18
1 त्यावेळी शिष्य येशू कडे इसना जोडे इसन विचारू लागणे स्वर्ग ना राज्यमा मोठा कोण शे | 2 ऐनावर तेनी एक बालकले तेना कडे बुलाविसन तेसना मधमा उभा कर | 3 जोकोनी अआप्ले स्वा:ताले या पोरगा सारखा धाकला बनाविसन तो स्वर्गना राज्यमा मोठा होईन | 4 आणि सांगणा मी तयुले खर सांगस कि जड लोंग तुमी आणि फिराव आणि पोरगा सारखा नई बनाव तुमी स्वर्गना राज्यमा प्रवेश नई कराव | 5 आणि जो कोणी मना नाव वर एक असा पोरगाले स्विकार करसतो माले स्वीकार करस | 6 पण जो कोणी या धाकला मधून जो मनावर विश्वास करस एकले ठोकर द्या तेनासाठे चांगल होत कि मोठा चक्कीना पाटा तेना गयामा लटकामा येत आणि तेले खोल समुद्रमा टाकी देतस | 7 ठोकरना कारण संसार वर हाय ठोकर खावाना निश्चित शे पण ध्य त्या मानुसवरजेना व्दारे ठोकर लागस | 8 जर तुना हात व तुना पाय तुले ठोकर खावाडस तेले कापिसन फेकी दे टूनडा व लंगडा होईसन जीवन मा प्रवेश करान चांगल शे कि हातव दोन पाय होईसन अग्नी कुंड मा टाकामा येवो | 9 जर तुना डोया तुले ठोकर खावाडीसन तर तेले काडीसन फेंकी दे काना होई सन जीवन मा प्रवेश कराले इना तून चांगल शे कि द्प्न डोया होईसन तू अग्नी कुंडमा टाकामा येवो | 10 देखा तुमी या धाकला मधून केले तुच्छ नका समजा कारण मी तुमले सांगस स्वर्गमा तेसनादूत मना स्वर्गिय बापना तोंडले सर्वदा देखतस | 11 कारण मानुसना पोरगा दवळेलले झामला साठे ये शे | 12 तुमी काय विचार करतस कोणना मानुसना शंभर मेंडरू शे आणि तेसनात्या ड दवळेलले नई झामलावं | 13 आणि आसच होय नकी तेले सापडे तुमी तुमले खर सांगस कि तो त्या नव्यानवंमेंडरू साठे जे भटकेल नई शे इतला आनंद नई कराव कि जीतला तीतला मेंडरू साठे करीन | 14 असाच तुमना बाप जो स्वर्गमा शे हाई चांगल नई कि या धाकला मधून एक नष्ट होईन | 15 जर तुना भाऊ तुना विरोधमा पाप करीन तू जा आणि एकटा मा बोलीसन तेले समजाविले | 16 जर तो नई आयकस एक व दोन जनले संगे लीजाये कि रोज एक गोष्ट दोन व तीन गवाहीना तोंडवर निश्चित होईन | 17 जर तो तेसना भी नई आयकस व कलीसियाले सांगी दे जर तो कलीसियान भी नई आयकसत येले अन्याजाती जकातदार सारखा समजा | 18 मी तुमले खर सांगस जे काही तुमी पृथ्वीवर बांधश्यान ते स्वर्गमा बांधाईनं आणि जे काही तुनी पृथ्वीवर उधाळशान ते स्वर्गमा उधळीनं | 19 मग मी तुमले सांगस जर तुमना माहित कोणी दोन जन पृथ्वीवर एक मन होईसन कोणतीही वस्तू मागशान ते मना बाप जो स्वर्गमाशे तेसनासाठे हुई जाईन | 20 कारण जिथे मना नाववर दोन केवा तीन जन एकत्र होतस तडे मी तेसना मधमा उपस्थिती रास | 21 तवय पतरस तेना कडे इसन तेले सांगणा हे प्रभू जर मना भाऊ अपराध तर मी तेले कितला सावा क्षमा करू काय सात सावा लोंग | 22 येशुनी तेसले सांग मी तुले हाई नई सांगस कि सात सावा लोंग पण सातना सत्तर गुणा लोंग | 23 ऐनासाठे स्वर्गना राज्य त्या राजा सारखा शे जेनी आपला शिष्यसकडून लेखी लेवाना विचार करा| 24 जवय तो लेखी लेवू लागणात एक जन तेना समोर लेखामा उना जो दहा हजार तोलाना कर्जदार होता | 25 तरी तेना कडे कर्ज फेडाले काई नई होत तेना स्वामीनी सांग आडे आणि तेना बाई आणि मुल-बाल आणि जेकाही तेनशे .सर्व विकतीन आणि कर्ज फेडतीन | 26 ऐनावर तेना तेना शिष्य्नी पदिसन तेले प्रणाम करणा आणि सांग हे स्वामी धाडस बांध मी सर्व काही भर देसू | 27 तवय त्या शिष्यना स्वामिनी द्या करीसन सोडी टाक आणि तेना कर्ज भी क्षमा करणा | 28 पण तो शिष्य बाहेर निघणात तेसन संगतींना एक शिष्य भेटना जो तेना शंभर तोलाना कर्जदार होता तेनी तेले पकडीसन तेन गया दाबणा आणि सांग जे काय तू नाववर कर्ज शे ते दीटाक| 29 ऐनावर तेना संगती शिष्य तेन पायावर पदिसन तेले विनंती करू लागणा धाडस बांध मी सर्व दि टाकस| 30 तेनी नई आयक आणि जायसन तेले बंदीगृह मा टाकी दिधा कि जड लोंग कर्ज नई देवाव तड लोंग तडेच रायजो | 31 तेन संगती शिष्य हाई देखीसन गैरा नाराज होयना आणि जैसा आपला स्वामिले पूर्ण गोष्टी सांगून दीना | 32 तवय तेना स्वामीनी तेले बलाविसन तेले सांग हे दृष्ट शिष्य तुनी जो माले विनंती करणात मी तुना पूर्ण कर्ज माफ करी टाक | 33 ऐनासाठे जसा मी नी तुनावर द्या करना काय तिले भी आपला संगती शिष्य द्या कराना नई पायजे | 34 आणि तेन स्वामी रागमा इसन तेले शिक्षा देनारासना हातमा सोपी टाक कि जो पर्यंत तो पुरा कर्ज नई फेडाव तो पर्यंत तुमा हातमा राहीन | 35 ऐना प्रकारे जो तुमना मधून रोज एक आपला भावूले मन तून क्षमा नई कराव जो मना बाप जो स्वर्गमा शे तुमनावर भी तसाच करीन |