9
1 मगतो नावर चळीसन त्या बाजुले ग्या आणि आपला नगर मा उना | 2 आणि देखा कोणी मानस लकवा ना एक आजारीले खाटवरठिसन तेना कडे लायनात येशू नी तेसना विस्वास ले देखीसन त्या लाखवाना आजारी ले सांग ओ पोऱ्या धीर ठेव तुना पाप माफ हुईग्यात| 3 ऐनावर काई शास्त्रीनी विचार करा हावूत देवना बारामा निंदा करस | 4 येशुनी तेसना अंतकरण ना गोष्ट साम्जीसन सांग तुमी लोक आपला आपला मनमा वाईट विचार काबर लैतस | 5 सोप काय शे सांगणा तुना पाप माप होयग्यात कि हाई सांगण उठ आणि चालाले लाग | 6 पण ऐनासाठे कि तुमी समजील्या कि माणूस ना पोरगाले भी पृर्थ्वी वर पाप माफ करामा अधिकार शे तवय तो तो लकवा आजारीले सांगणा उठ आणि आपली खाट उचल आणि आपला घर चालना जाय | 7 तो उठीसन आपला घर चालना ग्या | 8 लोक हाई देखीसन घाबरी ग्यात आणि देवणी महिमा कराले सांगणात जेनी मानुसले हावू अधिकार देयेल शे | 9 तडून पुढे जायसन येशुनी मत्तय नावना एक माणूस जकात चानाकावर बडेल शे देखना आणि तेले सांग मना मांगे चालाले लाग तो उठीसन तेना मांगे चालले लागनात| 10 जवय तो घरमा जेवण कराले बठ्नात गैरा जकातदार पापी इसन येशुनी आणि तेना चेलास संगे खावाले बठ्नात | 11 हाई देखीसन फरीसिनी तेना चेलासले सांगणात तुमना गुरु जकातदार आणि पापी लोकस बराबर जेवण काबर करस | 12 हाई आयकीसन येशुनी तेसले सांग वैद्य चांगलास साठे नई परंतु आजारी साठे योग्य शे | 13 ऐनासाठे तुमी जाईसन ऐना अर्थ लेखील्या बलिदान नई पण द्या पायजे कारण मी धर्मी ले नई पण पापिले बलावाले येलशे | 14 तवय योहांना चेला तेना कडे इसन सांगणात काय कारण शे कि अमी आणि फरीसी इताला उपवास करतस | 15 येशुनी तेले सांग काय वाराती जड लोंग नवर देव तेसणा संगे शे शोक तेले सकतस पण त्या दिन येतीन कि नवर देवले तेसना तून अलग करामा इन त्या वेळेला त्या उपवास करतीन | 16 कोरा कापड ना तुकडा जुना कापडावर कोणी नई लावत कारण ते तुकडा त्या कापडले तानस आणि ते जास्त फाटतस | 17 आणि लोक नवीन दाखरस जुना महासभा नई ठेवतस कारण आस करावर परंतु नवीन दाखरस नवीन महासभा भरतस त्या दोनी माठ नष्ट होईजास | 18 तो तेसले ह्या गोष्टी सांगत होता कि देखा एक अधिकारी इसन प्रणाम हात तेनावर ठेव ती जिवंत हुई जाईन | 19 येशू उठीसन आपला चेला सना बराबर तेना मागे चालना ग्या | 20 आणि देखा एक बाई जिले बारा वर्षा पासून रक्तस्त्राव ना आजार होता मागून इसन तेना कापडासे स्पर्श करनी | 21 कारण टी आपला मनमा सांगत होती .जर मी तेना कापडले बी स्पर्श करसू तरी मी बरी हिय जासू | 22 येशू फिरीसन देखणा आणि सांगणात धीर धर तुना विश्वास नी तुले बर कराले शे नंतर टी बै त्याच वेल्ले चांगली हुई गयी | 23 जवय येशू त्या अधिकारी ना धर ग्या आणा पावा वाजवणारा आणि गर्दीले गुलबळ करतांना देख | 24 तवय सांग बाजू वा पोर मारेल नई परंतु जपेल शे ऐनावर त्या तेनावर हासाले लागनात | 25 परंतु जवय टी गर्दी निघी गई तो मधमा जाईसन पोरना हातले पकडणा आणि जिवंत हुई गई | 26 आणि या गोष्टीनी चर्चा त्या पुरा गावमा पसरी गई | 27 जवय येशू तडून पुढे ग्यात दोन आंधडा तेना मगर है सागत उनात हे दाउद ना पोरगा आमना वर द्या कर | 28 जवय तो घरमा उना त्या आंधडा तेना जवळ उनात आणि येशनी तेले सांग हा प्रभू | 29 तवय तेनी तेसना डोयासले हात लाईसन सांग तुमना विश्वास ना अनुसार तुमना बराबर होवो | 30 आणि तेसना डोयासले उखडी ग्यात येशुनी तेसले चेतावणी दिधी सावध राहा कारण हाई गोष्ट कोले नई माहित पडाले पायजे | 31 परंतु तेसनी निघीसन पुरा देशमा तेना यश पसारी टाक | 32 जवय त्या जात होतात देखा लोक एक मुक्काले जेनामा वाईट आत्मा होती तेना कडे लायनात | 33 आणि जवय वाईट आत्मा काडी टाकत मुक्का बोलू लगनात ऐना गर्दी नी आश्चर्य करत सांगली इस्त्राईल आस कदी नई देखामा उंना | 34 परंतु फरीसिनी सांग हावू वाईट आत्माना सरदार नी वर वाईट आत्मासले काड्सं| 35 येशू बठ्ठ नगरस मा आणि गाव मा फिरत रायना आणि तेसणा प्रार्थना घरमा शिक्षण देत आणि राज्यना सुसामाचर प्रचार करत आणि रोज प्रकरणा आजार आणि कमजोरीले दूर करत फिरणा | 36 जवय तो त्या गर्दिले देखानात तेले त्या द्या उणी कारण त्या बिगर मेंड्पाड ना मेंडयास सारखा जेसना कोणीच नई | 37 तवय तेनी आपला चेलासले सांग पिकेल खेत तर तयार हुई जायेल शे पण कामगार कमी शेत | 38 ऐनासाठे खेतना स्वामीले विनंती करा कि तो आपला खेत्मा कापा साठी कामगारासले धाडी दे |