12
1 त्या क्षण येशू शब्बाथना दिन खेत मधून जात होता तेना शिष्य्ले भूक लागणी मनून त्या तोड -जोडून खावू लागनात | 2 परुशी हाई देखीसन सांगणात देखतुना चेला जे काम करतस जे शब्बाथ नं रिज कारण उचित नई शे | 3 तेनी त्यांना सांगितले काय तुमनी वाचेन नई शे कि दाउद तो आणि तेना साठीसले भूक लागनीत काय करणात | 4 तवय तो कसा देवना घरमा गया आणि भेंटना भाकरी खादात जेले खावाना नईत तेले आणि तेना साथिले फक्त याजकले उचीत शे | 5 काय तुमी नी नियामशास्त्र मा वाचेल नईत कि याजक शब्बाथना रोज मंदिरमा शब्बाथना रोजनी विधी तोडून निर्दोष ठरतात | 6 पण मी तुमले सांगस कि इथ जो शे जो मंदिरा पेक्षा मोठा शे | 7 जर तुमी ऐना अर्था समजतात तुमी द्या कण प्रसन्न होस बलिदान तून नई मग तुमी निर्दोषले दोषी नई सांगणात | 8 माणूसना पोरगात शब्बाथना रोजना भी प्रभू शे | 9 तडून चालीसन तो तेसना प्रार्थना घरमा उना | 10 तिथ एक माणूस होता जेना हात सुखेल होता .तेसनी येशूवर दोष लागाडा साठी तेले विचार काय शब्बाथना रोज बरा करना योग्य शे | 11 तेनी तेसले सांग तुमना मध्ये असा कोण शे कि तेसना कडे एक मेंडरूशे आणि ते शब्बाथना रोज गड्डा मा पडी जास तर तो तेले पकडून काडाव शे | 12 चांगला मानुसना महत्वं मेंडरू पेक्षा कितला वाढीसन शे कारण शब्बाथना रोज सत्कर्म करान योग्य शे | 13 तवय तेनी त्या मानुस ले सांग आपला हात पुढे कर तेनी पुढे करा आणि दुसरा हात सारखा चांगला होय ग्या | 14 तवय परुशी बाहेर जावून तेना हात कसा करावा मनिसन तेना विरोध मसलत करना | 15 हाय समजावर येशू तडून चालना गया आणि लोक तेना मांगे चालू लागनात आणि तेनी सर्वास्ले बर कर | 16 आणि तेसले धमकावून सांगणा माले प्रगट करू नका | 17 कारण जे वचन यशयाह संदेष्टा द्वारा सांगेल होत ते पूर्ण हो | 18 देख हा मना सेवक शे तेले मी निवाळेल शे मना प्रेमळ जेनावर मना मन आनंदीमा शे |आपला आत्मा तेनावर टाकस आणि तो अन्याजातीले न्याय प्रवचन दिन | 19 तो नई झगडा कराव आणि नई आवाज देणार नई आणि बनासमा कोणी तेनी वाणी ऐकाव नई | 20 चेपलेल्या बोर तो तोडणार नई व मिनमीन वात तो विझवणार नई तो न्यायले विजय देईन तड लोंग अस होईन | 21 आणि अन्याजातीतेना नाववर अशा धरतीन | 22 तवय लोक एक आंधळा मुक्काला जेच्यात वाईट आत्मा होती तेना कडे लयनात आणि तेनी बरा करात आणि तो बोलाले लागणा व देखाले लागणा | 23 ऐनावर सर्वालोक चकित होय ग्यात आणि सांगाले लागनात हावू का दाउद ना पोरगा शे | 24 परंतु परुशीनी हाई आयकीसन सांग हावूत वाईट आत्मामा सरदार बालजबुलनी मदत विना वाईट आत्माले कडू शकत नई | 25 तेनी तेसनी मननी गोष्ट समजीग्या तेनी सांगा ज्या कोना राज्यमा फुट होस तो उजडीजास आणि नगर आणि घर जेनामा फुट होस बनेल नई राहावं | 26 जर संतानले काठ्सत तो आपला विरोध शे तर तेना राज्य कस काई बनीन | 27 चांगल कि मी संतान ना मद्दतवर वाईट आत्माले काडस तो तुमनी वंश तेना सहायतावर निगस | 28 परंतु मी देवना आत्मनि मदत वर वाईट आत्माले