22
1 येशू आखो तेसले दाखला मा सांगाले लागना | 2 स्वर्गना राज्या त्या राजा सारखा शे जेनी आपला पोरगाना लग्न करना | 3 आणि तेनी आपला शिष्यले पाठव कि आमंत्रित लोकसले लग्ना ना जेवण साठे बलावा पण तेसनी येवाना नई सांग | 4 मंग तो आजून शिष्यसले हाई सांगी सन धाड आमंत्रित लोकसले सांग देखा मी जेवण तयार करी देयेल शे मना बैल आणि पायेल पशु मारेल शेआणि सर्व काही तयार शे लग्नमा जेवले या | 5 आणि ते काही मनमा नही होता ते कोणी आपला शेतमा कोणी आपला व्यापारले चालना ग्यात | 6 दुसरा लोक ज्या वाचेल होता तेना शिष्यले पकळीसन गांजिले वं मार टाकना | 7 तव राजाले राग उना आणि तेनी आपली सेना धाडीसन त्या अपराधीस्ना नाश कर आणि तेसना नगरले जाळी टाक | 8 तव आपला शिष्यसले सांग लग्नना जेवण त तया शे मन आमंत्रित लोक चांगला नई ठरणात | 9 एना साठे तुमी चवाठ्या वर जाईसन जीतला तुमले दिखतीन तितलासले लग्नना जेवण साठे बलावा | 10 नंतर त्या शिष्यसनी रस्त्यावर जाईसन बरावाईट जीतला तेसले भेटना त्या सर्वासले एकत्र करीसन आणि लग्नानी जेवण करणार सनी भरती होयनी | 11 जेवा राजा जेवनाऱ्यासना देखाले मधमा उना तेनी एक माणूस ले देखना जो लग्नाना कपडा घालेल नई होता | 12 तेनी तेले विचार हे मित्र तू लग्नाना कपडा नाई घालनातरी काबर उना तेना तोड बंद हुई ग्यात | 13 तेवा राजांनी शिष्यसले सांग एना हात -पाय बांधीसन येले बाहेर आंधारामा टाकी द्या तळे रडान आणि दातखाना आशीन | 14 कारण बलायेल गैराशेत कारण निवळेल गैरा कमी शेत | 15 जेवा परुशी जाईस आपसमात विचार करणातकि त्याले कोणता प्रकारे गोष्ट मा फसनात ? 16 नंतर तो आपला शिष्यसले हेरोदयास ना संगे तेना कळे हाई सांगले धाड हे गुरु तू खरा शे आणि देव ना रस्त खरज शिकाळी आणि कोणी चिंता नई करत कारण तू माणूस ना तोंड देखीसन नई बोलत | 17 एना साठे तू आमले सांग कि तू काय विचार करस | 18 येशूने तेसना दाखला समजी सन सांगणा हे काही हे कपटी माले काबर पारखतस | 19 करना शिक्का माले दाखाड तव तेना कळे एक दिनार लयनात | 20 तेनी तेले विचार हावू छापा आणि नाव कोण शे | 21 तेसनी तेले सांग केसरणा तव तेनी तेसले सांगजो केसर ना शे ते केसरले द्या आणि जे देवन शे ते देवले द्या | 22 हाई आयकीसन त्या चकित हुयग्यात आणि तेले सोडीसन चालनाग्या | 23 त्या दिवशी सदुकी जे सांगतात कि मरनासले पुनरुत्यान नई शे तेसना कळे उनात आणि तेला विचार | 24 हे गुरु मुस्नी सांग होत जर कोणी बिना संतान ना मरीजास तर तेन भाऊ नेणा नवरी संगे लग्न करीसन आपला भाऊ साठे वंश पदाकरस | 25 आणि आमना सात भाऊ होतात पायला लग्न करीसन मारी गया आणि संतान नई होवान कारण आपली नवरी ले आपला साठे सोडीग्या | 26 या प्रकारे दुसरा आणि नी भी केले आणि सात पर्यंत आसच झालं | 27 सगळ्यासना नंतर ती बाई मरी गयी | 28 नंतर जीवित होवाना नंतर ती त्या सात मधून कोणी बायको बनीन कारण ती बठ्ठास्नी बायको बनेल होती 29 येशू तेसले उत्तर दिधा तुमी पवित्रशास्त्र आणि देव ना सामर्थ्य ले नई समजातस एना कारण विसरून पळले आहे | 30 कारण ते जीवित होनावर नईत त्या लग्न करतील आणि लग्ना ना रुपमा देवाव पण सर्गामा देव ना दूत सारख्या सहशाण| 31 परुंतु मरेल मधून जीवित होवाना विषयना नई वचन नई वाचजे देवणी सांगेल शेत| 32 मी अब्राहामना देव आणि ईसाक ना देव आणि येशू ना देव शे| तो मरेल ना नई परुंतु जिवंत ना देव शे| 33 हाई आयकीसन लोक तेना शिक्षण वर चकित होय ग्यात | 34 जेवा परुशी नी आयक कि येशू नी सदूकियी ना तोंड बंद करी टाकणा तर त्या एकत्र होयना | 35 तेसना मा एक शास्त्री नी तेले पारखा साठे तेले विचार | 36 हे गुरु पवित्र शास्त्र मा कोणती मोठी आज्ञा होती | 37 तेनी तेसले सांग तू आपला देव आपला प्रभू संगे आपला पूर्ण मन आपला पूर्ण प्राण आपली पूर्ण बुद्धिना संगे प्रेम कर | 38 मोठी आणि मुख्य आज्ञा हाईज शे | 39 आणि तेना सारखी हाई दुसरी भी शे आपला शेजारी वर आपला सारखा प्रेम ठेव | 40 या दोनी आज्ञा पूर्ण व्यवस्था आणि संदेष्टा आधार आहे | 41 जेवा परुशी एकत्र होते ते येशू नी तेसले विचार | 42 ख्रिस्तना विषयमा तुमी काय विचार करतस तो कोणा पऱ्या शे ? तेसनी तेले सांगदाऊद ना | 43 तेनी तेसले विचारत दाऊत आत्मा मा होईसन तेले ओरभू काबर सांगस ? 44 प्रभू नी मना प्रभूले सांग मना उजवा बाजुले बठ जोपर्यंत तुना वैऱ्याले तुना पाय खाले नई करी दिवू | 45 चांगल दाऊत तेले प्रभू सांगस तर तो तेना परगा कस काय होयना ? 46 ना उत्तर वर कोणी भी गोष्ट हि सांगू शकनात नई त्या रोज पासून कोणाले तेले काही विचारानी हिंमत होयनी नई |