MATTHEW
मत्ती
1
1 अब्राहाम ना पुत्र आणि दावीद ना पुत्र येशू ख्रिस्त नी वंशावळी | 2 अब्राहम पासून इसाक हुयना ; इसाक पासून याकोब हुयना ; आणि याकोब पासून यहूदा आणि तेना भावू हुयनात | 3 यहूदा पासून फिरीस आणि यहूदा आणि तामार पासून जोरह हुयना; आणि फिरस पासून हिस्त्रोन हुयना; आणि हिस्त्रोन पासून एराम हुयना | 4 आणि एराम पासून अम्मीनादाब हुयना; आणि अम्मिनादाब पासून नहशोन आणि नहशोन पासून शलमोन हुयना | 5 आणि शीशे पासून दावीद यीवौ हुयना | 6 आणि यीशै पासून दावीद राजा हुयना | 7 आणि दावीद पासून सलमान त्या स्त्री पासु उत्पन्न हुयना जे पयले उरीयानी बायको होती | 8 आणि सलमान पासुन रहोबाम ह्यना; आणि रहोबा पासु अब्बियाह हुयना; आणिसून असा हुयना; आणि असा पासु यहोशाफात हुयना; आणि यहोशाफात पासून योराम हुयना; आणि योराम पासून उज्जीया हुयना | 9 आणि उज्जीया पासून योताम हुयना; आणि योताम पासून आहाज आणि आहाज पासून हिजकीय्याह हुयना | 10 आणि हिजकीय्याह पासून मनश्शे हुयाना मनश्शे पासून आमोण हुयना; आणि आमोण पासून योशिया हुयना | 11 आणि बेबिलोन हुयसन बाबुल जावाना टाईममा योशिय्या पासून यकुना आणि तेना भावू उत्पन्न हुयनात | 12 बेबीलोन हुयसन बाबुल पाचाडी जावा नंतर यकुन्या पासून शालतिएल हुयना आणि शालतीएल पासून जरुब्बाबील हुयना | 13 आणि जरुब्बबील पासून अबिहूद हुयना;अबिहूद पासून अबिहूद हुयना ; आणि शालतीएल हुयना आणि इल्याकीन पासून अजोर हुयना | 14 आणि अजोर पासून सदोक हुय्ना ; आणि सदोक पासून अखीम हुयना ; आणि आखीम पासून इलीहूद हुयना | 15 आणि अलीहूद पासून इलीहूद पासून इलीयाजार हुयना ; आणि इलीयाजार पासून मत्तान हुयना ; आणि मत्तान पासून याकोब हुयना | 16 आणि याकोब पासून युसुफ हुयना ;जो मरियन ना नवरा होता जेना पासून येशू जो ख्रिस्त सांगावस हुयना | 17 अब्राहाम पासून दावीद लगून सर्वी चौदा पीडी हुयानात आणि दावीद पासून बाबेलले पोहचाडाना टाईम पासून ख्रिसन ख्रिस्त लगून चौदा पीडी हुयनी | 18 आते येशू ख्रिस्तना जन्म ह्या प्रकारे हुयसन; कि जव तेनी माय मरियम नी मांगनी यसेफ संगे हुईगीत तेसना एकत्र होवाना पयले टी पवित्र आत्मा कळून गर्भवती देखामा उणी | 19 तेना नवरा युसुफ नी जो धर्मी होता आणि तेले बदनाम कराणा नई देखत होता तिले धीरेच कण सोडी देवानी इच्छा करी | 20 जव तो ध्यान ह्या गोष्टीसना वचार माच होतात प्रभुना देव दूत तेले स्वप्न मा देखीसन ओ योशेफ दावीद नी संतती ; तू आमनी बायको मरियन ले आपला कडे लयाले नको भ्यावू कारण कि तेन गर्भामाशे तो पवित्र आत्मा कळून शे | 21 ती परगा दिन आणि तू तेना नाव येशू ठेवजो ; कारण कि तो आपला लोकासना तेसना पापस पासून तारण करीन | 22 ह्य सगळ काही एनासाठे हुयसन कि जे वचन प्रभूनी भक्तीश वक्तास व्दारे सांगेल होत . ते पूर होवो | 23 ज=कि देखा एक कुवारी ती गर्भवती हुईसन आणि एक परगा दिन आणि तेना नाव इम्मानुल ठेवाईन जेना अर्थ शेदेव आमना संगे | 24 तो योसेफ निंद मधून जागीसन ती देवना दूत प्रमाणे आपलि बायकोले आपल्या कडे नई उना | 25 आणि जठव्यगुण टी परगा नई दिनी तव लुगुन तिना जोडे नई ग्या;आणि तेनी तेना नाव येशु ठेवा |