20
1 मंग मनी एक देवदूत ले स्वर्ग तून उतरताना देख; जेना हात मा अथाह कुंड नि चावी, आणि एक मोठी साकय होती | 2 आणि तेनी त्या अजगर, मणजे जुना सांप ले|, जो इबलीस आणि शैतान शे;पकडीसन हजार वर्षा साठे बांदी टाक | 3 आणि तेले अथाह कुंड मा टाकीसन बंद करीटाक आणि तेनाव्र मुहर करीटाक, कि तो हजार वर्ष पूर्ण होता लगून जाती जाती ना लोक ले आजून नई भाळकावाव एना नंतर अवश्य शे, कि थोळा वेळ ळून परत सोडा मा इन || 4 मंग मिनी सिंहासन देख, आणि तेसणा वर लोक बसी ग्यात, आणि तेसले न्याय कराना अधिकार देवामा उना; आणि तेसना आत्त्मा लेभी देख,जेना डोका येशू नि साक्ष देवाले आणि देव ना वचन ना कारण कापायी जाईल होतात; आणि जेस्नी नई त्या पशु नि आणिनई तेना मूर्ती नि पूजा करेल होतात, आणि नई त्या छाप आपला कपाय वर आणि हात वर लीयेल होता; त्या जिवंत होईसन ख्रिस्त ना सांगे हजार वर्ष लगून राज्य करत राहो | 5 आणि जठ लगून या हजार वर्ष पूर्ण नई होस तठ लगून राहेल मरेल नई जिवंत होवाव; हाऊ तर पयला मृत्कोत्थान शे | 6 धन्य आणि पवित्र शे तो, जो या पयला पुनरुत्थान ना भागी शे, असा वर दुसरी मृत्यू ना काही भी अधिकार नई, पनं त्या देव आणि ख्रिस्त ना याजक होतीन, आणि तेना सात हजार वर्ष लगुन राज्य करतीन || 7 आणि जव हजार वर्ष पूर्ण होई जातीन; तर शैतान बंदी मधून सोडा मा ईन | 8 आणि त्या जातीस ले ज्या पृथ्वी ना चारी बाजू होतीन, मणजे याजुज आणि माजुज ना जेसनी गिनती समुद्र नि रेत ना बरोबर आशीन, भळकाविसन लढाई ना साठे एकत्र कराले निघीन | 9 आणि त्या सर्व पृथ्वी वर पसरी जातीन; आणि पवित्र लोकसनी छावणी आणि प्रिय नगर ले घेरी लेतीन : आणि आग स्वर्ग मधून इसन तेसले भस्म करी दिन | 10 आणि तेसले भळकावानारा शैतान आग आणि गंधक नि त्या झील मा, जेना मा त्या पशु आणि खोटा संदेष्टा भी राहतीन, टाकामा इन, आणि त्या रात दिन युगानयुग पीडा मा आयकोया करतीन || 11 तव मी एक मोठा श्वेत सिंहासन आणि तेले जो तेनाव्र बठेल होता, देख, जेना समोरून पृथ्वी आणि वादळ पयी गयात, आनि तेसना साठे जागा नई भेटनी | 12 मंग मी धाकला मोठा सर्वा मरेल ले सिंहासन ना समोर उभा देखनु,आणि मंग एक आजून पुस्तक उघाळा मा उणी, आणि मंग आजून पुस्तक उघाळा मा उणी मणजे जीवन नि पुस्तक ; आणि जसा त्या पुस्तक मा लिखेल होत, तेसणा काम ना नुसार मरेल ना न्याय करामा उना | 13 आणि समुद्र नि त्या मरेल ले ज्या तेना मा होतात दिटाक, आणि मृत्यू आणि आधोलोक निमरेल ले ज्या तेसना मा होतात दिटाकात; आणि तेसणा मधून हरेक ना काम ना नुसार तेसणा न्याय करामा उना | 14 आणि मृत्य आणि आधोलोक भी आग ना झील मा टाकेल; या आग ना झील मा टाकामा उनत; हाई आग नि झील तर दुसरी मृत्यू शे | 15 आणि जेना कोणी नाव न जीवन नि पुस्तक मा नई सापडण, तो आग नि झील मा टाकाय ग्या ||