21
1 जव त्या यारुशलेम ना नजीक पोचनात आणि जैतून पहाळ वर बेतफगे ना जोळे उनात ट येश नी दोन शिष्य ले धाळ | 2 समोर ना गावमा जावो. तळे पोहचनात एक गाढव बांधेल अशीन आणि तेना संगे शिंगरू भेटीन तेले सोळीसन मना कडे लया | 3 जर तुमले कोणी काही सांगीन तर प्रभू ले येणी गरज शे तव त्या तेले फाटकामा धाळतीन | 4 हय एनासाठे हुईन कि जे वचन संदेष्टा व्दारे सांगेल होत ते पूर होवो | 5 शियोन नी पोर ले सांगा देखा तुना राजा तुना कळे येस तो नम्र शे आणि गाढव वर बठेल शे पण गाढव ना शिंगरू वर | 6 शिष्य नी जायसन जस येशू नी सांग होत तसाच करणात | 7 आणि गाढव ना शिंगरू ले लईसन तेना वर आपला कपळा टाका आणि तो तेना वर बठीग्या | 8 तव गैरा लोकस्नी आपला आपला कपळा रस्ता वर टाकत आणि दुसरा लोक झाळ वरून फांद्या तोळीसन रस्ता वर टाकनात | 9 जी गर्दी पुळे पुळे जास आणि मांगे मांगे चालीसन येस हाका मारी मारी सन सांगत होती दविड नी संतान होसन्ना धन्य शे जो प्रभू ना नाव वर येस आकाश मा होसन्ना | 10 जव तो यरुशलेम मा उना त पुरा नगर मा गोंधय उळना आणि लोक सांगू लागनात हवू कोण शे | 11 लोकस्नी सांगहवू गालील ना नासरेथ ना संदेष्टा येशू शे | 12 येशू नी देव ना मंदिर मा जाईसन त्या सर्वास्ना ज्या मंदिर मा लेन देन करत होतात काळी टाकआणि सराफा ना चौरस आणि खबुतर ईकनारस्नि बैठकी उलट्या करात | 13 आणि तेसले सांग लिखेल शे मना घर प्रार्थना ना घर म्हनाईन पण तुमी डाखूस्ना अड्डा बनवतस | 14 तव आंधा आणि लंगळा मंदिर मा तेना कळे उनात आणि तेनी तेसले बरा कर | 15 पण जव मुख्य अधिकारी आणि शास्त्री हया महान कार्य ले जे तेनी करेल आणि पोरस्ले मंदिर मा दावीद नी संतान नी होसन्ना सांगतांना देख तव त्या रागे भारणात | 16 आणि तेले सांगू लागनात काय तू आयकस कि हया काय सांगीरायनात येशू नी तेसले सांग हय काय तुमी हय नई वचतस बाळ आणि दुध पेणार कळून तुनी अपार स्तुती करायेल शे | 17 तव तो तेसले सोळीसन नगर ना बाहेर बेथानिया ले चालना ग्याआणि तठे रात रायना | 18 सकाय ले जो नगर मा परत येत होता तव तेले भूक लागणी | 19 रस्ता ना तठ वर अंजीर ना झाळ देखीसन तो तेना कळे ग्या आणि पानस्ले सोळीसन तेले काहीच नई भेटन तेनी सांग आते पासून तुले कदीच फय लागाव नई आणि अंजीर ना झाळ त्या टाईम वर सुखी ग्या | 20 हय देखीसन शिष्य चकित हुईग्यात आणि तेसनी सांग हवू अंजीर ना झाळ ईतला मा कसा काय सुकी ग्या | 21 येशू नी तेसले उत्तर दिधा; मी तुमले खरज सांगस कि तुमी विश्वास करा आणि शक नका करा त नई फक्त हय करशात जे या अंजीर ना झाळवर करेल शे जर हया डोंगर ले सांगश्यात कि उपळीजाय आणि समुद्र मा जाईसन पळ तर हय हुइजाइन | 22 आणि जे काही तुमी प्रार्थना मा विश्वास कण मांगश्यात ते सर्व तुमले भेटीन | 23 तो मंदिर मा जाईसन शिक्षण देत होता ट मुख्य अधिकारी आणि लोकस्ना वरिष्ठस्नि तेना कळे ईसन विचार तू हया काम कोण अधिकार वर करस आणि हवू अधिकार तुले कोणी दियेल शे | 24 तव येशू नी तेसले उत्तर दिधा मी बी तुमले एक गोष्ट ईचारस जर तुमी सांगश्यात