5
1 तो हाई गर्दीले देखीसन डोंगर वर चढी गया आणि जवय बडी ग्यात तेना शिष्य तेनापा उनात | 2 आणि तो आपला तोंड उघाडीसन तेसले प्रवचन देवाले लागणा | 3 धन्य शे त्याजे आत्म्याने दिन शे कारण कि स्वर्गना राज्य तेसना शे | 4 धन्य शेत्या जे शोक करतस कारण तेसले शांती भेटीन | 5 धन्य शेत्या जे नम्र शेत कारण पृथ्वीना अधिकारी होतील | 6 धन्य शेत्या जे धर्मिताना भुका शे आणि तान्हलेले शेर कारण तृप्त करामा येतीन | 7 धन्य शेत्या जे दयालु शेत कारण तेसानावर भी दया करामा इन | 8 धन्य शेत्या जेस्ना मन शुध्द शे कारण त्या देवले देखतीन | 9 धन्य शेत्या ज्या शांती करणारा शे कारण त्या देव ना पुत्र देखतीन | 10 धन्य शेत्या ज्या धार्मिकतांना कारण छळ होयेल शे कारण स्वर्गना राज्य तेसना शे | 11 धन्य जवय माणूस मना कारण तुमी निंदा व छळ लबाड व वाईट गोष्ट सांगतीन | 12 तव आनंद व करा कारण तुमना साठे स्वर्गमा मोठा फय शे इना साठे नी कि तेसनी त्या संदेष्टासले ज्या तुम ना तून पयले असाज छळ करेल होता 13 तुमी पुर्थ्वीना मिठ्शे परंतु मीठना स्वाद खराब होय जास मग त्या कोणती वस्तू वर खारट पणा इइन मग ते काई कामन नई फक्त एना कि बाहेर फेका मा आणि मानसकता पाय खाले चेनदावस | 14 तुमी जगत ना उजाया शे ज्या नगर डोंगर वर बशेल शे ते दपू शकत नई | 15 आणि लोक दिवा चाटाळीसन मापाखाली नई परंतु दिवठ निवर ठेवतस तव त्या घर मधला बठ्ठा लोकसले उजाय भिडस | 16 त्या प्रकारे तुमन उजाय लोकास मा चमके कि तुमना चांगला कामले देखीसन तुमना बाप मी जो स्वर्ग माशे क| 17 हाई नका समजा कि मी नियमशास्त्र व संदेष्टाचा ग्रंथले रद्द कारले नही परंतु पुरा कराले येलशे | 18 कारण मी तुमले खरं सांगस कि जडलोंग आकाश आणि पुर्थ्वी नाहीशी होई पर्यंत नियमशास्त्र मुधून एक मात्र वाक बिंदू भी बिगर पुरा होत तड लोंग नाहीसा होणार नई | 19 एना साठे जो कोणी ह्य धाकल्या-धाकल्या आज्ञा मधून कोनीही एक तोड्स आणि तसच लोकले तो शिकाडस तो स्वर्ग मा राज्य मा बठ्ठासतून धाकला समजाईन परुंतु जो कोणी या आज्ञा पालन करीन आणि तेले शिकाडीन तोच स्वर्गना राज्य मा माहान सांगम इन | 20 कारण मी तुमले सांगस कि तुमनी धार्मिकता शास्त्रींना आणि फरीसी नी धार्मिकता तून वाढविसन नई होतो तुमी स्वर्ग ना राज्य प्रवेश नई कराव| 21 तुमी ऐकेल शे कि प्राचीन लोकसले सांगेल शे कि खून नका करा जो कोणी खून करीन तो करणात जर आमले काडशिन त्या डुकर सना टोया मा धाडी दे सं| 22 परुंतु मी तुमले हाई सांगस कि जो कोणी आपला भुले रिकामा सांगीन तो मोठी सभा मा दंडना कारण बनीन आणि जो कोणी सांगीन अरेनालायक तोंरक आग कारण बनीन | 23 एना साठे तू आपली भेट वेदी जवड लयस आणि तडे स्मरण करसकि तुमना मनमा तुना भाऊ साठे काही विरोध शे | 24 तो आपली भेट वेदी ना समोर सोडी दे आणि जायसन पयले आमना भाऊ बराबर समोर कर मग इसान आपली भेट चडाव | 25 