काडस तो देवन राज्य जोडे येलशे | 29 कि कसा कोणा माणूस बलवंत माणूसना ह्ग्रमा घुसिसन चोरी करू शकस जो पर्यंत कि तो त्या बलवंतना बांधी टाकस तवय तो तेना घर लुटीन | 30 जो मना संगे नई तो मना विरोधमाशे आणि जो मना बराबर गोया करत नई तो पसरावस | 31 ऐनासाठे मी तुमले सांगस कि माणूसना सर्व प्रकारना पाप आणि क्षमा करामा इन पण पवित्र आत्मानी निंदा क्षमा नई व्हाव | 32 जो कोणी मानुसना पोरगाना बारामा काही बोलीन तेना तो अपराध क्षमा हुई जाईन परंतु परंतु पवित्र आत्माना विरोधमा काही सांगीन तेना अपराध नईत ह्या लोकमा परलोक मा क्षमा होवाव | 33 जर झाडले चांगला शांगश्यान तव फयले भी चांगल सांगा जरा झाडले वाईट सांगणात तर तेना फय्ले भी वाईट सांगा कारण झाड आपला फयवर ओयखामा येस | 34 हे जनावरना पिल्ला तुमी वाईट होईसन चांगला कस काय सांगू शकतस कारण जे मनमा भरेल शे तेच तुना तोंडवर येस | 35 चांगला माणूस मन भांडार मधून चांगली गोष्ट काडस आणि वाईट माणूस आपला भांडार तून वाईट गोष्टी काडस | 36 आणि मी तुमले सांगस जे जे वाईट गोष्ट लोक संगतीन न्यायना रोज त्या आपला रोज एक गोष्टना लेखा देतीन | 37 कारण तू आपला गोष्टीना कारणवर निर्दोष राहशी आणि आपला गोष्टीवर दोष राहशी | 38 ऐनावर शास्त्री आणि परुशीनी तेले सांगा हे गुरु तुनावर एक चिन्ह देखाना विचार शे | 39 तेनी तेले उत्तर दिधा या युगना वाईट आणि व्याभिचारी लोक चिन्ह शोधतस पण योना संदेष्टा ना चीन्हले सोडीसन आजून दुररा कोणताही चिन्ह तेसले नई दिले जाणार | 40 योना तीन रात्र दिन जल जंतू ना पेटमा राहणा तसाच मानुना पोरगा तीन दिन रात्र पृथ्वीना मधमा राहणा | 41 निनवेना लोक न्यायना दिनले या युगाच्या लोकाभवती दोषी ठरवेल कारण त्यांनी तो योना पेक्षा मोठा शे | 42 दक्षिणनी राणी न्यायनं दिनले या युगातल्या लोकांवर उठीसन तेसले देशी ठहरातीन कारण टी सुलेमानना ज्ञान आयकाले पृथ्वीना कोपरावर उणी आणि देखा आडे तो शे जो सुलेमान तून मोठा शे | 43 जवय वाईट आत्मा माणूस मधून निघी जास आणि सुखी जागांवर विश्राम शोधाले फिरस पण सापडत नई | 44 तवय सांगते मी आपला त्याच घरमा परत जासू तडून निघाली होती आणि येवून त्याला झाडलेले व सुशोभित केलेल तेले दिसनात | 45 जेवा टी जाईसन आपला संगे आजून सात वाईट आत्मासले घेवून जास आणि तेनात बसून तडे जातस आणि त्या व्यक्तीनी मांगली दंशा पयले पेक्षा जास्त होवून जाते या युगातले वाईट लोकांचे भी असच होईन | 46 जेवा तो गर्दी बराबर बोलत होता तवय तेनी माय आणि तेना भाऊ बाहेर उभा होतात आणि तेना बराबर बोलायचं होत | 47 कोणी तरी त्यांना सांग देख तुमी माय आणि तुना भाऊ बाहेर उभा शेत आणि तुनाशी बोलायचं सांगत शे | 48 हाई आयकीसन तेनी सांगराले हावू उत्तर दिधा कोण शे मनी माय आणि कोण शे मना भाऊ | 49 आणि आपला चेलास कडेहात पुढे करीसन सांग देखा मनी माय आणि मना भाऊ या शेत | 50 कारण जो कोणी मना स्वर्गीय बापना इच्छावर चालस तोच मना भाऊ आणि मनी बहिण आणि मनी माय शे |