13
1 त्या रोज धरून निघीसन समुद्र ना किनारा जाईसन बठना | 2 आणि तेचा कडे एक अशी गर्दी जमा होयगी कि तो नावर चढ ग्या आणि पूर्ण गर्दी समुद्र्ना किनारावर उभी होयगी | 3 आणि तेनी आपला दृष्टांत मधून गैरा गोष्टी सांगणा एक पेरणारा बीज पेराले ग्या | 4 पेरतांना काही बीज रस्ता नं किनारावर पडत पक्षी इसन तेसले खाई ग्यात | 5 काही बीज दगडसनी जमिनीवर पडत जडे तेसले जास्त माती नई भेटनी आणि पुष्कळ माती नई भेटाना कारण ते लवकर निघी उनात | 6 पण सूर्य निघा नंतर त्या बयग्यात आणि मुयानई धराणा कारण वर सुखग्यात | 7 काही बीज झाडसमा पडत आणि झाडी मोठा होयसन तेसले दाबी टाक | 8 परंतु काही बीज चांगली जागांवर पडत आणि पिक उं कोनत शंभर गुंठ्ठ कोना साठ गुंठ्ठा आणि कोनात तिस गुंठ्ठा | 9 जेना कण आशीन तो आयकिल | 10 चेला तेना इसन तेले सांगनत तू लोकांबराबर दृष्टांत मा काबर बोलस | 11 तेनी उत्तर दिधा तुमले स्वर्ग ना राज्यांनी समज दियेल शे पण तेसले नई | 12 तेनी उत्तर दिधा तुमले स्वर्ग राज्यनी देवामा इन आणि तेना कडे पुष्कळ हाई जाईन पण जेना कडे काहीही नई तेनापा जे काही आशीन ते भी लेवामा इन | 13 मी तेन संगे दृष्टांत मा ऐनासाठे बोलस कारण त्या देखीसन मी नई देखतस आणि ऐकीसन भी नई आयकतस आणि नई समजतस | 14 तेसणा विषयमा यशयाह संदेष्टानी भविष्यवाणी पूर्ण होस तुमी कान वरत आकशान पण समजाव नई आणि डोयावर देखशान पण तुले नई सुजाव | 15 कारण ह्या लोकांचे मन गैरा मोठे शे देखतीन आणि कान वर आयकीसन आणि मन वर समजतीन आणि मग जातीन मी तेसले सुधारू | 16 प्र धन्य शे तुमना डोया कि त्या देखतस आणि तुमना कान कि त्या आयकतस | 17 कारण मी तुमला खरच सांगतो कि गैरा संदेष्टयाने आणि धर्मी जन विचार कि ज्या गोष्टी तुमी देखतस देख पण नई देखतस आणि ज्या गोष्टी तुमी आयकतस आयका पण नई आयक | 18 आते तुमी पेरणार ना दृष्टांत ना अर्थ आयका | 19 जो कोणी राज्यना वचन समजतस तेसना मनमा जे काही पेरेल होत तेले जो दृष्टांत इसन हिसकाय लेस हाई तेच शे जो रस्ता ना किनार वर पेरेल होत | 20 आणि जो दगडमा पेरेल होत हाई तो जो शे वचन ऐकून लगेच आनंदी हुयीन मानी लेस| 21 पण आपला मा मुयानई रावाना कारण तो थोडा दिन लोंग रास .आणि जवय वचनना कारण क्लेश व संकट इजाइसन मग लगेच ठोकर खास | 22 जो झाडसमा पेरेल सशे ते हाई शे जे वचन ने आयकतस पण संसारनी चिंता आणि धननी चिंता वचनले दाबस आणि त्या फयले नई लयतस | 23 जेचांगली जमीन वर पेरायेल होत ते हाई शे जो वचनले आयकीसन समजस आणि फयले लयतस कोणी शंभर गुणा कोणी साठ गुणा आणि कोणी तीस गुणा | 24 येशुनी तेसले आखो एक दृष्टांत दिधा स्वर्गना राज्य त्या माणूस सारखा शे जेनी आपल शेतमा चांगल बीज पेरेल | 25 पण जवय लोक झोपेल होता तवय शत्रू इसन गहुना मधमा जंगली बीज टाकीसनचालना ग्या | 26 जवय रोप निघीन आणि कणस लागनत तवय जंगली दाण्याचे रोप भीदेखनात | 27 ऐनावर घरना दास इसन संगनत हे स्वामी तून आपला शेतमा चांगल बीज नई पेरेल होत मग जंगली दाना बीज तेनामा कस काय उनात | 28 तेनी तेले सांग हाई कोणा शत्रुना काम शे दासनी तेले सांग तुनी काय इच्छा शे कि आमी जायसन कपि लेवूत | 29 तेनी सांग नई आस नई होवाव कि तुमी जंगली बिजना रोपले कापत जाईन गहुना भी उपाडी देश्यान | 30 कापणी लोंग दोनिसले वाडू द्या आणि कापणा वेळले कापनारासले सांगसू कि पयले जंगली दाना ना रोप गोया करीसन बाया साठे गठ्ठा मा टाका आणि गहुळे