8
1 जव तो त्या डोंगर वरून उतरणात एक मोठी गर्दी तेना मागे उणी | 2 आणि देखा एक कोठी तेना जवळ इंसन नमन करना आणि सांग हे प्रभू तुनी इच्छा अशीन तो माले शुध्द करू शकस | 3 येशू हात पुढे करीसन तेले स्पर्श करना आणि सांगणा मनी इच्छा शे तू शुध्द होय जा आणि तो फटका मा कोठ तून शुद्ध हुई ग्या | 4 येशुनी तेले सांग देख कोणाले नको सांगजो परंतु जाईसन स्व:ताले याजकडे दिखना आणि जो चढवा मुझानी संग्र्ल शे तेले चढ| कारण लोकसाठे गवाही बनीन | 5 .जव तो कफरनहुममा उनात एक जमादार इसन तेना कडे विनंती | 6 हे प्रभू मन सेवक घरमा लकवा ना आजारमा गैरा दु :खी पडेल | 7 तेना तेसले करा मी इसन तेले बरा करी दिसू | 8 जमादार नी उत्तर दिध हे प्रभू मी एना योग्य नई कि तू न=मना घरमा येशीन परंतु फक्त तोंड वर सांगी दे तमना सेवक चांगला होई जाईन | 9 करण्की बी ताबेदार माणूस असून आणि सिपाही मना स्वाधीन शे जव मी एकले सांगस जा तो जास आणि दुसराले सांगात तो येशू मग आपला दासले सांगस हाई करत तो करस | 10 हाई आयकीसन येशू कित मी इस्त्राईलामाशी भी असा विश्वास नई देख | 11 आणि मी तुमले सांगस कि पूर्व आणि पश्चिम तून गैरा लोक इसन अब्राहाम व इसाहक आणि याकुब ना संगे स्वर्ग ना राज्य मा बठातीन | 12 परंतु राज्य ना पोर बाहेर आंधाकारमा टाकामा येतीनतडे रडणा आणि दातखाने होईन| जव येशू नी जमादार [ले सांग जा जसा तुना विश्वास शे तस तुना साठे होवो आणि तेना सेवक त्याच तैमले बरा होयग्या | 13 जव येशू पतरस ना घर उना तवय तेन-तेनी सासले पापम पडेल देखना | 14 तेन-तेना हातले स्पर्श करा आणि तेना ताप उतरीग्या आणि टी उठीसन तेनी सेवा करू लागनी | 15 तेन-तेना हातले स्पर्श करा आणि तेना ताप उतरीग्या आणि टी उठीसन तेनी सेवा करू लागनी | 16 जवय संधाकाय होयनी त्या तेनाकडे गैरा लोकासले लयना जेसनामा वाईट आत्मा हिती आणि तेनी त्या आत्मासले आपला वचन काडी टाक | 17 कारण जे वचन यशयाह संदेष्टाना व्दारा सांगेल शे ते पुरवाव तेनी स्व:ता आमनी कामजोरीले लीलीध आणि आमनी बिमारी ले उचली लिध | 18 येशुनी आपला चारीस कडे एक मोठी गर्दी देखीत समुद्र ना तथाना पारनाकानी आज्ञा दीदी| 19 तव एक शास्त्री तेना जोडे इसन तेले सांग हे गुरु जडे कडे तू जाशीन मी तुना मांगे येसू| 20 येशुनी तेले सांग कोंकडाम बिळे आणि अवकाशाना पक्षी येसना काही बसेरा नई शे परंतु माणूस ना पुत्र साठे सर टाकले भी ह=जागा नई शे | 21 एक आखो शिष्य्नी तेले सांग हे प्रभू माले पयले जाऊ देकी मना बापले गाड देवू | 22 येसुनी तेले सांग तुमना मांगे चालाले लाग आणि मरेल आपला मुर्दा गाडू दे | 23 जव तो नाव वर चढना तेना चेला तेना मागे इग्यात | 24 आणि देखा समुद्रामा एक इतला मोठा तुफान उठना | 25 तव शिष्य तेना कडे इसन उठाडना आणि सांग हे प्रभू आमले वाचाड आमी नष्ट हुई चलनात | 26 तेनी तेले सांग हे अल्पविश्वासी काबर घाबरतस तवय तो उठीसन आंधी आणि पाणीले धमकावणा आनी बठा शांत हुई ग्या | 27 आणि त्या आश्चर्य करीसन सांगाले लागनात हावू कसा माणूस शे कि आंधी भी व येणी आज्ञाले मानस | 28 जवय तो त्या बाजू गदारेनिया ना देश मा उनात दोन माणूस जेसनामा वाईट कि कोणी त्या रस्ता वरून कोणी जावू शकत नई | 29 तेसनी आराया मरियम सांग हे देवना पुत्र आमना तुनावर काय काम टाईम ना पयले तू आमले दु:ख देवाले येलशे | 30 तेसना तून गैरा दूर एक डुकरसना टोया चरत होता |करणात जर आमले काडशिन त्या डुकर सना टोया मा धाडी दे सं| 31 वाईट आत्मानी तेले हाई संगीसन विनंती करणात जर आमले काडशिन त्या डुकर सना टोया मा धाडी दे सं| 32 तेनी तेसले संफ आणि त्या निगीसन डुकर सना मा बठीगया आणि देख बठ्ठा टोयाकराड वरून खळे पाणी मा जाई पडना आणि डूब मरणा | 33 आणि चारणार पई नात आणि नगर मा जाईसन ह्या सगळ्या गोष्टी आणि जेना मा दृष्ट आत्मा बी तेस्ना पुरा हाल सांगी आयकाळ | 34 आणि देखा सर्वा नगर ना लोक येशू ले भेटाले निघी उनात आणि तेले देखी सन विनंती करी कि आमनी वस्ती मधून बाहेर निघी जा ||