4
1 तव आत्मा येशुले जंगल मा लीगया कि इबलीसत व्दारे तेनी परीक्षा हो | 2 तो चाळीस दिन व चाळीस रात उपासी रायनात तवय तेले भूक लागली | 3 तो परीक्षक तेना जोडे उना आणि तेले सांग जर तू देव ना परगा शे तर सांग हावू दगड भाकर बनी जाय | 4 येशुनी तेले उत्तर दिधा लिखेल शे माणूस फक्त भाकर वर नई परुंतु रोज एक वचन वर जे देवना तोंडवरून निगस जीवित रास | 5 तव इबलीस तेले पवित्र नगर मा लिसन ग्या आणि मंदिर ना कुंगुवरा उभं करी दिधा | 6 आणि तेनी सांग जर तू देव ना परगाशे स्वताले खळे पाडी टाक कारण लिखेल शे तो तुना बारामा आपला दुतासले आज्ञा दिन आस नई व्हाव लिखेल शे तो तुना पायले दगड वर ठेस लागिन | 7 येशुनी तेले सांग हाई भी लिखेल शे तू प्रौभू आपला देवणी परीक्षा नको लेवू | 8 मग इबलीस तेले एक गैरा मोठा डोंगर वर लिसन ग्या आणि बठ्ठा जगमा राज्य व तेना वैभव दाखाडीसन | 9 तेले सांग जर तू पडिसन माले नमन करशीन तहाई बठ्ठ मी तिले देदिसू | 10 तव येशू नी तेले सांग हे सैतान दूर चालना जाय कारण लिखेल शे तू प्रभू आपला देवले नमन कर आणि फक्त तेनी उपासना कर | 11 तव सैतान तेनापासून दूर चालनाग्या आणि देखा स्वर्ग दूत इसन तेनी सेवा कराले लागनात | 12 जव तो हाई आयकाना कि योहान ले बंदी बनाई लीयेल शे तो गलीलमा चालना गया | 13 आणि नासरतले सोडीसन कफरनहून मा समुद्रा मा किनारी जबनुल आणि नप्ताली द्सेश मा जाईसन राहले लागणा | 14 कारण जे यशायाह संदेष्टा कळून सांगेल शे ते पूर्ण होवो | 15 जबनुल आणि नप्ताली ना जाईसन देश समुद्रा ना रस्ता तून यरदान ना पार वीदेशी लोकासना गलील | 16 ज्या लोक अंधकारमा बठेल होतात तेसनी मोठ उजाय देख आणि ज्या मरेलना देशमा आणि सावलीमा बठेल होतात आणि तेसानावर उजाय चमकणा | 17 त्या टाईम ले येशुनी संदेष्टा प्रचार कराण स्वर्गना राज्य जोडे इजायेल शे | 18 गलील ना समुद्रा ना किनानावर फिरतांना तेनी दोन भाऊ मणजे शिमौनले जो पतरस मानतस आणि तेना भाऊ अन्द्रीयासले समुद्रामा जाई टाकतांना देख कारण त्या मासा मारणारा होतात | 19 येशुनी तेसले सांग मना मांगे चालना लगाना तुमी तुमले माणस धरणारा बनावसू | 20 त्या फटकामा त्या जायले सोडीसन तेना मांगे चालना ग्यात | 21 तडून पुडे जाईसन येशुनी आखो दोन भौसले मणजे जब्दी ना परगा याकुब आणि तेना भाऊ योहानले देख त्या आपला बाप जब्दीना ना संगे नाववर आपला जाईसन सुधारित होतात तेनी तेसले भी बलावना | 22 त्या फटका मा नावले व आपला बापले सोडीसन तेना मागे ग्यात | 23 येशू पूर्ण गलील फिरत जाईन तेसना प्रार्थना घरमा शिक्षण देस आणि राज्य ना प्रवचन सांगत होता आणि आणि लोकांसनी रोज आजार आणि कमजोरीले दूर करत फिरणात | 24 आणि बठ्ठा सिरीया देस मा तेनी कीर्ती पसरी गई आणि लोक सगळा आजारिले ज्या रोज एक प्रकारणा आजारना आणि दुख;मा पडेल हहोतात आणि जेसनामा वाईट आत्मा होती आणि फेनकारी आणि पक्षघाती ना आजारीसले तेना जोडे लयनात आणि तेनी तेसले बरं करा| 25 गलील आणि दकापलीस यरुशलेमयहुदियाआणि यरदन नदीना त्या पारून गर्दी न गर्दी तेना मांगे चाली पळणी |