16
1 परुशी आणि सादुकीया नी त्यांच्या जवळ येवून त्याला पारखण्यासाठी तेले सांग आमले स्वर्गना काही चिन्ह दाखाडा | 2 तेनी तेसले उत्तर दिधा संध्याकायले सांग तर वातावरण चांगला राहीन कारण ढग लालशे | 3 आणि सकायले सांगतस आज तुफान येईन कारण आज ढग लाल आणि तांबूस येलशे तुमी ढग ना लक्षण देखीसन तेना भेद सांगू शकतस पण वेळ्ना चिन्हना भेद कानई दाखडतस | 4 या युगना वाईट आणि व्याभिचारी लोक चिन्ह झामलतस पण योनाना चीन्ह्ले सोडीसन कोणताही दुसरा चिन्ह देवामा येवावं नई आणि तो तेसले सोडीसन चालना ग्यात | 5 शिष्य समुद्रना त्या बाजू भिडनात पण त्या भाकर लेवाले विसरी ग्यात | 6 येशुनी तेसले सांग देखा परुशी आणि सदुकी येसणा खमीर विषयी जपावं सावध रहा | 7 त्या विचार करू लागनात आमी भाकर नई लायनात ऐनासाठे तो आस सांगस | 8 हाई समजीसन येशू तेसले सांगस हे अल्पविश्वास तुमी आपलं मनमा काबर विचार करतस कि आमना कडे भाकर नई शे | 9 काय तुमी आजून नई समजनात काय्तुमले त्या पाच हजारना पाच भाकरी स्मरण नई आणि हाई नई कि तुमी कितला डालक्या उचल्या होता | 10 आणि नई त्या चार हजारना सात भाकरी आणि हाई कि तुमी कितला डालक्या उचलनात | 11 तुमी काबर नई संजतस कि मी तुमले भाकरीना बारामा नई सांग पण हाई कि परुशी आणि सदुकी ना खमिरतून सावध राहा | 12 तवय तेसना समजमा उनं कि तेनी भाकरीना खमिरले नई पण परुशी आणि सदुकीना शिक्षा पासून सावध राहाले सांगेल होता | 13 येशू कैसरीया फिलीप्पूसना प्रांतमा उना आणि आपला चेलासले विचार लागनात लोक मानुसना पोरगाले काय सांगतस | 14 तेसनी सांग कोणीत योहान बाप्तीसमा देणारा सांगत आणि कोणी एलियास आणि कोणी यीर्मयाह या संदेष्टा मधला कोणी एकशे | 15 तेनी तेसले पण तुमी काय सांगतस | 16 शिमोन व पतरसनी उत्तर दिधा तू जीवित देवना पोरगा ख्रिस्त शे | 17 येशुनी तेसले उत्तर दिधा हे शिमोन योनाना पोरगा तू धन्य शे कारण मास आणि मी भी तुके सांगस कि तू स्वर्गमाशे ह्य गोष्टी तुनावर प्रगट करीन | 18 आणि मी भी तुले सांगस कि तू पतरस शे आणि मी या दगड वर आपली कलीसिया बनावसू आणि आधी लोकना दरवाजा वर प्रगट नई होवाव | 19 मी तुले स्वर्गना राज्यांनी चाव्या देसू आणि जे काही पृथ्वीवर बांधशी ते स्वर्गमा बांधशी आणि जर काही तू पृथ्वीवर खोलशी ते स्वर्गमा खोलाईन | 20 तवय तेनी शिष्यालले जताड कि कोणाले नको सांगज्यात कि मी ख्रिस्त शे | 21 त्यावेळी येशू आपल शिष्यासले सांगू निश्चित शे कि मी येरुशलेम जाऊ बाप आणि मुख्यायाज्क आणि शस्त्रीया कडू दुख सोसिल आणि मारामा येवू आणि तीन दिन जिवंत होवू | 22 तेन वर पतरस अलग लीजाईनसन झट लागणा हे प्रभू देवन करे तुना संगे अस कधीच नई होवाव | 23 तो फिरीसन पेत्रले सांगणा हे संतान मना समोरून दूर होय तुमना साठे ठोकरना कारण देवना गोस्त्व्र नई पण माणूसनी गोष्ट्वर ध्यान लावस | 24 तवय येशुनी आपल चेलासले सांग जर कोणी मना मांगे येवाले तयार होस तर आपला स्व:ताले नाकारद्या आणि आपला क्रूस उचलीसन मना मांगे चला | 25 कारण जो कोणी आपला जीव काचाडाना करस तो तेले खोईन आणि जो कोणा मना मागे आपला जीव देव तो तेले भेटीन | 26 जर माणूस पूर्ण जगातले प्राप्त करस आणि आपला जीववर हानी उचलस तर तेले काय फायदा?कि माणूस आपला जीवना बदलावर काय दिन ? 27 मानुसना पोरगा आपला स्वर्गदूत ना संगे आपला बापांना महिमा माईन आणि त्यावेळी तो प्रत्येक ले तेसना कामना उनुसार प्रतिफळ देईन | 28 मी तुमले खर सांगस त्या जड लोंग माणूसनंपोरगले तेना राज्यमा येतांना नई देखाव तड लोंग मुर्त्यू स्वाद कदीच चाखाव नई |