19
1 जवय येशू ये गोष्टी सांगेल होता गलील मधून चालना गया आणि यरदनना पार यहुदिया ना प्रदेश मा उना | 2 तवय मोठी गर्दी तेना मांगे येवू लागणी आणि तेनी तडे तेसले बरा करणा | 3 तवय परुशी तेनी परीक्षा लेवा साठे जवळ इसन सांगू लागनात काय रोज एक कारण वर आपली बायकोले सोडन योग्य शे | 4 तेनी उत्तर दिधकाय तुमी वाचेल नई कि तेनी तेसले बनाव तेनी सुर्वात पासून नर आणि नारी बनावीनसन सांगणा | 5 या कारणावर माणूस आपला माय-बाप ले तून अलग होईसन आपली बायकोना संगर राहीन आणि त्या दोनी एक तन होतीन | 6 नंतर त्या दोन नई परंतु एक तन शे ऐनासाठे जेसले देवणी बनायेल शे तेसले माणूस अलग नका करा | 7 तेसनी तेले सांग मग मुसानी काबर ठहराव कि सुट पोरगा दिसन तेले सोडी द्या | 8 तेनी तेसले सांग मुसानी तुमना मननी कठोर ताना कारण तुमले आपली आपली बायको सोडानी आज्ञा दिधी परंतु सुर्वात पासून नई होती | 9 आणि मी तुमले सांगस कि जो कोणी व्यभिचारीले सोडीसन दुसरा कोणताही कारण वर कोणी आपली बायकोले सोडीसन दुसरी संगे लग्न करीन तर तो व्याभिचारी करस | 10 शिष्यनी तेले सांग जर बाईना पुरुषना संगे असा संबंध शेत लग्न कराले योग्य नई | 11 तेनी तेसले सांग सर्वा हाई वचन ग्रहण नई करू शकतस तुमीच ज्या जेसले हावू दान दियेल शे | 12 कारण काही नपुसंक असा शेत ज्या मायना गर्भ असाच जन्माले येलशे आणि काही नपुसंक असा शेत जेसले मानससनी नपुसंक बनावात आणि काही नपुसंक असा शेतजेसनी स्वर्गना राज्य साठे स्व:ताहले नपुसंक बनायेल शे जो याले स्विकार करी शकस तोच स्विकार करा | 13 तवय लोक पोरगले तेना जवळ लायनात कि तो तेसनावर आपला हात ठेविसन प्रार्थना करी देवो पण शिष्यासले तेसले धमकाव| 14 येशुनी सांग पोरगाले मना कडे येवू द्या आणि तेसले आडवू नका कारण स्वर्गाना राज्य ऐसना सारखा शे | 15 आणि तो तेसनावर हात ठेविसन चालना गया | 16 एक माणूस येशू कडे उना आणि तेले सांगणा हे गुरु नी कोणता चांगल काम करू कि सर्व कालीन जीवन प्राप्त करू | 17 तेनी तेसले सांग तूमाले चांगलाना विषयमा काबर विचारस चांगलात एकच शे पण जर जीवन मा प्रवेश कराना विचार करस तर आज्ञाले मना कर | 18 तेनी तेसले सांग कोणती आज्ञा येशूनी सांग ह्या कि घात करजात नका | 19 आपला बाप व आपली मायना आदर कराना आणि आपलं शेजारीवर आपला सारखा प्रेम कराना | 20 त्या जवाननी तेले सांग ह्या सगळासले तर मी मानस आते मना कोणती वस्तूंनी कमी शे| 21 येशुनी तेले सांग जर तुले शिध्द होणार शेत कि आपला माल विकीसन भिकारी सवाटी आणि आणि तुले स्वर्गमा धन भेटीन आणि इसन मना मांगे चालाले लाग | 22 पण तो जवान हाई गोष्ट आयकीसन नाराज हुईसन चालना ग्या कारण तो गैरा धनी होता| 23 तवय येशुनी आपला शिष्यले सांगणा किमी तुमले खर सांगस कि धन्यवाद ना स्वर्गमा प्रवेश कराले कठीण शे | 24 तुमले परत सांगस कि देवना राज्यमा धनवान ना प्रवेश करावर उठना सुईना नेडयातून जावाना सोप शे | 25 हाई आयकीसन शिष्य गैरा चकित होईसन सांगत मग कोण उध्दार होवू शकस | 26 येशू तेसना कडे देखीसन सांग माणूस वरुंत हाई होवू शकस नई पण देववर सर्व काही होवू शकस | 27 इनावर पतरसनी सांग देख आमी सर्व काही सोडीसन तुना मांगे येल शे तर आमले काय भेटीन | 28 येशुनी तेसले सांग मी तुमले खर सांगस जवय नवीन सृष्टीमा माणूसमा पोरगा आपली महिमाना सिंहासनवर बठीन तुमी भी त्या मना मांगे येल शेत बारा सिंहासनावर बठीसन इस्त्राईल ना बारा गोत्र वर न्याय करणार | 29 आणि जो कोणी घर व भाऊ या बहिणी व बाप-माय मुल-बाळ कि शेशेतीसले मना नाव वर सोडीसन दियेल शे तेले शंभर गुणा भेटीन आणि तो सर्व कलीसिया जीवनना अधिकारी होईन | 30 परंतु गैरा ज्या पयला शेतस मांगला होतीन आणि ज्या मांगला शेत त्या पयला होतीन