जड लोंग तू आपला वाध्या बराबर रस्तावर शे तेनाशी झटपट समेट कर अस नय होवाव कि वाडी तुमले न्यायदिसन हात मे सोपीन आणि न्यायदिश तुले सिपाही सले सोपीन आणि तुले बंदिगृह्मा टाका माईन | 26 मी तुले खर सांगस कि जड लोंग तू कोडी-कोडी नई भाराव त्द्कोंग तो तडून सुटाव | 27 तुमी ऐकेलशेकी सांगेल शे व्याभिचारी नई कराणा | 28 परुंरू मी तुमले सांगस कि कोणी हि कामदृष्टी ने देखस तो आपला मन मा तेना संगे व्यभिचारी नई करी लीयेल शे | 29 जर तुमना डोया तुले ठोकर खावाळस तर तेले काडीसन फेंकी दे कारण 30 जर तुना जेवणा हात तुले ठोकर खावाळस तर तेले कापिसन फेंकी दे कारण तुना साठे हाई चांगल शेकि तुना शरीमाईन एक नष्ट होई जाईनआणि तून बठ्ठशरीर नरक मा नई टाकामा येवो | 31 हाई भी सांगेल शे कि जो कोनी आपली बैले फारकती देवाना विचार करस मग तिले सुट पुत्र दे| 32 परुंतु मी तुमले हाई सांगस कि जो कोणी आपली बैले व्याभिचारी शिवाय कोणताही कारण वर फारकती देस तो तिले व्याभीचार कराले लावस आणि जो कोणी त्या बराबर लग्न करस तो तीनासंगे व्याभिचारी करस | 33 मग तुमी ऐकेल शेत कि प्राचीन लोकास पुढे सांगेल शेत खोटी शप्पथ घालू नका परुंतु प्रभू साठे आपली शपथले पुरी करा | 34 परुंतु मी तुमले हायी सांगस कि कवे शपथ नका घालज्यात नईत स्वर्ग नी कारणे ते देवना सिंहासन शे | 35 नईत धरती नी कारण टी तेना पदासन शे नई येरुशलेम नी कारण ते महाराजांना नगर शे | 36 आपला डोकानी भी शपथ घालू नको कारण तू एक केसही तुनावर काडा व पांठर भी करू नई | 37 परुंतु तुमनी गोष्ट होयन होय किंवा नईत नई कारण एना तून जास्त होस जे वाईट पनातून होस | 38 तुमी ऐकेल शे कि सांगय जायेल शे कि डोया ना बदलामा डोया आणि दात ना बदला मा दात | 39 परुंतु मी तुमले हाई सांगस कि वाईट ना सामना नई कारण परुंतु जो कोणी तुना दाहीना गाल वर थापड मारस तेना कडे दुसरा भी फेरी द्या | 40 जो तुनावर फर्यादी करून तुनी कुरची लेवान विचार करस तेले तून आंगवण भी लेवूदे | 41 जो कोणी तले कोस भीरीसन एवठाले लीजाईन तेना संगे कोस चालना जावाना | 42 जो कोणी तुनापा मागस तेले दे आणि जो तुना कडून उधार मांगस तेना कडून तोंड नको फिरू | 43 तुमी ऐकेल शेकी सांगय जायेल शे आपला शेजारीवर प्रेम ठेवा आणि आपला वैराना देश| 44 परुंतु मी तुमले सांगस कि आपला वैऱ्यास वर भी प्रेम करा व आपले छळ वैऱ्याना देश कर | 45 जेनावर तुमी तुमना स्वर्गीय बापता परगा बनशान कारण तो वाईट व चांगला या दोन्हीस वर सूर्य उगावसआणि धर्मी आणि अधर्मी या दोनीसवर वर्षा करस | 46 कारण तुमी आपला प्रेम करनारा संगे जर प्रेम करशान मंग तुमना साठे काय फय आशीन काय जकात दर भी आसा करतस कि नयी | 47 कदाचित तुमी फक्त तुमना भाऊले नमस्कार करशान तो कोणतामोठा काम करतस काय अन्यजाती भी आसा नई करत | 48 नासाठे पायजे कि तुमी सिद्ध बना जसा तुमना स्वर्गीय बाप सिद्ध शे |