10
1 मग तो आपला बरा चेलास जवळ बलाविसन तेसले वाईट आत्मावर अधिकार दिधा कि तेसले काढ आणि सर्व प्रकरणा आजार आणि सर्व प्रकरणी कमजोरीले दूर करा | 2 त्या बरा प्रेरित ननाव या शे पयले शिमोन जेले पतरस मनतात आणि तेना भाऊ अद्रीयास जब्दीना पोरगा याकुब आणि तेना भाऊ योहान | 3 फिलीप्पुस आणि बर्तुल्मथोमा आणि जकात लेणारा मत्तय हलफई ना पोरगा याकुब आणि तरदै | 4 शिमोन कानानी आणि यहुदा इस्क्रीयोत जेनी तेले घराई भी टाक | 5 त्या बरसले तेनी हाई आज्ञा दिसन धाडना अन्याजातीस कडे नका जायजात आणि सामरीया ना कोणताही नगर मा प्रवेश नका करजात | 6 परंतु इस्त्राईल ना घराणानी दवळेल मेंड्ररुना जोडे जायजात | 7 आणि चालत चालत हवू प्रचार करा स्वर्गना राज्य जोडे येलशे | 8 आजारीसले बरा करा मारेल ते जित्ता करा कोनिसले चांगल करा वाईट आत्माले काढ तुमले फुकट शे ते तुमी फुकट दिधा | 9 आपला कंबर कशामा सोन आणि रूपे तांबे नका ठेव ज्यात | 10 रस्ता साठे सोडणा नका ठेव ज्यात व दोन शर्ट नई जुत्ता नई काडी कारण कामगाराले तेन जेवण भेटले पायजे | 11 ज्या कोणा गावमा व नगरमा जायशानत माहित करा कि तडे कोण योग्य शे आणि तडून निघी ज्यात नका तेनात आडे थांब ज्यात | 12 घरमा प्रवेश करतांना तेसले आशीस देय ज्यात | 13 जर त्या घरना लोक चागला आशीन तुमनी शांती तेसले प्राप्त होईन परंतु जर त्या योग्य नई रहावत तुमनी शांती परत तुमना कडे इजाईन | 14 जो कोणी तुमले स्विकार नई कराव आणि तुमना गोष्ट नई आयकाव त्या घर व त्या नगर मधून निघतांना आपला पाय्नी माती झटकिल्या | 15 मी तुमले खर सांगस कि न्यायना रोज त्या नगरनी दशा सदोम व गमोरा येसणा प्रदेशात सोपें जाईल | 16 देखा मी तुमले लांडगा मध्ये मेंडरा सारखा धाडस ऐनासाठे जनावर ना सारखा बुद्धिमान आणि कबुतर सारखा साडसूद व्हा | 17 पण लोकस कडून सावध रहा कारण त्या तुमले न्याय सभना स्वाधीन करतीन आणि आपला सभा स्थानावर फटका मारतीन | 18 तुमी मना साठे देशाधिकारी व राजाना समोर तेसना वर आणि अविदेशीयासवर साक्ष होव साठे लीजातीन | 19 जवय त्या तुम्ल्व पकडावतीन हाई चिंता नई कराना कि आमी कोणत्या रीतीकन काय संग्सुत कारण जे काही तुमले सांगत शे ते तुमले त्याच वेळवर सागामा इन | 20 कारण बोलणारा तुमी नई शेत परंतु तुमना बापना आत्मा तुमना मा बोलीन 21 भाऊ-भाऊले आणि बाप पोरगाले घात कर साठे सोपतीन आणि पोरगा माय -बाप ना विरोधमा तेसले उठीसन माराले लावतीन | 22 मना नावना कारणावर सगळा लोक द्वेश करतीन परंतु जो शेवट लोंग धीरज धरीन तेनाच उध्दार होईन | 23 जवय त्या तुमले एक नगर मा त्रास देतीन तर दुसरा मा चालना जावाना मी तुमले खरज सांगस तुमी इस्त्राईल ना पूर्ण राज्य नई फिरव कि माणूस ना पोरगा इजाईन | 24 चेला आपला गुरुतून मोठा नई होत आणि नई दास आपला स्वामी | 25 बराबर होवाना एवडा गैर शे जवय घर ना स्वामीले संतान तर तेसना घर वालासले काबर काई नई सांगाव | 26 ऐनासाठे मानुसले घाबरू नक्स कारण काही डाकेल नई जे उघाडा मा येईन आणि काही धावेल नई शेकि दाखाडामा येईन | 27 जेनी तुमले अंधारामधून सांगस तेले तुमी उजाय मा सांग आणि त्या कानाकाना आयकतसघाबरून गाजवा | 28 ज्या शरीरले घात करतस परंतु आत्माले घात नई करू शकत तेसले घाबरू नका पण येले घाबरा जो आत्मा आणि शरीर या दोनिसले नरग मा नष्ट करी सकस | 29 दोन चिमण्या दमडी मा नई इकवात तरी भी तुमना बाप्नी इच्छा नई तेना मधून एक भी पुर्थ्वी वर पडाव नई | 30 तुमना डोकाना केस भी सगळा मोजायेल शे | 31 घाबरू नका तुमी गैरा चीमण्यातून किंमत शेतस | 32 जो कोणी मानुसना समोर माले मानी लीन तेले मी भी आपला 33 स्वर्गीय पितांना समोर मानी लेस | 34 परंतु जो कोणी मानुसना समोर मना अस्वीकार करीन तेले मी भी आपला स्वर्गीय बापांना समोर अस्वीकार करसू | 35 हाई नका समजा कि मी पुर्थ्वीवर कारले येल शे अस नको समजा मी शांती चालवयस नई तर तलवार चालवयास येल शे | 36 मी तर येल शेकी माणूस ले तेना बाप संगे आणि बेटीले तेना माय संगे आणि वारिले तेनी सासुले अलग करी देवू | 37 आणि मानुसना वैरी तेना घरानाच राहतीन | 38 जो माय-बापले मनातून जास प्रेम करस तो मना योग्य नई आणि ज्या बेटाच बेटीले मनातून जास्त प्रेम करतस त्या योग्य मना योग्य नई | 39 आणि जो आपला क्रूस लिसन मना मांगे नई चालत तो मना नई शे | जो आपला प्राण वाचावस तो तेले गमाड्स आणि जो मना कारण आपला प्राण देस तो तेले राखीन | 40 जो तुमना स्विकार करस तो मना भी स्विकार करस आणि जे मना स्विकार करतस त्या माले पाठवनाराले स्विकार करतस | 41 जो संदेष्टाले संदेष्टा साम्जीसन स्विकार करस तेले संदेष्ट्याच प्रतिफळ भेटीन आणि जो धर्मिले धर्मी साम्जीसन स्विकार करीन तेले धर्मिना प्रतिफय भेटीन | 42 जो कोणी ह्या धाकला मधुन एक ले शिष्य समजी सन फक्त एक वाटी थंडा पाणी पाजस मी तुमले खरज सांगस तो कोणताच प्रकारे आपला फय नई सोळाव ||