू शकत | 4 या त्या शे, ज्या त्या बायास ना संगे अशुद्ध नई होयनात, पण कुवारा शे : या त्याच शे, कि जठे कथा मेम्ना जास, त्या तेनाच मांगे चालतस : या त्र्देव ना निमित्त पयला फय होवा ना साठे मनुष्य मधून विकत लीयेल शे, | 5 आणि तेसणा तोंड मधु कधी खोट नई निघण, त्या निर्दोष शे || 6 मंग मिनी आजून एक देवदूत ले स्वर्ग ना मधमा उडताना देख जेना कडे पृथ्वी ना राहणारा न हरेक जाती, आणि कुल, आणि भाषा, आणि लोकस ले आयकावा साठे सनातन सुसमाचार होता | 7 आणि तेनी मोठा शब्द मा सांग; देव ले घाबरा; आणि तेनी महिमा करा; कारण तेना न्याय करानि वेळ इजाएल शे, आणि तेना भजन करा, जेनी स्वर्ग आणि पृथ्वी आणि समुद्र आणि पाणी ना झरा बनावणा || 8 मंग येणा नंतर एक आजून दुसरा देवदूत हाई सांगताना उना, कि पडी ग्या, तो मोठा बाबुल पडी ग्या जेनी आपली व्याभिचार नि कोपमय मदिरा सर्व जातीले पिवाडेल शे || 9 मंग येणा नंतर एक आजून देवदूत मोठा शब्द मा हाई सांगताना उना, कि जो कोणी त्या पशु आणि तेनी मुरत नि पूजा करीन, आणि आपला कपाया व हात वर तेना छाप लीन | 10 तर तो देव ना प्रकोप ना मदिरा जे तेना राग ना कटोरा मा टाकेल शे, पिन आणि पवित्र देवदूत ना समोर,आणि मेम्ना ना समोर आग आणि गंधक नि पीडा मा पडीन | 11 आनि तेसणा पीडा ना धुक्कय युगानयुग उडत राहीन, आणि जो त्या पशु आणि तेनी मुरत निई पूजा करतस, आणि ज्या तेसणा नाव नि छाप लेतस, तेसले रात दिन चैन नई भेटाव | 12 पवित्र लोकस ना धीरज येणामाच शे, ज्या देव नि आज्ञा ले मानतस, आणि येशू वर विश्वास ठेवतस || 13 ,आणि मनी स्वर्ग तून हाई शब्द आयक, कि लिख, ज्या मरेल प्रभू मरतस, त्या आते पासून धान्य शे, आत्मा सांगस, हा कारण त्या आपला मेहनत वर आराम करतीन, आणि तेसणा कार्य तेसणा मांगे चालतस || 14 आणि मनी नजर टाकी, आणीई देख, एक उजाय वादळ शे, आणि त्या वादळ वर मनुष्य ना पुत्र सारख कोणी बठेल शे, जेना डोका वर सोना ना मुकुट आणि हात मा शुद्ध ह्सुआ शे | 15 मंग एक देव्दूत नि मंदिर मधून निधीसन, तेनाशी जो वादळ वर बठेल शे, मोठा शब्द मा आवाज दिसन सांग, कि आपला ह्सुआ लाविसन कापणी कर, कारण कापणी ना वेळ इजाएल शे, एनासाठे कि पृथ्वी ना वावर ना पिक तयार होइजाएल शे | 16 तर जो वादळ वर बठेल शे, तेनी पृथ्वी वर आपली ह्सुआ लावणा, आणि पृथ्वी नि कापणी होईग्या || 17 मंग आजून एक देवदूत त्या मंदिर मधून निघणा, जो स्वर्ग मा शे, आणि तेना कडे भी शुद्ध ह्सुआ होता | 18 मंग एक आजून देवदूत जेले आग वर अहिकार होता, वेदी मधुन निघणा, आणि जेना जवळ शुद्ध ह्सुआ होता, तेले उंच शब्द मा सांगणा; आपला ह्सुआ पृथ्वी वर लाव आणि द्राक्ष ना गुच्छा कापी ले; कारण तेना द्राक्ष पकी जायेल शे | 19 आणि तेना देवदूत नि पृथ्वी वर आपला ह्सुआ टाक, आणि पृथ्वी नि दाक्ष ना फय कापिसन, आपला देव ना राग ना मोठा रस ना कुंड मा टाकी दिध | 20 आणि नगर ना बाहेर त्या रसकुंड मा द्राक्ष कुचराई ग्यात, आणि रस कुंड मधून इतला अक्त वायन कि घोडा ना लगाम लोंग पोहचणा, आणि शंभर कोस लगुन वायीसन ग्या ||