18
1 एना नंतर मी एक देवदूत ले स्वर्ग मधु उतरतांना देख, जेना मोठा अधिकार होता; आणि पृथ्वी तेना तेज कन प्रकाशित हुई गी | 2 तेनी जोर मा सांग, कि पळी ग्या मोठा बाबेल पळी जायेल शे: आणि दृष्ट आत्मास्ना रहिवास, आणि प्रत्येक अशुद्ध आत्मा ना आश्रय, आणि एक अशुद्ध आणि दृनीत पक्षी ना आश्रय हुई ग्या | 3 कारण कि टीना व्यभिचार ना भयानक द्राक्षारस ना मुळे सर्व्या जाती पळी जायेल शेतस, आणि पृथ्वी ना राजास्नी तिना संगे व्यभिचार करेल शे; आणि पृथ्वी ना व्यापारी तिला सुख-विलास नि जास्त मुळे मालदार हुयेल शेतस | 4 नंतर मी स्वर्ग मधून कोण तरी आवाज आयक, कि ओ मना लोक, तेना मधुन निघी या; कि तुमी तेना पापस्मा भागी नई होवोत, आणि तेनी विपत्ती मधून कोणती तुमना वर नई ईपळो | 5 कारण कि तेना पाप स्वर्ग लगून पोउची जायेल शेतस, आणि तेना अधर्म देव ले आठवण ईजायेल शेत | 6 जस तेनी तुमले दियेल शे, जसाच तेले भरी द्या, आणि तेना कामस प्रमाणे तिले दुप्पट द्या, ज्या प्याला मा तिनी भरी दियेल होत त्याच मा टीना साठे दुप्पट भारी द्या | 7 जितली तेनी आपली गौरव करी आणि सुख-विलास कर; तितलीच तिले पिळा, आणि दुख द्या; कारण कि ती आपला मन मा सांगस, मी राणी हुई बठेल शे, विधवा नई; आणि दुख मा कदीच नई पळाव| 8 एना मुळे एकच दिन मा तिना वर विपत्ती ईपळीन, म्हणजे- मृत्यू, आणि दुख, आणि काय; आणि ती सिस्तो मा राक हुई जाईन, कारण कि तीन न्यायी प्रभू देव सामर्थवान शे | 9 आणि पृथ्वी ना राजा जेस्नी तिना संगे व्यभिचार, आणि सुख-विलास करा, जव तिना पेटा ना धुक्कय देखतीन, त तिना साठे रळतीन, आणि छाती ले मारतीन | 10 आणि तेनी पिळा नि भीती मुळे दूर उभा राहीसन सांगतीन, ओ मोठा नगर, बाबेल ! ओ द्रुड नगर, हाय! हाय! घळी भरमाच तुले दंड भेटी ग्या | 11 आणि पृथ्वी ना व्यापारी तिना साठे रळतीन आणि शोक करतीन कारण कि आते कोणी तेस्ना माल विकत नई लेवाव | 12 म्हणजे- सोन, चांदी, रत्न, मोती, आणि तागा ना तलम कपळा, जांभा रंग ना कपळा, रेशमी, आणि किरमिजी कपळा, आणि हरेक प्रकार ना सुगंधी काष्ठ, आणि मूल्यवान काष्टा, आणि पितय, आणि लोखंड, आणि संगमरवरी सगळा प्रकार ना पात्र | 13 आणि दालचिनी, सुगंधि उटणी, धुपद्रवे, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, जैतून ना तेल, सपीठ, गहू, गाया, बईल, मेंढ्या, बकऱ्या, घोळा, रथ, आणि दास, आणि मानसस्ना जीव | 14 आते मना मनले आवळ नार फय तुना पासून चालना ग्यात; आणि स्वादिष्ट आणि भळदार वस्तू तुना पासून दूर हुई जायेल शेतस, आणि त्या परत कदीच नई भेटावत | 15 ह्या वस्तुस्ना व्यापारी ज्या तिना व्दारे मालदार हुई जायेल होतात, तिनी पिळा नि भीती मुळे, रळत आणि शोक करत सांगतीन | 16 हाय! हाय! हवू मोठा नगर जो तागी बारीक वस्त्र, जाम्बी, आणि किरमिजी वस्त्र घालेल होता, सोन, मूल्यवान रत्न आणि मोती कन सिंगरेल होता | 17 घळीच भर मा तेना असा नाश हुईग्या: आणि प्रत्येक नाखोदे, आणि जलप्रवासी, आणि खलासी, आणि जीतला समुद्र पासून कमावत कमावतस, सर्वा दूर उभा रायनात | 18 आणि तेना पेटणा धुक्कय देखीसन जोर मा सांगतीन, कोणता नगर ह्या मोठा नगर समोर शे ? 19 आणि आपला आपला डोका वर माटी टाकतीन, आणि रळत शोक करत ओरळी ओरळी सन सांगतीन, कि हाय! हाय! हवू मोठा नगर जेनी संपत्ती व्दारे समुद्र ना सर्वा जहाज वाला मालदार हुई जायेल होतात घळी भरमाच ओसाळ हुई ग्यात | 20 ओ स्वर्ग, आणि ओ पवित्र लोकसहोण, आणि प्रेषित, आणि संगेष्टास होण, तेना वर ख़ुशी व्हा, कारण कि देव न्याय करीसन तेना पासून तुमना बदला लीलीयेल शे || 21 नंतर एक शक्तिशाली देवदूत नि मोठी चक्की ना पाट सारखा एक दघळ उचला, आणि हय सांगीसन समुद्र मा टाकी दिधा, कि मोठा नगर बाबेल असाच मोठी सक्ती कन पाळा मा ईन, आणि परत कदीच तेना पता फिरीसन सापळाव नई | 22 आणि विनाकरी,गवई, पांवा वाजळ नार आणि करनेकरी, ना आवाज परत तुमना मा नई भेटाव; आणि चक्की चालाना आवाज परत कदीच तुमले आयकू नई येवाव || 23 आणि दिवा ना उजाय परत तुमना मा नई चमकाव आणि नवरा नवरी ना शब्द तुमना मा परत कदीच आयकू येवाव नई; कारण कि तुना व्यापारी पृथ्वी ना खास खास होतात, आणि तुना टेचका कन सर्वी जाती ठगा मा एयेल होती | 24 आणि संदेष्टास्ले आणि पवित्र लोकस्ले, आणि पृथ्वी वर सगळास्ले मारेल ना रक्त तेनाच मा भेटणा ||