7
1 दोष नका लावा कि तुमनावर भी दोष लावामा नई येवाव | 2 कारण ज्या प्रकारे तुमी दोष लावतस त्याच प्रकारे तुमनावर भी साठे मापामा इन | 3 तू काबर आपला भाऊना डोयामा कळस देखस आणि आपला डोयामा तुले मुळस नई त्यानामा नई येस | 4 जवय तुनाच डोयामा मुळस शे तू आपला भाऊले करकाय सांगू शकस कि आन मी तुना डोयामधून मुळस काळी देस | 5 हे कपटी पयले आपला डोयामधून काळीले तवय आपला भाऊना डोयामधून कुळस नेममन देखीसन काळू शकशी | 6 पवित्र वस्तू कुत्रासले नका द्याआणि आपला मोती डुकर समोर नका टाका अस नई व्हा कि त्या आपला पाय खळे चेंदतीन आणि पलटी सन तुमले फाडी टाकतीन | 7 मांगात तुमले भेटीनझामलात तुमले सापडीन डोका मणजे तुमनासाठे उघडीन | 8 कारण जो कोणी मांगस तेले भेटस आणि जो झामलात तेले सापडस आणि ठोकस तेना साठे उघडामा इन | 9 तुमना मा आसा कोनमानुस शे कि तेना पोरगा तेनापा भाकर मांगस तो तेले दगड देस | 10 कि ससा मांगस तेले जनावर देस | 11 आते तुमी वाईट होईसन आपला मांगनारासले चांगली वस्तू का देवाव नई | 12 एना कारण तुमनी जी काही इच्छाशे कि लोक तुमना संगे करे तुमी भी तेसना संगे तसाच करा कारण नियमशास्त्र संदेष्टाची शिक्षा हाई शे | 13 अरुंद दरवाजा वरून मधमा जा कारण चौडा शे तो दरवाजा आणि शिधा शे जो रस्ता जो विनाश कडे जास आणि गैरा शेतस ज्या तथाईन जावाव शे | 14 कारण अरुंद शे तो दरवाजा आणि कठीण शे जो रस्ता जो जीवनले भिडस आणि थोडासा शेत ज्या तेसले भेटीन | 15 तेसना फयले देखीसन तुमी ओयखी लेशान काय लोक झाड्स वरून अंगूर आणि उवफाटस वरून अंजीर तोडतस | 16 हाई प्रकारे रोज चांगला झाड चांगला फय लयस आणि रिकामा झाड वाईट फय लयस | 17 चांगला झाड वाईट फय नई लिवू शकस आणि नई रिकामा झाड चांगल फय लयु शकस | 18 चांगला झाड वाईट फय नई लिवू शकस आणि नई रिकामा झाड चांगल फय लयु शकस | 19 जोजो झाड चांगल फय नी तो कापा येस व आग मा टाकावा मायेस | 20 या प्रकारे तेसना फयवर टिमक तेसले ओयखी लेशान | 21 जो माले हे प्रभू हे प्रभू सांगस तेसना माईन दरोज एक स्वर्ग ना राज्य मा प्रवेश कराव परंतु त्या ज्या मना स्वर्गीय बाप्नी इच्छावर चालतस | 22 त्या रोज गैरा लोक माले सांगतीन हे प्रभू हे प्रबु काय मी तुना वर भविष्यवाणी नई करी आणि तून नाव वर वाईट आत्माले नई कड काढ आणि तुना नावर गैरा चमत्कार करा | 23 तवय मी तेसले मोक्या सांगी देसमी तुमले केवाही नई ओयखस हे वाईट काम करणार मनातून दूर चालना ज्यात | 24 एनासाठे जो कोनी मना या गोष्टी आयकीसन तेसले माणस तो त्या बुद्धिमान माणसा सारखा शे जेनी आपला घर खडकावर बनावस | 25 आणि पाणी उना आणि तुफान वारा आणि त्या घरले लागणा तरी बी ते नई पड्न्न कारण तेना पाया खडकावर उभा करेल होतात | 26 परंतु मना या गोष्टीसले आयकस आणि तेनावर नाई चालस तो त्या मूर्ख माणूस सारखा शेजेनी आपल घर वाळू वर बनावना | 27 आणि पाणी उना आणि तुफान उना आणि वारा उना आणि त्या घरले लागनात आणि ते घर पडीसन नाश होयग्या | 28 जव येशू हाई गोष्ट सांगेल होताअस होय कि गर्दी तेना शिक्षण वर चकित होय ग्यात | 29 कारण त्या तेसनाशास्त्री सारखा नई परंतु अधिकारी सारखा तेसले शिक्षण देत होता |