19
1 एना नंतर मी स्वर्ग मा समजा मोठी गर्दी ले जोर मा हय सांगतांना आयक, कि हालेलुया तारण, आणि गौरव, आणि सामर्थ आमना देव नीच शे | 2 कारण कि तेना निर्णय खरा आणि बरा शेत, एनासाठे कि तेनी ती मोठी वेशा ले आपला व्यभिचार कन पृथ्वी ले भ्रष्ट करत होती, न्याय कर आणि तेना कण आपला दासस्ना रक्त ना बदला लीयेल शे | 3 मंग दुसरी सावा तेस्नी हालेलुया सांग: आणि तेना पेटाना धुक्कय युगनयुग उळत राहीन | 4 आणि चौवीस वळिल आणि चारी प्राणीस्नि नि पळीसन देव ले नमस्कार घाला; जो राजासनावर बठेल होता, आणि सांग, आमेन, हालेलुया | 5 आणि राजासनावरून एक वाणी उणी, कि आमना देव पासून सगळा भ्यायनारा दाससहोण, काय धाकला, काय मोठा; तुमी सर्वा तेनी स्तुती करा | 6 नंतर मी मोठी गर्दी सारख, आणि गैरा पाणी सारखा आवाज आयका, आणि गर्जनस सारखा मोठा आवाज आयका, कि हालेलुया, एनासाठे कि प्रभू आमना देव, सर्वसत्ताधारी राज्य करस | 7 या, आमी ख़ुशी आणि मग्न होवूत, आणि तेनी स्तुती करूत; कारण कि कोकरा ना लगन ई पळेल शे: आणि तेनी नवरी नि स्वता ले तयार करी लीयेल शे | 8 आणि तिले शुद्ध आणि तेजस्वी असा तागाना तलम वस्त्र घालाना अधिकार देवामा एयेल शे | 9 आणि तेनी मले सांग; हय लिख, कि धन्य त्या शेत, ज्या कोकरा ना लगन मा जेवा साठे आमंत्रित करामा एयेल शेतस; नंतर तेनी मले सांग; ह्या वचन देव ना सत्य वचन शेत | 10 आणि मी तेले नमस्कार करा साठे तेना पाय वर पळी ग्या; तेनी मले सांग, देख, असा नको करू, मी तुना आणि तुना भावूस्ना संगी दास शे, ज्या येशू नि साक्ष देवावर स्थिर शेतस, देव लेच नमस्कार कर; कारण कि येशू नि साक्ष भविष्यवाणी नि आत्मा शे || 11 मंग मी स्वर्ग ले उघळेल देख; आणि देखस कि एक धव्या घोळा श; जो येशू नि साक्ष देवाले स्थिर शे, आणि तेना वर एक स्वार शे, जो नीतिमान, आणि सत्य म्हणावस; आणि तो धर्म संगे न्याय आणि लळाई करस | तेना डोया अग्नी ना ज्वालासारखा शेत: आणि तेना डोकावर गैरा राजमुगुट शेत; आणि तेना एक नाव लिखेल शे, त्या नाव ले तेले सोळीसन आखो कोलेच नई मालूम | 12 तेना डोया अग्नी ना ज्वालासारखा शेत: आणि तेना डोकावर गैरा राजमुगुट शेत; आणि तेना एक नाव लिखेल शे, त्या नाव ले तेले सोळीसन आखो कोलेच नई मालूम | 13 आणि तो रक्त कन सीतळायेल वस्त्र घालेल शे: आणि तेना नाव देव ना वचन शे | 14 आणि स्वर्ग नि सैना धव्या घोळास्वर स्वार आणि धव्या आणि शुद्ध तलम घालीसन तेना मांगे मांगे शे | 15 आणि जाती जाती ले मारा साठे तेना तोंड मधून एक तीक्ष्ण धारनि तलवार निघस, आणि तो लोखंडी दंड कन राज करीन, आणि तो सर्वसत्ताधारी देव ना तीव्र रागना द्राक्षारस ना कुंड चेंदिन || 16 आणि तेना वस्त्र आणि तेनी मांडी वर हय नाव लिखेल शे, राजास्ना राजा आणि प्रभूस्ना प्रभू || 17 नंतर मी एक देवदूत ले सूर्य वर उभा देखणु, आणि तेनी जोर मा आकाश ना मधून उळनाऱ्या सर्वा पक्षीस्ले सांग, या देवणी मोठी जेवणारी ना साठे एकत्र हुई जावा | 18 राजास्ना मास, सरदारस्ना मास, आणि शक्तिशाली मानसस्ना मास, घोळास्ना आणि तेना वरला स्वारस्ना मास, आणि स्वातंत्र आणि दास, धाकला आणि मोठा असा सार्वास्ना मास खावाले या || 19 नंतर मी त्या पशु आणि पृथ्वी ना राजास्ले आणि तेस्नि सैना ले त्या घोळा स्वार, आणि तेनी सैना कन लळा साठे एकत्र देख | 20 आणि तो पशु आणि तेना संगे तो खोटा संदेष्टा धराई ग्यात, जेनी तेना समोर असा चिन्ह दाखाळेल होतात, जेस्ना व्दारे तेनी तेसले फुसलाये होत, आणि जेस्नी त्या पशु नि छाप लीयेल होती, आणि ज्या तेनी मूर्ती नि पूजा करत होतात, ह्या दोन्हीस्ले पेटत गंधकना अग्निसरोवरमा जित्ता टाकामा उनात | 21 आणि बाकी लोक त्या घोळा ना स्वार नि तलवार कन जी तेना तोंड मधून निघत होती, मारी टाका मा उनात; आणि सगळा पक्षी तेस्ना मास कन तृप्त हुई ग्यात ||