20
1 सर्वना राज्य कोणत्या गृहस्वामी सारखा शे | जो सकाय मा आपला द्राक्षमया मा कामगार ले लयस | 2 तेनी कामगारसले एक दिनार ना एक रोज ठहराव आनी तेसले आपली द्राक्षमया मा पाठव| 3 मग तो तिसऱ्या तासाचा सुमाऱ्यासं या आनी अड्डावर कितलासले रिकामा देख | 4 आणि तेसले सांग तुमी भी द्राक्षमया मा जावा आणि जे काही योग्य शे तुमले भी देसू नंतर त्या भी ग्यात | 5 परत सहाव्या व नवव्या तासाचा सुमारास निघून तसेच केले | 6 नंतर अकराव्या तासी तो बाहेर ग्या दुसराले उभं आनी तेसले सांग तू दिन भर रिकामा काव उभा शे ? तेसनी तेले सांग एना साठे कि कोनी आमले कामले कोनी नई लावत . 7 तेनी तेसले सांग तुमी बी द्राक्ष ना माया मा जावा | 8 संज्याकाय ले द्र्क्ष मयाना मालक आपला कारभारीले सांग कागरासले बलाविसन मागलेत पयालासले तेसले मजदुरी दिद्या | 9 जेंव्हा त्या उनात ज्यासले एक घंटा बाकी होता कामले लावाले तेसले भी एक दिनार देवामा उनात | 10 ज्या पयले येल होता तेसले वाटनात आपले जास्त भेटीन परंतु तेसले भी एक –एक दिनार भेटेन | 11 जेवा भेटेनत त्या गृहस्वामी वर कुरकूडीसन बोलू लागनात | 12 या मंगलासनी एकच घंटा काम करनात आनी तुनी तेसले आमना बराबर कर दिधा जेसनी दिनभर ना भार उचल आनी उनामा तपनात | 13 तीन तेसना मुधून एक ले उत्तर दिधा हे मित्र मी तुना संगे काही अन्याय नई करत काय तुनीच मना संगे एक दिनार ठेहराव नई होत ? 14 जे तून शे ते उचलीले आनी चालना जाय मनी इच्छा शेकी जितल तुले देवू देतील मांगलासले भी देवू | 15 काय हाई योग्य नई कि मी आपला माल सोबत जी मनी इच्छा शेती करू काय मन चांगल होवाना कारन वर तू वाईट नजर टाकस | 16 हाई रितीवर ज्या मंगला शेत त्या पयले घेतीन ; आनी ज्या पयला शेत त्या मंगला होतीन | 17 येशुशले मले जातांना बारा शिष्येले एकटा लयना आनी रस्ता वर तेसले सांगू लागना | 18 देखा आपन येशुसले मले चालनात आनी मानुस ना परगा मुख्य याजक आनी शाश्त्रीसना हातमा पकडाय जाईन आनी ते त्याला मरण दंड ठरवतील | 19 आनी तेले विदेशिसना हातमा सोपतीन कि त्या ठटट करतीन आनी चाबूक मारतीन आनी तो तिसरा दिवस परत जिवंत होस | 20 तेवा जब्दी ना पोरनी माय नी आपला परगा बराबर इसन येशू ले प्रणाम करणी आनी तेना कळून काही मांगुलागनी | 21 तेनी तेले सांग तुनी काय इच्छा शे ? ती सांगणी हाई वचन दे कि मानाय मनाया दोन पोरं तुना राज्य म एक तुना जेवना बाजू आनी एक डाखोऱ्या बाजू बठतीन | 22 येशुनी उत्तर दिधा तुमले माईत शे कि? तुमी काय सांगी रायनात जो कठोरा पिवाव शे तो तुमी पिशान काय तेसनी सांग पिवू सकतसं | 23 तेनी तेसले सांग. मना कठोरात तुमले भेटीन पण मना जेवना बाजू कळून जे तयार शे. ते तेसना साठे शे | 24 हाई आई किसन त्या दहा शिष्य त्या दोन भाऊवर गैरा रागवनात | 25 येशुनी तेसले जवळ बलायसन सांग तुमले माहित शे कि इतर जाती हाकिम तेसनावर बप्रभूता करतस कि ; आनी ज्या मोठाच शे त्या तेसनावर अधिकार दावतस | 26 पण तुमना मधून असा नई असाव परंतु तुमना मधून जो कोनी मोठा घेवाना करसुत तुमना शेवक बन | 27 आणि जो कोनी तुमना मा अधिकारी बनाना करस तो तुमना शिष्य बन | 28 जसा कि माणूस ना पोरगा तो एनासाठे नई उना कि तेनी सेवा कायम राहो. पण ऐना साठे उना कि तुमनी सेवा कायम राहो. आनी गैरासले सोळावासाठे प्राण देस | 29 जेवा ते यरी होतून निघत होते ; तेवा एक मोठी गर्दी तेना मागे येवू लागणी | 30 आनी दोन आधळा ज्या रस्ताना काठेवर बठेल होतात. हाई आयकीसन कि येशू जात आहे. आवाज दिसत सांगू लागतात.हे प्रभू दावूद नी संतान आमनावर दया कर | 31 लोकसनी तेसले धमकाव कि त्या चूप रावो पण त्या आजून बोम्बलीसन सांगणात. हे प्रभू दवूद नी संतान आमनावर दया कर| 32 तेवा येशू उभा राहिसन तेसले बलावना आनी सांग तुमनी काय इच्छा शे कि मी ते पूर्ण करू | 33 तेसनी तेले सांग हे प्रभू हाई कि आमना डोया उघळी जावो | 34 येशू नी तेसनावर दया करीसन तेसना डोयासले हात लाव आनी ते त्या क्षणी देखाले लागनात आनी तेना मागे चालू लागनात |