15
1 तवय येरुशलेम तून काही परुशी आणि शास्त्री येशू कडे इसन सांगू लागनात | 2 तुना चेला पुएवज्या सना परंपरा काबर टायतास कि बिगर हात धोवाना भाकर खातस | 3 तेनी तेसले उत्तर दिधा तुमी भी कि आपली परंपरांना कारण देवणी आज्ञा काबर टायतस | 4 कारण देवणी सांगेल शे कि आपला बाप-मायनाआदर करा आणि जो कोनीआपला माय बापले वाईट बोलीन तो मारी टाकामा यीन | 5 पण तुमी सांगतस कि जर कोणी आपला माय बापले सांगस जे काही मनावरून तुले लाभ होईन ते देवले भेंट चडायेल शे | 6 तर तो आपला बापणां आदर नई कराव या प्रकारे तुमी आपली परंपरा नाकारून देव वचन टाई टाक | 7 हे कपटी यह्शयांनी तुमना विषयमा हाई भविष्यवाणी चांगली करेल शे | 8 यालोक होटवरत मना आदर करतस पण तेसना मन मना तून दूर रास | 9 आणि त्या व्यर्थ मनी आराधना करतस कारण लोकासना विधिले निरर्थक करीसन शिकाळ्स | 10 तवय तेनी लोकसले तेना कडे बलविसन तेसले सांगणा आयका आणि समजा | 11 जे तोंडमा जास ते मानुसले अशुध्द नई करस पण जे तोंडमधून निघस ते मानुसले अशुध्द करस | 12 तवय चेला इसन तेले सांगणात काय तयुले माहित शे कि परुशीनी हाई वचन आयकीसन ठोकर खायनात | 13 तेनी उत्तर दिले रोज रोप जो मना स्वर्गीय बाप्नी नई लाव उखाडामा येवो | 14 तेले जावूद्या त्या आंधळा मार्गदर्शन शे आणि जर आंधळा –आंधळाले रस्ता दाखाडीन तर यता दोनी खड्डा मा पडतीन | 15 हाई आयकीसन पतरसनी सांग हाऊ दृष्टांत आमले समजावी दे | 16 काय तुमी भी आज पर्यंत ना समज शेत | 17 काय तुमले माहित नई कि जे काही तोंडमा जास ते पेंटमा पडस आणि संडास मधून निघी जास | 18 पण जे काही तोंडमधून निघस नेमन मधून निघस आणि तेच मानुसले अशुध्द करस | 19 कारण वाईट विचार हत्या पर्स्त्रीगमन व्याभिचारी चोरी-चोरी खोटी साक्षी देणे आणि निंदा मन मधूनच निघस | 20 हाई जे मानुसले अशुध्द करस परंतु हात नई धुविसन जेवण कराना मानुसले अशुद्ध नई करत | 21 येशु तडून निघून सूर आणि सैदानना नगर कडे चालना ग्या | 22 त्या प्रदेश मधून एक कानानी बाई उणी आणि बोमलीसन सांगू लागणी हे प्रभू दाउदना संतान मनावर द्या कर मनी पोरगाले वाईट आत्मा गैरा त्रास देत शे | 23 पण तेनी तिले काही उत्तर नई दिध तवय चेला इसन तेले विनंती कारत टी आमना मांगे इरायनी | 24 तेनी उत्तर दिले इस्त्राईल ना घराणी दवळेल मेंडरूले सोडीसन मी कोणाच कडे धाडेल नई शे | 25 पण ती उणी आणि येशुले प्रणाम करीसन सांगणा हे पेअभू मनी मदत कर | 26 तेनी उत्तर दिध पोरगासना समोरून भाकर लिसन कुत्रा समोर टाकणत हाई चांगल नई शे | 27 तेनी सांग खर शे प्रभू पण कुत्रा भी चूर खातस जे तेसना स्वामीना मेज वरून खाले पडस | 28 ऐनावर येशुनी तेले उत्तर दिधा हे बाई तुना विश्वास मोठा शे तुनी इच्छा शे तुनासाठे तसच होवो आणि तेनी पोरगी त्याचक्ष चांगली व्होयनी | 29 येशू तडून गलील ना समुद्रना जोडे उना आणि डोंगरावर चडीसन बसी ग्या | 30 तवय गर्दी वर गर्दी तेन कडे उणी ते आपला संगे लंगडा आंधळा गुंगा टुनडा आणि गैरासले तेना जोडे लयनात आणि तेनी तेले तेना पायवर टाकी दिधा आणि तेनी तेसले बर करा | 31 जवय लोकसनी देख कि गुंगा बोलतस आणि टूनडा चांगला होतस लंगडा चालतस आणि आंधळा देखतस चकित होईसन इस्त्राईल देवणी महिमा कराले लागनात | 32 येशूनी आपला चेलासले बलावना आणि सांग हाई गर्दीवर द्याई रायनी कारण त्या तीन दिन पासून मना सांगणा शेत आणि त्यांचा कडे काही जेवण नई शे मी तेसले भुक्या नई धाटू शकस कदी आसनी होवाव कि त्या रस्तावर थाकीसन रायजावोत | 33 चेलासनी तेले सांग आमले या जंगलमा कडून इतल्या भाकरी भेटतीन कि आमी इतली मोठी गर्दिले तृप्त करी शकतस | 34 येशुनी तेसले विचार तुमना कडे कितल्या भाकरी शेत तेसनी सांग सात भाकर आणि तोंडना धाकला मासा शे | 35 तवय तेनी लोकसले जमीन वर बसानी आज्ञा दिधा | 36 आणि सात भाकरी आणि मासांना घेवून धन्यवाद करीसन तोंडना आणि आपला चेलासले दिधा आणि रेसनि लोकसले | 37 या प्रकारे सगळ करीसन तृप्त हिय ग्यात आणि चेलासनी वाचेल तुकडासनी भरेल सात टोपल्या उचलनात | 38 खाणारा बाया आणि पोरगाले सोडीसन चार हजार माणसं होतात | 39 तवय तो गर्दीला धाडून नाववर चडी ग्य आणि मगदनना प्रांतात उना |