त मी बी तुमले सांगसू कि हया काम कोणा अधिकार वर करस | 25 योहान ना बाप्तिस्मा कोणा कळून होता स्वर्ग कळून कि लोकस कळून तव त्या आपसा मा विचार करू लागनात जर आमी सांगसुत स्वर्ग कळून ट तो आमले सांगीन मंग तुमी तेना वर विश्वास काब नई ठेव | 26 जर सांगसुत माणूस कळून तर आपले हय गर्दी नी भीती शे कारण हय गर्दी योहान ले संदेष्टा समजतस | 27 नंतर तेसनी येशू ले उत्तर दिधा आमले माहित नई मंग येशू नी बी सांग त मी बी तुमले नई सांगत कि हया काम मी कोना अधिकार कण करस | 28 तुमी काय विचार करतस कि एक माणूस ना दोन पुत्र होतात तो पयला कळे जाईसन सांगणा पुत्र आज द्राक्ष मयामा काम कारले जाय | 29 तेनी उत्तर दिधा मी नई जावाव . परंतु पश्चताईसन ग्या | 30 मन वळी जायसन दुसराले तसाच सांगणात आणि तेनी सांग हाजस तव तो नई गया | 31 या दिनसमा कोणी बाप नी इच्छा ले पूर्ण करना तेनी सांग पयलानी येशुनी तेसले सांग मी तुमले कि जकातदार व व्याभिचारी तुमना तून पयले देव ना राज्यमा प्रवेस करतस | 32 कारण योहान धर्म ना रस्ता दाखवत तुमना कळे एल होता आणि तुमी तेना विश्वास नई करनात आणि जकातदार व व्याभिचारी नी तेन विश्वास करनात आणि तुमी हाई देखीसन भी प्रायचीत नई कर कि विश्वास करी लेनात | 33 एक आजून दृष्टांत आयका गृहस्वामी होता जेनी द्राक्षमया लायेल होता आणि चारीस कळे कंपाउंड बनवना तेनामा रसांना कुंड खोद आणि मया बनवना | 34 आणि शेतकरीले ढेका दिसन परदेश म चालना गया | 35 पण शेतकरी नी तेन शिष्यले पकळी सन कोले मारआणि कोले मारी टाक आणि कोणावर दगड टाक करनात | 36 मग तेनी पहिल्या पेक्षा जास्त शिक्षसले धाड आणि तेसनी तेसना संगे भी तसाच करनात| 37 अंतमा तेनी आपला पोरगाले तेसना कळे हवू विचार करीसन पाठवना कि ते मना परगाना आदर करतीन | 38 परुंतु शेतकरी पारगाले देखीसन आपसमात सांगणात हवू त वारीस शे चला तेले मारी टाकुत आणि तेनी संपती आपलीन लिलेवूत | 39 नंतर तेनी तेले पकड्नात आणि द्रक्षमया ना बाहेर काडीसन मारी टाकनात | 40 एना साठे तव द्राक्षमया ना स्वामी इन तर त्या शेतकरी बराबर काय करीन | 41 तेनी तेसले सांग तो त्या दृष्ट लोकासले दृष्ट रिती कण नष्ट करीन आणि द्राक्षमया ना ढेका दुसराले शेतकरीले दिन ज्या वेळेवर तेले काय देत राहीन | 42 येशू ने तेले सांगकाय तुमी पवित्रशास्त्र मा हाई नई वाचनात ज्या दगळ ले राजमिश्रीनी रिकामा ठहरायेल होतात तोच कोनाशील दगळ होईग्या हाई प्रभू कळून होयना आणि आमना नजर मा अदभूत शे | एनासाठे मी तुमले सांगस कि देवना राज्य तुमना कळून लेवाईन आणि अशी जातिले दिन ज्या फळ लयतीन आणि देतीन | 43 एनासाठे मी तुमले सांगस कि देवना राज्य तुमना कळून लेवाईन आणि अशी जातिले दिन ज्या फळ लयतीन आणि देतीन | 44 जो या दगड वर पडीन तो चुराडा होईन आणि जेनावर तो पळीसन तेले तो दई टाकीन | 45 मुख्य अधिकारी आणि शास्त्री तेना दृष्टांतले आयकीसन समजी ग्यात कि तो आपला बारामा बोली रायना | 46 आणि तेसनी तेले धराना विचार करात पण लोकसले भ्यायग्या कारण त्या संदेष्टा मानत होते |