11
1 जवय येशू आपला बारामा चेलासले आज्ञा दियेल हित तो तेसना नगरमा शिक्षण आणि प्रचार देवाले चालना गया | 2 योहान नी बंदीगृहमा ख्रिस्ताना कामना प्रचार आयकना आणि आपला चेलासले तेन कडे विचाराले | 3 काय येणारा तू शे का आमी दुसराना रस्ता देखुत | 4 येशुनी उत्तर दिधा जे काही तुमी ऐकेल शेत व देखेल शेत जाईसन सगळ योहानले सांगी द्या | 5 कि आंधडा देखतस लंगडा चालतस-फिरतस कडे चांगल होतस आणि बहिरा आयकतस मरेलले जित्ता हुई जातस आणि गुंगासले सुसमाचार ऐकावा येस | 6 आणि धन्य शे ज्या मना कारण ठोकर नई खात | 7 जवय त्या तडून चालना ग्यात तवय येशू योहान ना बारामा लोकसले सांगाले लागनात तमी जंगलमा काय देखाले काय हवातून हल्स ते बोरुले | 8 मग तुमी काय देखाले जाईल होतात काय मऊ कपडा घालेल मानुसले देखा ज्या मऊ कपडा घालतस त्या राजभवन मा राहतस | 9 तर मग काबर जायेल होताकाय कोणता संदेष्टाले देखाले आमी तुमले सांगस संदेष्टातून मोठाले | 10 तो हावू शे जेना विषयमा लिखेल शे देख मी आपला दुतले तुना पुढे धाडस ज्या पुढे तुना रस्ता तयार करतीन | 11 मी तुमले खर सांगस ज्या बाईस कडून जन्म लीयेल शे ऐसनामा योहान बाप्तीसना देणारा तून कोणीही मोठा नई शे पर जो स्वर्गना राज्य मा सर्वात लहान म लहान शे तो तेना पेक्षा मोठाशे | 12 योहान बाप्तीसमा देणारा पासून आते पर्यंत स्वर्गना राज्य मा बळपूर्वक प्रवेश होत रायना आणि टाकत वर तेले हिसकावून घेत | 13 योहान पर्यंत पूर्ण संदेष्टा आणि नियामशास्त्र संदेश देत उना | 14 आणि तो ग्रहण कराले मान्य आशीनत जो यशय्याह जो येणारा होता तो हाऊ शे| 15 जेना ऐकावा ना कण आसीमत आयकिल्या 16 ह्या पीडिला मी कोनती उपमा देवू ते त्या बालका सारखा शे ज्या बजार म बठीसन एक दुसराले आवाज देतस | 17 आमी तुमना साठे बासुरी वाजाळनूत पण तुमी नई नाचज्यात आणि दुख ना गाना म्हणनु पण तुमी दुखी नई हुईनात | 18 योहान खात उना आणि नई पिता उना आणि ते सांगतात तेनामा वाईट आत्मा शे | 19 माणूस ना खात -पीत येलशे आणि ते मानतात देखा खादाड व दारू बाज माणूस जकातदार आणि पापिंना मित्र ज्ञान आपला मक्व्र खरा ठरावा मा येस | 20 तवय तो त्या नगरले दोष देवू लागणा ज्या तेना मध्ये त्यांनी गैरा सामर्थाने काम करेल शे कारण त्यांनी आपले मन नई फिरवेल | 21 हे खुराजीना तुना अधिकार असो हे बैतसदा तुना धिकार असो जे सामर्थ्य ना काम तुमनामा करेल शे जर ते व सिदोन मध्ये करना असते त्यांनी तरट व अंगावर लिसन पश्चताप करी लेता | 22 परंतु मी तुमले सांगसकि न्यायना रोज तुमनी दशा सूर व सिदोननी दशा तुमना पेक्षा सोपी जाईल | 23 हे कफरनहूम काय तू स्वर्गा पर्यंत उंच करामा येशीन तू तर अधोलोक पर्यंत खळे जाशीन जे सामर्थी काम तुना करेल शे जर सिदोन मा करेल राहतात तर ते आते पर्यंत बनेल राहत | 24 परंतु मी तुमले सांगस कि न्यायना रोज तुनी दशा तून सिदोननी दशा सहन कराले सोपी जाईन | 25 त्याच क्षण येशुनी सांग हे पिता स्वर्ग आणि पृथ्वीना प्रभू मी तुना धन्यवाद करस कि तुनी या गोष्टी समजदार आणि ज्ञानी लोकांपासून दूर ठेव आणि पोरस वर प्रगट कर | 26 हा हे बाप कारण तुले हाई पसंद आलं | 27 मना बापनी माले सर्व सोपेल शे आणि कोणता पोरगाले जंत फक्त बाप आणि कोणताही बापके नई जाणत फक्त पोरगा आणि तो जेनावे पोरगाले प्रगट कराना विचार करे | 28 हे कष्ट करणारा व भर खाले दाबायेल लोक मना या भी तुमले विश्राम दिसू | 29 मना तू आपला वर उचलेल आणि मनावर सिख कारण मी आणि लीन शे | 30 कारण मना जुआ सहज आणि मना भर हलका शे |