6
1 सावध राहा !तुमी मानसासले दाखाडा साठे आपला धर्मना कामे नको करा नईत आपला स्वर्गीय बाप कडून काही भी फय नई भेटाव | 2 कारण तू दान करीसन त आपला समोर तुमीही नको वाजाळू जसा कपटी सभामा व गल्यास मा कारण लोक तेसना गौरव करोत मी तुमले खर सांगस कि आपला प्रतीफय भेटी जायेल शे| 3 परुंतु जवय तू दान करस जो तुना जेवना हात करस ते तुना दाना गौरव करोत मी तुमले खर सांगस कि आपला प्रतीफय भेटी जायेल शे| 4 कारण तून दान गुप्त राहले पायजे आणि तुना बाप जो गुप्तले देखस तुले प्रतीफय दिन | 5 जव तू प्रार्थना करसतो कपटी सारखा नको होऊ कारण लोकसले दाखाडा साठे प्रार्थना घरमा आणि रस्तासना घोल वर उभा रायीसन प्रार्थना कराले तेसले चांगल वाटस मी तुमले खर सांग कि त्या तेसना प्रतीफय भेटी जायेल शे | 6 पण जव तू प्रार्थना करीसन आपली ह्कोली मा जाय आणि दरवाजा बंद करीसन आपला बाप संगे जो गुप्त माशे तेना संगे प्रार्थना कर जव जो तुना बाप जो गुप्त मा देखस तुले प्रतीफय दिन | 7 प्रार्थना करतांना अन्य जाती सारखा बक-बक नको करा कारण त्या समजतस तेसन जास्त बोलावर जास्त आयकिन | 8 नासाठे तुमी तेसना सारखा नका बना कारण तुमना बाप तुमना मांगना पयले समजस कि तुमले कसा कसानी आवश्यकता शे | 9 नंतर तुमी अशी प्रार्थना करत जाए आमना बाप तुजो स्वर्ग माशे तून नाव पवित्र मानले जावो | 10 तुना राज्य येवो तुनी इच्छा जसी स्वर्गमा पूर्ण होस तसच पुर्थ्वी वर भी होवो | 11 आमना दिन भर नी भाकर आज आमले दे | 12 आणि त्या ज्या प्रकारे आमी आपला अपराधासले क्षमा कर 13 आणि आमले परीक्षा मा नको आनु परंतु वाईट पासून सोडव कारण राज्य सामर्थ आणि गौरव हि सर्वकाळ तुजीत शे [आमेन ] 14 एनासाठे कि तुमी माणसना अपराध क्षमा करशानतर तुमना स्वर्गीय बाप भी तुम्लेव क्षमा करीन | 15 आणि तुमी लोसना अपराध क्षमा नई कराव तर तुना स्वर्गीय बाप भी तुमना अपराध क्षमा नई कराव| 16 जव तुमी उपवास करशान तो कपटी सारखा तुमना तोंड वर म्लानमुख नका व्हा कारण त्या आपला तोंड बनाई ठेवतस कारण लोकसले माहित पडस कि त्या उपवाशी शेत मी तुमले खर सांगस कि तेसले आपल प्रतीफय भेटेल शे | 17 परंतु जवय तू उपवास करशीन आपला दोकले तेल नी मालीश कर आणि तोंड धोय | 18 कारण लोक नई परंतु तुना बाप जो गुप्त माशेतुले उपवाशी समजे है दशा मा जो तुना बाप जो गुप्ता देखस तुले प्रतीफय दिन | 19 आपला साठे पृथ्वीवर धन एकत्र नका करात जडे किडा आणि उदी खराब करस आणि चोर घर फोडीसन चोरी लीजातस | 20 परंतु आपला साठे स्वर्ग मा धन एकत्र करा जडे किडा उदी खराब नई करतस आणि तडे चोर नई घर फोडस आणि नई चोरीस लीजास | 21 कारण जडे तुना धन शे तडे तुना मन भी लागेल राईन | 22 शरीर ना दिवा डोया शे एनासाठे तुना डोया चांगला शेत तुना पुरा शरीर उजळ होईन | 23 परंतु तुना डोया खराब शे तुना बठ्ठा शरीर भी आंधारामा राहीन या कारण वर ते उजळ जे तुनामा शे जर अंधकार होत ते अंधाकार कसा मोठा होईन | 24 कोणताही माणूस दोन स्वामी नी सेवा नई करू शकस कारण तो एकना संगे बैर आणि दुसरा संगे प्रेम ठेवीन कि एक ना संगे निष्ठेने वागीन व दुसराले तुच्छ समजीन तुमी देव व धन या दोनी सनी सेवा नई करू शकतस | 25 एनासाठे मी तुमले सांगस कि आपला जीव साठे हाई चिंता नका करज्यात कि अमी काय खासूत व काऊ पिसुत आणि नई आपला शरीर साठे कि काय घालसुत काय जीव पेक्षा आणि शरीर कापडास पेक्षा वाठीसन नई शे | 26 आकाश मधला पक्षीसले देखा त्यानई पेरणी करत नई कापतस आणि नई कठोरामा एकत्र करतस टतरी बी तुमना स्वर्गीय बाप तेसले खावले देस काय तुमी एसनातून जास्त श्रेष्ठ शेत का नई | 27 तुमना मा कोनशे जो चिंता करीसन आपली उमरमा एक वेळ भी वाढवू शकस | 28 आणि कपडा साठे काबर चिंता करतस जंगल मधला भूकमाळा कसा वाढतस त्या कष्ट भी नयी करतसव कापीत नई | 29 तरी भी मी तुमले सांगस कि शलमोन भी आपला बठ्ठा वैभवम तेसनामा कोणा सारखा कपडा घालेल नई होता | 30 एनासाठे देव जव मैदान मा घासले जी आज शे आणि काल्दिन भट्टी तो तुमले तेना तून चांगला कस काय नई घासले देवाव | 31 इनासाठे तुमी चिंता करीसन हाई नका सांगज्यात कि आमी कायखासुत कि काय पीसुत कि काय घालसुत | 32 कारण अन्यजाती या गोष्टी ना शोध मा लागेल राहतस पण तुमना स्वर्गीय बापले माहित शेकि तुमले या बठठा वस्तूंनी गरज शे | 33 एनासाठे तुमी पयले देव ना राज्य आणि तेना धर्मले झामलन या बठठा वस्तू भी तुमले भेटी जाईन | 34 काल दिन चिंता नका कराकारण कालदिसना रोज आपली चिंता तोच करीलीन आजना साठे आजना दु:ख गैरा शे |