15
1 मंग मनी स्वर्ग मा एक आजून मोठा आणि अद्भुत चिन्ह देख, मणजे सात देवदूत जेस्ना कळे सात मांगला विपत्ती होती, कारण तेसणा होवावर देव ना प्रकोप ना शेवट शे || 2 आणि मनी आग मधुन सापळेल कांच ना सारखा एक समुद्र देख, आणि जो त्या पशु वर, आणि तेनी मुरत वर, आणि तेना नाव ना अंक वर जयवंत होएल होतात, तसले त्या कांच ना समुद्र ना जवळ देव ना विना ले लिसन उभा देखणु | 3 आणि त्या देव ना दास मोशे ना गीतआणि मेम्ना ना गीत म्हणी म्हनिसन सांगत होता, कि हे सर्वशक्तिमान प्रभू देव, तुना काम मोठा, आणि अद्भुत शे,हे युग युग न्ना राजा, तुनी चाल चान्ली आणि खरी शे | 4 हे प्रभू, कोण तुले नई घाबराव ? आणि तुना नाव नि महिमा नई कराव ?कारण फक्त तूच पवित्र शे, आणि सर्वा जाती इसन तुले दंडवत करीन, कारण तुना न्याय ना काम प्रकट होइजाएल शे || 5 आणि येणा नंतर मनी देख, कि स्वर्ग मा साक्षी ना तंबू ना मंदिर उघळा मा उना | 6 आणि त्या सातही देवदूत जेसना जवळ सात विपत्ती होती, शुद्ध आणि चमकणारी मनी घालीसन छातीवर सुंदर पटुक बांदिसन मंदिर म्फ्हून निघणा | 7 आणि त्या चार प्राणी मधून एक नि त्या सात देवदूतस ले देव ना, जो युगान युग जिवंत शे, प्रकोप शी भरेल सात सोना ना कटोरा दिना | 8 आणि देव नि महिमा, आनी तेना सामर्थ्य ना कारण मंदिर धुक्कय शी भरी ग्या आणि जठलोंग त्या सात देवदूत ना सातही विपत्ती संपनि नई, तठलोंग कोणीच मंदिर मा नई जाऊ शकणा ||