14
1 त्यावेळी मांडलिक देशना राजा हेरोदेसनी येशुनी चर्चा आयकनात | 2 आणि आपला सेवकासले सांग हवू योहान बाप्तीसमा देणारा शे तो मरेल मधून जित्ता हियेल शे ऐनासाठे तेनावर सामर्थ्यना काम प्रगट होतस | 3 कारण हेरोदेसनी आपला भाऊ फिलीप्पूसनी बायको हेरोदेयास कारण योहानले पकडीसन बांधनात आणि बंदीगृह मा टाकनात | 4 कारण योहाननी तेले सांगेल होत कि याला ठेवाईन तुना साठे योग नई | 5 ऐनासाठे तेनी माराना विचार करना परंतु लोकसले घाबरस कारण त्या तेले संदेष्टा मानतस | 6 परंतु हेरोदेसना जन्म दिन उनात हेरोदियासनी पोरग उत्सवमा नाच दाखाडीसन हेरोदेसले आनंदी करना | 7 ऐनावर तो शफथ खाईसन वचन दिना जे काही तू मांगशीन ते भेटीन तुले देईन | 8 ती आपली मायना आयकीसन बोलणी योहान बाप्तीसमा देणारा डोक थाडीत मले मांगळी द्या | 9 राजा दुखी वोयना पण आपली शफथ आणि संगे बठणारसना कारण आज्ञा दिनात कि दिटाकू | 10 आणि तो जे बंदिग्रृह लोकसले धाडीसन योहान डोक कापाले लाव | 11 आणि तेन डोक थाडीमा लयनात आणि पोरगाले दि टाक ज्याले ती तेनी माय कडे लिसन गयी | 12 तवय योहानना चेला उनात आणि तेन धडले लिसन ग्यात आणि गाडी टाक आणि जाईसन येशुले सांग | 13 जवय येशुनी हाई आयक तो तेनावर चडीसन कोणत्या शांत जागांवर एकांतमा चालना ग्यात लोक हाई आयकीसन नगरनगर मधून पायी तेना मांगे चालाले लागनात | 14 तो निघीसन एक गर्दी देखी आणि तेसानावर द्या उणी आणि तेसना आजारले वर करणात | 15 जवय संध्याकाय होयनीत तेना चेलातेना कडे इसन सांगनत हाई सुनसान जागाशे आणि वेळ होई रायना लोकासले दाटून कि त्या वस्तीमा जाईसन आपला साठे जेवण विकत लेवोत | 16 पण येशुनी तेसले सांग तेसन आवाज आवश्यक नई कि तुमी तेसले खावाले द्या | 17 तेसनी तेले सांग आमना कडे पाच भाकरी दोन मासा शिवाय आमना कडे काही नई | 18 तेनी सांग तेसले आडे मना आढेच लय्या | 19 तवय तेनी लोकसले गवत वर बसांग आणि पाच भाकरी आणि डो मासा लिसन आणि स्वर्ग कडे देखीसन धन्यवाद करणा आणि भाकरी तोडीसन चेलासले दिधात आणि चेलासनी लोकसले | 20 जवय बठ्ठा खाइसन तृप्त होईग्यात तर चेलसनी वाचेल भाकरीना तुकडा बारा टोपली भारीसन उचलून | 21 आणि खाणारा बाया आणि पोरगा सोडीसन लोक पाच हजारना आस -पास होतात | 22 तवय तेनी चेलासले लवकर नाव वर चडाले विवश करना कि त्या तेनातून पयले त्या पार जायेत जड लोंग तो लोकसले धाडस | 23 तो लोकसले धाडीसन अलग डोंगरावर प्रार्थना कराले ग्य आणि संध्याकायले तो तडे ऐकटा होता | 24 त्यावेळी नाव समुद्रना मधमा लाटास वे इकडे तिकडे झोला घेत होता कारण हवा समोरून येत होती | 25 आणि येशू रात्रीना चौथा प्रहरी समुद्र्ना मधमा चालत तेसना कडे उना | 26 चेला तेले समुद्रवर चालताना देखीसन घाबरीग्यात आणि सांगाले लागनात हावूत संतान शे आणि घाबरीसन ओरडाले लगनात | 27 तवय येशुनी लगेच तेसना संगे बोलना आणि सांगणा धीर धरा मी शे खाबरू नका | 28 पतरसनी तेले उत्तर दिधा हे प्रभू जर तूच शे तर माले भी तुना कडे पानीवर चालीसन येवानी आज्ञा दे | 29 तेनी सांग ये तवय पतरस नाव मधून उतरीसन येशू कडे जावाले पानीवर चालू लागनात | 30 पण हवाले देखीसन घाबरी ग्या आणि डुबू लागणा तो आवाज दिसन सांगणा हे प्रभू माले वाचाव | 31 येशुनी आपला हात ओउडे करीसन तेले पकड आणि त्याला सांगितले हे अविश्वासी तू संयश का धरना | 32 जवय ते नाव वर चडी ग्यातत हावा थांबी गई | 33 ऐनावर ज्या नावमा होतात तेले प्रणाम करीसन सांगणात खरच तू देवना पोरगा शे | 34 ते त्या उतरीसन गनेसरत मा उनात | 35 तडला लोक तेले ओयखी लीधात आणि आस-पास ना पूर्ण नगरमा संदेश सांग आणि सर्वा आजारीसले तेना कडे लयनात | 36 आणि तेले विनंती कराले लागनात कि तो तेसले फक्त कापडले स्पर्श करू दे आणि जीतलासनी तेले स्पर्श करणात ते बरा चांगला होयनात |