मना कोठारामा एकत्र करी द्या | 31 तेनी तेसले एक दृष्टांत सांग स्वर्गना राज्य रायना दाणा सारखा शे कोणी व्यक्ती नी आपला शेत मा पेरणी करना | 32 तो सर्व बीज पासून सर्वात लहान असते पण जवय तो वाडस कि असा झाड होस कि आकाशना पक्षी तेना डायासवर बसेरा करतस | 33 तेनी एक आजून दृष्टांत रेसले सांग स्वर्गना राज्य खमीर सारखा शे जेले लिसन एक बाई तीन पसेरी लिसन पिठ्मा टाकी दिधा आणि होता ते सर्व खरीरा होय ग्या | 34 या सगळी गोष्टी येशुनी दृष्टांत तो तेसले काहीही सांगत नई | 35 कि जे वचन संदेष्टा द्वारे सांगेल शे पूर्ण होवो मी दृष्टांत सांगेल आपला तोंड खोलसू मी त्या गोष्टीसले जगतना उत्पती पासून गुप्त शे प्रगट करसू | 36 जवय तो गर्दिले सोडीसन घरमा उना आणि तेना चेला तेना जवळ इसन सांगत शेतना जंगली दाना दृष्टांत आमले समजाडी दे | 37 तेनी तेसले उत्तर दिध चांगल बीज पेरणारा माणूसना पोरगा शे | 38 शेत संसार शे चांगल बीज राज्य संतान शे आणि जंगली बीज दृष्टांतनी संतान शे | 39 जो शत्रूंनी तेले पेरेल शे तो संतान शे कापणी जगत ना अंत शे आणि कापणारा स्वर्गदूत शे | 40 जस दाना गोया करतस आणि बायामा येतस तसाच जगत ना अंतमा होईन | 41 मानुसना पोरगा आपला स्वर्गदूतले धाडीन आणि तेना राज्यमा सर्वा ठोकरना कार्नले आणि वाईट काम करनारासले एकत्र करीन | 42 आणि त्यांना अग्नी कुंड मध्ये टाकतीन जडे रडाना आणि दातखाणे चालीन | 43 त्याक्षणी धर्मी आपला बापणांमा राज्य मा सूर्य सारखा चमकतीन जेसना कान आशीन तो आयकिले | 44 स्वर्गना राज्य शेत मा द्पेल धन सारखा जो कोणी व्यक्तीले भेटतीन आणि तेनी दपाडीन आणि खुशिमा तो आपला घर जाईसन सर्व विकी टाक आणि जावू तो ते विकत घेवून घेतो | 45 मग स्वर्गना राज्य एक व्यापारी सारखा शे जो चांगलामोतीसना शोधामा होता | 46 जवय तेले एक जास्त किंमत मोतीसना भेटीन तर तो जाईसन आपलसर्व काही विकून दिले आणि त्याले विकत लीनात | 47 मन स्वर्गना राज्य त्या मोठी जाई सारख शेजो समुद्रमा टाकेल शे आणि सर्व प्रकरणा मासाले तानून आणले आणि बठीसन चांगली-चांगली भांडमा ताक्नात आणि वाईटवाईट फेकून दिले | 48 आणि जव जाय भरी गी त लोक तिले तठ वर वळी लायनात आणि तेस्नी चांगल्यास्ले टोमास्मा एकत्र कर पण खराब मासास्ले फेकी टाकनात | 49 जगात अंतमा आसज होईन स्वर्गदूत येवीन दृष्टले धर्मी पासून वेगळे करतीन | 50 आणि त्यांना अग्नीकुंड मा टाकतीन आणि तडे रडणा आणि दात खाना होईन | 51 काय तुमी हि सगळी गोष्टी समजनात तेसनी तेले सांग | 52 तेनी तेसले सांग ऐनासाठे रोज एक शास्त्री जो स्वर्गना राज्यमा चेला बनेल शे त्या घरगुती सारखा शे जो आपला भंडार तून जुनी आणि नवीन वस्तू काढतो | 53 जवय येशू सर्व दृष्टांत सांगेल होता तो तेठून चालना ग्या | 54 आणि आपला नगरमा जाईसन तेसना प्रार्थना घरमा तेसले असा शिक्षण देवू लगनात कि त्या होवून सांगू लागनात तेले या ज्ञान आणि सामर्थ्याना काम कोडून भेटनात | 55 काय हवू बठईना पोरगा नई शे आणि तेनी मायन नाव मरियम नई आणि त्याचा भाऊचे नाव याकुब युसुफ शिमोन आणि यहूदा नई | 56 आणि काय तेना पाच बहिण कारण ठोकर आमना मधमा नई राहतस मग त्याला हाई कोडून भेटत | 57 ह्या प्रकारे तेसनी तेना कारण ठोकर खायतस परंतु येशुनी तेले सांग संदेष्टाचा आपला देश आणि आपला घरले सोडीसन कडे सारखा भेटत नई | 58 आणि तो तडे तेसना विश्वाच्या कारण तडे खूम सामर्थ्यासन काम नाडी करणा |